Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
Sakal Unplugged with Megha Ghadge - घडतं वेगळं, दाखवतात वेगळं.. बिग बॉसच्या घरात काय चालतं? मेघा घाडगेची बेधडक मुलाखत.. 30.10.2022 28:27
आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे, 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व. मेघाने या घरात एंट्री घेतली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या आठवड्यात मेघा घरातून बाहेर आली ऑन जाताना तिने किरण माने विषयी रोखठोक विधान करत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय अपूर्वा नेमळेकरला कशा पद्धतीने चुकीचे ठवरले जात आहे, हे...
नीरज चोप्रानं चित्रपटासाठी उचलला भाला ते रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल 29.10.2022 9:56
1. ट्रम्प, कंगना यांच्यासह लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार का? मस्क यांचं स्पष्टीकरण 2. देशात महागाईचा पुन्हा भडका; रिझर्व्ह बँकेच्या अहवाल आला समोर 3.सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; आयटी नियमांत मोठे बदल 4. रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल; अमेरिका, चीन पिछाडीवर 5. 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; हायकोर्टाचा निर्णय 6. पुण्याचे संजय टकले जागतिक मो...
देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन ते एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? 28.10.2022 13:34
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Twitter Acquired : एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? वाचा काय आहे प्रकरण2. High Court: 'जॉन्सन अँण्ड जॉन्सन'चं बेबी पावडर घातक आहे का? हायकोर्टात नेमकं झालं काय?3. One Police, One Uniform: देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन (मोदींची प्रतिक्रिया)4. धक्कादायक प्रकार उघड! स्टँप पेपरवर मुलींचा लिल...
2023 मध्ये भारतात सर्वात जास्त पगारवाढ, काय सांगतो रिपोर्ट ते राज ठाकरे यांची 'मनसे सरड्यासारखी रंग बदलणारी'! 27.10.2022 12:37
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Scientific Fact: भविष्यात महामारीचं मोठं कारण ठरेल Climate Change! 'ही' आहेत कारणं2. Polluted Cities : आशियातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 ठिकाणांचा समावेश; Gurugram अव्वल3. Salary Hike: 2023 मध्ये भारतात सर्वात जास्त पगारवाढ, वाचा काय म्हणतो रिपोर्ट4. Currency Despute: चलनवादात आता काँग्रेस नेत्याचीही उडी; डॉ. आंबेड...
नोटांवर गांधींसोबत लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा ते बिग बॉसच्या अमृता फडणवीसांची एन्ट्री 26.10.2022 12:10
१) Appleचा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन २) सुनक नेमके कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेत? यूके, ग्रेट ब्रिटन की इंग्लंड? ३) जग मंदीच्या दिशेने, 'या' गोष्टी आहेत कारणीभूत ४) कोरोना काळात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेकडून भारताचं कौतुक ५) फॉरमॅट चुकल्यानं ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं ठरली निकामी ६) बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीसांची होणार एन्ट्री ७) विराट कोहलीनं...
दीडशे वर्षे राज्य अन् आता ब्रिटनची धुरा भारतीय वंशाच्या हाती ते मंत्रीपदाची आस धरून बसलेल्यांना CM शिंदेंचा मोठा दिलासा 25.10.2022 12:47
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळचं पॉडकास्ट...-------------------------------------------------------------------------------------------1.Rishi Sunak : वर्तुळ पूर्ण! दीडशे वर्षे राज्य अन् आता ब्रिटनची धुरा भारतीय वंशाच्या हाती2. हुश्श...! अखेर WhatsAppची सेवा अंशतः सुरू; युजर्सना दिलासा3. Global Warming : यंदाचा सप्टेंबर सगळ्यात 'हॉट'; गेल्या १४३ वर्षांचा विक्रम मोडला!4. Salman Rushdi...
हायकोर्ट म्हणते, मुलांनी स्वःचा जोडीदार निवडणं विश्वासघात नव्हे, तो त्यांचा आधिकार ते कोण म्हणत मी म्हातारा झालो? शरद पवारांचे परखड उत्तर 24.10.2022 12:58
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. High Court : मुलांनी स्वःचा जोडीदार निवडणं विश्वासघात नव्हे, घटनादत्त आधिकार - हायकोर्ट2. PM Modi: ...म्हणून PM मोदी दरवर्षी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी करतात दिवाळी!3. Play Store : गुगलने प्ले स्टोअर वरून हटवले १६ अॅप्स; वाचा 'काय' आहे कारण4. Biryani : बिर्याणीतील मसाल्यामुळे पौरुषत्व कमी होते; TMC नेत्याचा अजब दावा5. CM...
केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द ते शेतकऱ्यांना दिलासा; मान्सून राज्यातून परतला 23.10.2022 14:02
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. शी जिनपिंग बनले तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष2. Rain Update: शेतकऱ्यांना दिलासा; मान्सूनने राज्यातून घेतला काढता पाय3. Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा4. Giorgia Meloni बनल्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान; महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं घेतली शपथ5. Sonia Gandhi : केंद्...
पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा ते 'जयंत पाटील यांच्या घरावर काही दिवसात भाजपचा झेंडा' 22.10.2022 13:06
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......------------------------------------------------------------------------------------------------ 1. पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा 2. काय आहे भारताचं 'Karna Kavach system?' ज्याचा मोदींनीही घेतला आढावा 3. भारतातल्या वकिलांचा ड्रेसकोड बदलणार? सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेवर चर्चा 4. दीड हजार भारती...
पुढील 48 तासांत मान्सूनची माघार ते संजय दत्त आता साऊथमध्येच करणार काम 21.10.2022 9:47
१) पॅसिफिक महासागरावर दिसल्या उडत्या तबकड्या! वैमानिकांच्या दाव्यानं खळबळ२) सत्काराच्या फेट्यानंच बांधल्या जनावरांच्या जखमा; देशातलं पहिलं क्वारंटाईन सेंटर३) पुढील 48 तासांत मान्सूनची माघार; हवामान विभागाची माहिती४) HCLचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील सर्वात मोठे देणगीदार५) कोरोनाच्या लसी घ्यायचा लोकांना अन् मलासुद्धा कंटाळा आलाय - पूनावाला६) सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नव्हे पाकचा...
जगावर राज्य करणारे इंग्रज दोनवेळच्या भाकरीला महाग ते दिवाळीत तरुणांना PM मोदी देणार मोठं गिफ्ट 20.10.2022 11:26
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... 1. नाद करा, पण आमचा कुठं? 'या' महिलेनं सर्वात वेगानं चहा बनवण्याचा केला विश्वविक्रम! 2. दिवाळीत तरुणांना PM मोदी देणार मोठं गिफ्ट; 75,000 जणांना मिळणार जॉब 3. जगावर राज्य करणारे इंग्रज दोनवेळच्या जेवणाला महाग; परिस्थिती हाताबाहेर 4. भारतीयांनी तात्काळ युक्रेन सोडावे, दूतावासाचं आवाहन 5. अमित ठाकरेंचं पोलिसांसाठी फडणवीसांना भावनिक पत...
मल्लिकअर्जुन खर्गे कॉग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष ते भाजपनं रितेश-जेनेलियाला घेरलं, कंपनीला 116 कोटींचे कर्ज मंजूर झाले कसे? 19.10.2022 13:33
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..... पाकिस्तानच्या शाहिद मेहमूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनची स्थगिती कधीकाळी इंदिरा गांधी विरोधात बंड करणारे खर्गे कॉंग्रेस अध्यक्ष कसे बनले? मुख्यमंत्री शिंदेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; 'पत्रास कारण की... बिल्किस बानो प्रकरणातील दोषीविरोधात पुन्हा विनयभंगाचा गुन्हा कविता प्रेमींसाठी शिंदे सरकारचं गिफ्ट; उभारणार...
सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या नोकरदारांना निवडणूक आयोगाचा दणका ते नाच्या, सुपारीबाज.... चित्रा वाघ यांचा भास्कर जाधव यांच्यावर संताप 18.10.2022 11:16
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..... सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या नोकरदारांना निवडणूक आयोग देणार दणका 'हिंदी'च्या विरोधात तामिळनाडूत प्रस्ताव मंजूर; भाजपने मात्र... 'पीएफआय'ला अयोध्येत बाबरी मशीद.. न्यायालयात खळबळजनक खुलासा Lottery : अबब ! ४३३ जणांना ३३ कोटींची लागली लॉटरी... असं कसं झालं ? दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! केंद्राकडून 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ खराता...
१०७९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर ते शाहरुखच्या अबरामनं पटकावलं गोल्ड मेडलं 17.10.2022 15:05
१) ग्रामपंचायत निकाल; भाजप आघाडीवर, बाळासाहेबांची शिवसेना-भाजपनं मारली बाजी २) नेपाळ-मॉरिशियसमधील दिवाळी भलतीच निराळी ३) डॉलर-रुपयावर टिप्पणी करणाऱ्या सीतारामण यांना अमेरिकनं वृत्तपत्रांनी काय म्हटलंय? ४) राज ठाकरेंचं पत्र ही भाजपची स्क्रीप्ट; संजय राऊतांच्या प्रतिक्रियेनं खळबळ ५) काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संपली; सोनिया म्हणाल्या, बऱ्याच काळापासून होती उत्सुकता ६) अबरामनं पटकावलं गोल्ड मेडल...
रुपया कमजोर नसून डॉलर मजबूत होतोय अर्थमंत्री सीतारामन यांचं अजब वक्तव्य ते राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मनं 16.10.2022 13:01
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....-------------------------------------------------------------------------------------1. पाकिस्तान धोकादायक; ज्यो बायडेन यांचे वक्तव्य2. आठ वर्षात दीड हजार कालबाह्य कायदे रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी3. खोट्या गुन्ह्यात मला अटक करण्याचं षडयंत्र सुरू; खडसे यांचा गौप्यस्फोट4. Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीताराम...
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती गंभीर ते भारतानं सातव्यांदा जिंकला आशिया कप 15.10.2022 12:00
१) ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर; पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही भारताची स्थिती गंभीर २) Moonlighting: असं काय घडलं? की इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं! ३) पर्यावरण बदलामुळं नुकसान झालेल्या गरीब देशांना मिळणार भरपाई? UNकडे मागणी ४) नक्षलसंबंधी प्रकरणात हायकोर्टानं निर्देष मुक्तता केलेल्या साईबाबाची सुटका नाहीच! ५) शिंदे गटाची निशाणी देखील वादाच्या भोवऱ्यात; शीख समाजानं घेतला आक्षेप ६) डिप्रेशनच...
Sakal Unplugged with Purva Pawar '३६ गुण सिनेमात बोल्ड सीन आहेत कारण...' 15.10.2022 21:52
समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या सिनेमात अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय पूर्वा पवार. नाटक, मालिका, सिनेमा, मॉडेलिंग अशा विविध प्लॅटफॉर्मवर वावरलेली पूर्वा अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर '३६ गुण' सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहे. अभिनेते प्रमोद पवार यांची मुलगी असूनही तिनं आपली स्वतंत्र ओळख इंडस्ट्रीत केली आहे. सिनेमातील तिचं बिनधास्त...
तिसरे जागतिक महायुद्ध होणार, रशियाचा इशारा ते दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर! 14.10.2022 12:14
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....--------------------------------------------------------------------------------------1. तिसरे जागतिक महायुद्ध होईल; रशियाने दिला इशारा2. Varanasi: ज्ञानवापी मशिदीच्या कार्बन डेटिंगची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली3. ST Bus Fare Hike: दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर!4. 5G तंत्रज्ञान भारत इतर देशांनाही पुरवणार;...
दोन्ही न्यायाधीशांचे मतभेद, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ते ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा 13.10.2022 13:05
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....----------------------------------------------------------------------------------------1. Mark Zuckerberg : फेसबुकवर रणकंदन, फॉलोअर्स घटविले2. Andheri ByElection: ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा मोठा दिलासा3. ST: राज्य सरकारची ST महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत; कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड?4. H...
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी ते कुणावरही दबाव नाही; लटके यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण 12.10.2022 12:39
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....----------------------------------------------------------------------------------1. म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांना पुन्हा तुरुंगवास; एकूण २६ वर्षांची शिक्षा2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी3. UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस 4. अम...
ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर? ते शिंदे गटाला मिळाली 'ढाल-तलवार' 11.10.2022 10:27
.बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्यी पॉडकास्टला.................................................................1. युद्ध सुरूच! रशियाने युक्रेनवर डागली 75 क्षेपणास्त्रं; 11 जणांचा मृत्यू2.पेट्रोल-डिझेलला करा बाय-बाय; इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच3. सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी झेंडा ? सरन्यायाधीश पदासाठी लळित यांनी पुढे केले हे नाव4. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?5..C...
वेगानं कमवलं झटक्यात गमवलं, अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका ते शरद पवार, अशिष शेलारांमध्ये युती 10.10.2022 12:38
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....--------------------------------------------------------------------------------------------1. Alians On Earth: अबब! डिसेंबरमध्ये पृथ्वीवर खरंच अवतरणार का एलियन? या दाव्यानं केलं साऱ्यांनाच हैराण2. Gautam Adani Mukesh Ambani : जोरात कमवलं, झटक्यात गमवलं; अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका3. Nitin Gadkari: 2024 पर्यंत अमेरिकेपेक्षाही य...
पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नाही ते दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं'; खैरेंचं वादग्रस्त विधान 09.10.2022 13:06
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला---------------------------------------------------------------------------------------------1. High Court News: पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नसेल; उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण2. Shivsena: फडणवीसजी तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन; सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट3. Air Force Day : हवाई दलाला आता नवा ‘लढाऊ’ गणवेश4. Child marriage : बालवि...
413 कोटींचा गुलाबी हिरा ते जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी! 08.10.2022 11:43
१) 413 कोटींचा गुलाबी हिरा! विक्रीनं मोडला वर्ल्ड रेकॉर्ड२) महात्मा गांधींना शांततेचा 'नोबेल' का नाही? 5 वेळा होतं नामांकन३) नाशिकमध्ये बसला भीषण आग; 12 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू ४) शिंदे गटात गेलेल्या जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी! ५) पारंपारिक पोषाख परिधान केल्यानं १४ हिंदू महिलांवर हल्ला; अमेरिकेतील घटना ६) ओम राऊत अक्षयच्या 'रामसेतू'वर स्पष्टच बोलला; म्हणाला,'यात जे दाखव...
Sakal Unplugged With Dr. Amol Kolhe 'अभिनय क्षेत्रातलं राजकारण अन् राजकारणातला अभिनयही पाहतो...मी लकी' 08.10.2022 23:45
अनेक ऐतहासिक भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा 'शिवप्रताप गरुडझेप' या त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होतानाचा थरार आपल्याला या सिनेमात अनुभवता येणार आहे. अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेता म्हणून आपल्याला माहीत नाहीत तर एक राजकीय नेता म्हणूनही महाराष्ट्राला त्यांची एक वेगळी ओळख आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या निमित्त...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici