Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
दोन्ही पायलट झोपले लँडिंग करायचंच विसरले! ते मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन.... 20.08.2022 13:38
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला......1. Plane Landing : दोन्ही पायलट झोपले लँडिंग करायचंच विसरले!2. सावधान! रुग्णालयात कॅश व्यवहार करताय; Income Tax ची असणार करडी नजर3. तैवानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; 21 लढाऊ विमानं अन् युद्धनौका घेऊन 'ड्रॅगन'चा प्रवेश4. तेजस्वी यादव यांनी आखली लक्ष्मण रेषा, RJD नेत्यांना चरणस्पर्श करण्यास बंदी5. दहशतवाद्याला शिर्डीतून अटक, महाराष्ट्र-प...
Sakal Unplugged With Santosh Juvekar 'एकेकाळी स्मशानातही झोपायचो..' 20.08.2022 26:25
आलिया भट्ट आणि शेफाली शहाच्या 'डार्लिंग्ज' सिनेमाची सध्या चर्चा आहे. या सिनेमात सध्या एक मराठमोळा अभिनेता देखील त्याच्या अभिनयानं वाहवा मिळवताना दिसतोय,तो आहे संतोष जुवेकर. आतापर्यंत अनेक मराठी मालिका,सिनेमातून प्रेक्षकांचा फेव्हरेट बनलेला संतोष जुवेकर आता हिंदी सिनेमा-वेबसिरीजच्या दुनियेत नाव कमावताना दिसत आहे. यानिमित्तानं सतोष जुवेकरनं Sakal Unplugged कार्यक्रमात दिलखुलास संवाद साधला आहे.
तरूणांनो जास्तीत जास्त दारू प्या; जपान सरकारचे अजब आवाहन ते जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार, शासनाचा नवा जीआर 19.08.2022 13:52
1. Drinks : तरूणांनो जास्तीत जास्त दारू प्या; जपान सरकारचे अजब आवाहन2. NITI आयोगाची सेन्सॉरशीप! वर्तमानपत्रांमध्ये लेख छापण्यापूर्वी तपासणं बंधनकारक3. Dahi Handi: जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार; शासकीय परिपत्रक जाहीर4. चक्क पंतप्रधान दारू पिऊन तर्र! फिनलंडच्या पंतप्रधानांचा पार्टीमधला Video व्हायरल5. Monkeypox: लस मंकीपॉक्सला रोखू शकत नाही; WHO चं महत्त्वाचं विधान6. दहीहंडी उत्सवात मराठी चित्रप...
'10 मुलं जन्माला घाला'; पुतीन यांची अजब ऑफर ते राज्यात हाय अलर्ट, रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी 18.08.2022 13:06
1. '10 मुलं जन्माला घाला'; पुतीन यांची अजब ऑफर2. AC Double Decker Bus: गडकरींच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन3. 5G लाँचची तयारी करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कंपन्यांना निर्देश4. ट्रंप कुटुंबाच्या भारत दौऱ्यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी, RTIचा धक्कादायक खुलासा5. Jammu Kashmir: तर परप्रांतीयांवर हल्ला करू, मतदानाच्या अधिकारावर दहशतवाद्यांची धमकी6. Ma...
'हर हर महादेव! अब तांडव होगा!' मोहीत कंबोज यांच ट्विट ते वाढती वाहतूक कोंडी, लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर होतोय परिणाम 17.08.2022 13:15
1. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहारात भारतातील दोन शहरांचा समावेश2. वाहतूक कोंडीचा मुलांच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम, रिसर्चमधून खुलासा3. Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; मोदी मंत्रिमंडळाची घोषणा4. एका ट्विटसाठी ३४ वर्षीय महिलेला ३४ वर्षांची शिक्षा5. गौतम अदानींची मोठी झेप, 835 कोटी रुपयांना विकत घेणार नवी कंपनी6. राहत फतेह अली खान दिसले नशेत; पाकिस्तानी गायक पुन्हा चर्च...
Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी ते सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले! 16.08.2022 14:25
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......------------------------------------------------------------------------------------------1. Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी, सुंदर पिचाई यांनी दिली कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटा2. उडता गुजरात! पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्ज जप्त3. तलाक-ए-हसन सकृतदर्शनी इतका अनुचित वाटत नाही - सर्वोच्च न्यायालय4. 'हर घर तिरंगा' मोहिमेअ...
घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात साथ द्या ते ऑस्करमध्ये Jr. NTR सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरणार? 15.08.2022 14:22
१) घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात मला साथ द्या; PM मोदींचं आवाहन२) नेताजींच्या अस्थी परत आणा; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती३) रक्तदान चळवळीसाठी दिल्लीचा तरुण भारत भ्रमंतीवर४) देशातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक नोझल लसीची चाचणी पूर्ण५) राज्यात पाऊस परतला, पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा IMDचा इशारा६) Oscar Predictions : ज्युनिअर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणार?७) संपूर्ण जगात 4...
रश्दीनंतर हॅरी पॉटरच्या लेखिकेलाही जीवे मारण्याची धमकी ते मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले 14.08.2022 13:32
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....1. 'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'2. स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन3. राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे4. विनायक मेटे यांचे अपघाती निधन5. जातीभेद संपणार कधी? माठातलं पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण6. महेश मांजरेकरच करणा...
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात ते शिंदे गटाला केंद्रातही मिळणार मंत्रिपद! 13.08.2022 14:24
१) 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'२) स्टार्टअपमध्ये जगात भारताचा डंका; प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी३) Johnson & Johnson पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण४) शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत५) अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत - फडणवीस ६) स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी उर्मिला निंबाळकर पहिली मराठी YouTuber७) वाढदिवशी शोएब...
राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर ते विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान 12.08.2022 15:05
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड2. दिल्लीत काडतुसे, कोलकात्यात अनधिकृत ड्रोन; केंद्रीय यंत्रणा 'हायअलर्ट'वर3. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे, मुख्यमंत्री आघाडीवर4. Supreme Court : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली5. भारताच्या पि...
राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टला ते माँटी पानेसर म्हणतो, लाल सिंग चढ्ढामध्ये भारतीय लष्कर, शिखांचा अपमान 11.08.2022 12:53
1. भारताचा टोला : शेजाऱ्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला2. नितीश कुमारांच्या पलटीने 'मविआतही' जीव फुंकला, पवारही बनवत आहेत डाव?3. Vice President Oath:जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ4. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी सन्मान5. पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात6. दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? यावर पंकजा मुंडेंचं फर्मास उत्तर.....
नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी ते रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी 15 कोटी नागरिकांना होणार फायदा 10.08.2022 14:42
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1.नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी; जाणून घ्या कारण2. Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, १५ कोटी धारकांना होणार नव्या नियमाचा फायदा3. पोलिस मागावर अन् गुंड श्रीकांत त्यागीनं बदलल्या १५ गाड्या, मोबाईल फोन!4. 5G network : एका मिनिटात डाऊनलोड होईल 1GB फाईल; तळघरात मिळेल पूर्ण नेटवर्क5. नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख...
चीनला भारताचा धक्का! कोणत्या स्मार्टफोनवर येणार बंदी ते मंत्रीमंडळाचा विस्तार, वादाची ठिणगी पडली? 09.08.2022 19:13
1. अखेर शिंदे - फडणवीस मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, कुणाची लागली वर्णी? 2. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन, इतर देशांपुढे हात पसरण्याची आली वेळ3. चीनला धक्का देण्याच्या तयारीत सरकार; 'या' स्मार्टफोनवर येणार बंदी!4.WhatsApp वरील मेसेज डिलीट करण्यासाठी मिळणार आता दोन दिवस5. रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई6. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड7. पोलार्डचे म...
TET परीक्षा घोटाळा अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव ते कैद्यानं बंदुक सोडून केली पुस्तकांशी मैत्री; मिळवल्या 3 पदव्युत्तर पदव्या 08.08.2022 15:12
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......1. Bangladesh Economic Crisis: लंकेनंतर आता बांग्लादेश; महागाईमुळे नागरिक रस्त्यावर2. काय आहे टीईटीचा घोटाळा, अब्दुल सत्तारांची डोकेदुखी वाढली3. Hyderabad : कैद्याने बंदुक सोडून केली पुस्तकांशी मैत्री; कारागृहात राहून मिळवल्या 3 पदव्युत्तर पदवी4. Floating City: जगातील पहिले तरंगणारे शहर, जिथे तुम्हीही घेऊ शकाल घर5. Patra Chawl Case...
मुस्लिम मतदारांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन ते मद्यपान करताच लोकं इंग्रजीत बोलतात कसे? 07.08.2022 13:31
1. मद्यपान करताच लोक इंग्रजी कशी काय बोलू लागतात ?2. मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; जाणून घ्या3. PM Mudra Yojana : १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळणार ३६ हजार रुपये4. गाझामध्ये इस्रायलचा बॉम्बहल्ला; हिंसाचारात 6 मुलांसह 24 जणांचा मृत्यू5. Hindu Doctor : पाकिस्तानच्या हिंदू डॉक्टरांसाठी खुशखबर; भारत सरकारनं केली मोठी घोषणा6. Laal Singh Chaddha: आमिरच्या लाल सिंग चढ्ढाव...
बीडच्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक पटकावलं ते TikTok भारतात परत येणार 06.08.2022 12:50
1 युक्रेनमधून धान्याची निर्यात सुरु, शनिवारी तीन जहाजं लेबनॉनला रवाना2 आज फ्रेन्डशिप डे , जाणून घेऊयात एका अनोख्या मैत्रीविषयी3 गुजरातमध्ये नवजात मुलीला जिवंत गाडलं, आई-वडीलांना अटक4 ED कडून वर्षा राऊतांची चौकशी5 TikTok भारतात परत येणार ? मुंबईस्थित बड्या कंपनीशी चर्चा सुरू6 लाल सिंग चड्ढाचं पटकथालेखन अभिनेता अतुल कुलकर्णीने केलं7 बीडच्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक पटकावलंय........
हिराबाग झोपडपट्टी ते बेरोजगार वेबसिरीज, पापड्याची इंस्पायरिंग स्टोरी.. 06.08.2022 23:11
संभाजी ससाणे अर्थात भाडिपाच्या बेरोजगार (B.E.ROJGAR) सिरीज मधला पापड्या. सध्याचा चर्चेतला अभिनेता. आज जरी तो आपल्या अभिनयाने सर्वत्र चमकत असला तरी इथपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी सोप्पं नव्हतं. पुण्यात हिराबागेतल्या झोपडपट्टीत गेलेलं बालपण, आर्थिक संकटं, बंडखोर स्वभाव, भांडण - मारामाऱ्या ते गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असे अनेक कंगोरे संभाजीच्या आयुष्याला जडले आहेत. हाच त्याच्या यशाचा प्रेरणादायी प्रव...
सुरेश कलमाडींची १० वर्षांनंतर महानगरपालिकेत एंट्री ते RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा 05.08.2022 11:27
1 सुरेश कलमाडींची १० वर्षांनंतर महानगरपालिकेत एंट्री2 दिल्लीत कॉंग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात3 रशियाचा वर-युक्रेनची वधू, लग्नस्थळ-भारत! युद्धकाळात शुभमंगल सावधान...4 दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे5 होमलोनसह सर्व कर्जे महागणार; RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा6 बस बाई बस शोमध्ये अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर निशाणा7 सुरक्षि...
ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव ते महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी 04.08.2022 12:38
1 ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रातही युद्धनौका दाखल2 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींचा भाजपावर जोरदार हल्लाबोल3 संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स4 'साउथ चायना सी ' नेमका कुठेय, आणि त्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणात काय महत्वय?5 खाद्यतेलाच्या किंमती आणखी घटणार, केंद्राचा मोठा निर्णय6 अमृता फडणवीस खरच सुंदर आहेत की प्लास्टीक सर्जरी आहे? त्यांनीच दिलं उत्तर..7 बर्मिंगहॅम ठरले भ...
भारताची डीजिटल नाकेबंदी ३४८ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी ते --शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च निर्णय 03.08.2022 12:07
1अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसिंच्या भेटीने चीन आणि तैवाणमध्ये तणाव2 भारताची डीजिटल नाकेबंदी ३४८ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी; चिनी ॲप्सचा समावेश3 उद्य सामंतावरील हल्लाप्रकरणी ६ जणांना २ दिवसांची पोलिस कोठडी4 रिया आवळेकर देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका5 EDकडून 'नॅशनल हेराल्ड'चे कार्यालय सील; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई6 'बॉयकॉट लालसिंग चड्ढा ' या ट्रेंडचा मास्टरमाईंड आमीर खानच, क्वीनचा आरोप7...
अल् कायदाचा नेता अल् जवाहीरी चा सीआयए ने केला खात्मा.....ते चर्चेतील बातमी- विषय महागाईचा आणि खासदारांकडे दोन लाख रुपयांची बॅग 02.08.2022 11:18
1अल् कायदाचा नेता अल् जवाहीरीचा सीआयए ने केला खात्मा.....2 ED ने दिल्लीत नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर धाडी टाकल्यात......3 संजय राउतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?4 पुणे महापालिका करणार ५ लाख तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप5 अजित पवारांचा मुक्काम 'देवगिरी'तच; शिंदे सरकारकडून बंगल्याचं वाटप6 Priyanka Chopra: 'मुलीला आई अंघोळ घालते, पती डायपर बदलतो मग तू काय करते?'7 commonwea...
केरळमध्ये मंकिपॉक्सने एकाचा मृत्यू......ते पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ED कोठडी 01.08.2022 13:20
1..''मोदीजी तुम्ही महागाई खूपच वाढवलीय....यूपीतील चिमुकलीचं पंतप्रधानांना पत्र2 मंकिपॉक्सच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये आरोग्य आणीबाणी3 भाजपचा वंश नेमका कोणता, उद्धव ठाकरेंचा सवाल4 5G स्पेक्ट्रम लिलाव संपला, 1.5 लाख कोटींहून अधिकची लागली बोली5 Monkeypox : चिंता वाढली! केरळात पहिला बळी6 अमृता सुभाषची हॉलिवूड वारी, मराठमोळ्या 'मासा'चं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग7 ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत ईडीकडून ताब्यात ते ISIS कनेक्शनवरून देशभरात NIAकडून छापे; महाराष्ट्राचाही समावेश 31.07.2022 13:54
Galaxy: भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पाहिली अंतराळात जन्मलेली बटू आकाशगंगा भारताविरूद्ध चीनचा नवा डाव! हिंदी भाषा येणाऱ्यांची सैन्यदलात भरती ISIS कनेक्शनवरून देशभरात NIAकडून छापे; महाराष्ट्राचाही समावेश Rain Update : ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार, 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा - IMD विद्यार्थ्यांना गणवेशात मॉल, सिनेमा हॉलमध्ये प्रवेश देऊ नका; अन्यथा कारवाई तुम्हीही मोदींवर खूश नाही? विवेक...
कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी ते गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ... राज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया 30.07.2022 11:55
1 ईराणमध्ये आईलाच चाबकाच्या शंभर फटक्यांची शिक्षा 2 आमचा पाठिंबा धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेनाच3 अंडर ट्रायल वर असलेल्या बंदिवानांची सुटकेची प्रक्रिया वेगवान करावी4 युरोपमध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी5 व्हाट्सअॅप अॅडमिनला मिळणार हा अधिकार 6 विल स्मिथने व्हीडीओ करत मागितली क्रिस रॉकची माफी7 कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी8 चर्चेतील बातमी- गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ......
Sakal Unplugged With Akshay Bardapurkar ४० आमदारांची पळवापळवी, 'मी पुन्हा येईन' मध्ये आधीच कशी दिसली? 30.07.2022 29:56
'प्लॅनेट मराठी' हे मराठी वेबविश्वाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या हरहुन्नरी तरुण निर्माता अक्षय बर्दापूरकरचं एक स्वप्न आहे. सकाळ Unplugged या आमच्या कार्यक्रमात अक्षयनं मराठी सिनेविश्व, त्याच्या 'गोष्ट एका पैठणीची', 'जून' सिनेमांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार, प्लॅनेट मराठी राजकारणावर आधारीत कथानकांच्या सिरीजच एकामागोमाग का बनवतेय याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici