Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2104 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

3 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

मार्चपासून सोशल मीडियाचे नवे नियम ते संत तुकाराम महाराजांविषयी बागेश्वर महाराज बरळले 30.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1.  Social Media New Rule : मार्चपासून लागू होणार नवे सोशल मीडिया नियम, तक्रारीनंतर लगेच होणार कारवाई2.  Maharashtra Politics : असंतोषामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतोय; एकनाथ खडसे3. संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट4.  Google MusicLM : गुगलने आणलंय भन्नाट टूल; आता टेक्स्टचे होणार संगीतात रुपांतर5...

शक्तीकांत दास यांचं महागाईबाबत सूचक विधान ते राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं बदललं नाव 29.01.2023

१) RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचं महागाईबाबत सूचक विधान  २) लडाखसाठी लढणारा 'रँचो' नजरकैदेत! भिंतीवरून फेकल्याचा गंभीर आरोप  ३) राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं बदललं नाव! ४) गुजरात दंगलीवरुन थरुरांचं 'सेक्युलर' लोकांना सल्ला! ओढवला नवा वाद ५) बँकांचे 80,000 कोटी रुपये बुडणार? अदानींना सर्वाधिक कर्ज देणाऱ्या SBIचं मोठं वक्तव्य ६) "शाहरुखचा हेवा वाटतो" खासदार सुप्रिया सुळेंनाही 'पठान'ची भुरळ  ७)...

भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार ते क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता धोनी चित्रपट क्षेत्रात 28.01.2023

१) भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार! 'मूड ऑफ नेशन' सर्व्हेत मविआला मोठं यश २) अदानींना अडचणीत आणणारा हिंडेनबर्ग रिसर्च काय आहे? ३) बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी वाढणार का? EVबद्दल काय आहेत मागण्या? ४) भारत पाकिस्तानचं पाणी रोखणार! 'सिंधू जल करारा'बाबत मोदी सरकारनं धाडली नोटीस ५) राहुल गांधींनी पदयात्रा केली रद्द ६) क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता धोनी सिनेक्षेत्रात, पहिल्या निर्मितीची घोषण...

कोरोनाची पहिली इंट्रानोजल लस लाँच ते पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी 27.01.2023

१) प्रजासत्ताकदिनी मोठं गिफ्ट; कोरोनाची पहिली इन्ट्रानोजल लस लाँच २) महाराष्ट्रातील 12 जण पद्मचे मानकरी; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला किताब? ३) आनंद महिंद्रा यांनी RBIच्या ई-रुपीद्वारे केलँ पहिलं पेमेंट  ४) अमृता फडणवीस आता चित्रपटात गाणार, नवीन गाणं लाँच!  ५) एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल ६) शाहरुखचा जलवा... पहिल्याच दिवशी 'पठाण'ने कमावले १०० कोटी ७) बाबर आझमचा डबल धमका...

पाकिस्तान भारतावर करणार होता अणुहल्ला ते बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लीनचीट 26.01.2023

१) पृथ्वीच्या आतील गाभ्याचं रोटेशन थांबलं; नव्या अभ्यासातून महत्त्वपूर्ण माहिती उघड २) पाकिस्तान भारतावर करणार होता अणुहल्ला, कारण... ३) राष्ट्रपतींच्या अंगरक्षक निवडीचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती का? ४) बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लीनचीट ५) आश्चर्य! स्मार्टवॉचनं वाचवला गर्भवती महिलेचा जीव, ठरली देवदूत ६) 'पठाण' पाहिल्यावर मानसिक संतुलन गेलं की काय? KRKकडून शाहरुखचं कौतुक  ७) आता IPL...

माझा शिष्य चारित्र्यहीन नाही ते रोहित-गिलने ठोकले शानदार शतक 25.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1.माझा शिष्य चारित्र्यहीन नाही,बाबा धीरेंद्र शास्त्रींना मिळाला गुरुचा पाठिंबा2.राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के3. सलामीसाठी गरजणार स्वदेशी इंडियन फील्ड गन4.उद्योगांपाठोपाठ आता प्राणीदेखील गुजरातला रवाना5.गर्भाशयाच्या कॅन्सरवर इलाज करणारी HPV लस लाँच6.आरआरआर आणि छेल्लो शो ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये7.रोहित-गिलने ठोकले शानदार शतक8.मव...

अंदमानच्या २१ बेटांना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नावं ते राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त? 24.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1.  Narendra Modi : अंदमानच्या या २१ आयलंडना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नाव; जाणून घ्या सविस्तर2. Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना SC चा मोठा दिलासा3. शिवसेनेनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत....; प्रकाश आंबेडकरांची पोस्ट व्हायरल4. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना मुंबई उच्चन्यायालयाचा दणका5. सरकारी...

चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा ते उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? 23.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Afghan women : अफगाणी महिलांना पुन्हा अधिकार द्या!2.  मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...3. Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? निवडणूक आयोगाने...4. सीमावाद सुरु असतानाच फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले, मला कन्नड भाषा5.  छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर...

इन्फ्लुएन्सर्ससाठी केंद्राची नवी नियमावली ते भाजपची बदनामी भाजप नेत्यांकडूनच! 22.01.2023

१) इन्फ्लुएंसर्ससाठी केंद्राची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास ५० लाखांचा दंड २) मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार GI टॅग! पंतप्रधान कार्यालयानं मागवली माहिती ३) आदि शंकराचाऱ्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक ४) मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो- CM शिंदे  ५) PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरील ट्वीट हटवण्याचे केंद्राचे आदेश ६) 'बिग बॉस मराठी' फेम विकास सावंतला लागलंय...

MPSC च्या इतिहासात सर्वात मोठी भरती! ते 1 एप्रिलपासून जुनी वाहनं होणार स्क्रॅप 21.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....1. Microsoft चे नाडेला, Google च्या पिचाईंना मागं टाकत BGI रँकिंगमध्ये अंबानी दुसऱ्या स्थानी!2. MPSC Recruitment 2023: MPSCच्या इतिहासात सर्वात मोठी भरती! 'इतक्या' पदांसाठी निघाली जाहिरात3. PM Modi-BBC Row: मोदींची बदनामी! भारताच्या आक्षेपानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मांडली भूमिका4. Swiggy Layoff: आता 'स्विगी'कडूनही मोठ्या कर्मचारी कपात...

पाकिस्तान पिठाला महाग! 'भारतासोबत युद्ध आली गरिबी' ते आपण मोठी स्वप्नं पाहतोय, पंतप्रधान मोदींचा विश्वास 20.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Pakistan Economic Crisis: पाकिस्तान पिठाला महाग! 'भारतासोबत युद्धामुळे मिळाली गरिबी'; हृदयद्रावक Video Viral2. Minority Status : हिंदुंना अल्पसंख्यकांचा दर्जा मिळणार का? सुप्रीम कोर्टात केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती3.  Nitin Gadkari : वाहन चालकांसाठी नितीन गडकरी आणणार नवा कायद; आता ट्रक चालकांनी...4. Swati Maliwal Accident : दिल्लीत...

बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; विनेश फोगाट, साक्षी मलिक मैदानात ते कसबा बिनविरोध नाहीच! 19.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...१. Twitter Blue Tick : "ब्लू टीक का गलत इस्तेमाल..."; तालिबान्यांच्या हाती आयतं कोलित२. Veerappan Death : वीरप्पनला पकडण्यासाठी केलेला बद्दल दोन अब्ज खर्च! असा रचलेला सापळा..३. Brijbhushan Singh: बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं आंदोलन४. दिल्ली विधानसभेत नोट घोटाळा 'आप' आमदाराने नोटांचे बंडल फडकावले५....

धनुष्यबाण' चिन्ह, प्रश्नचिन्ह कायम! पुन्हा तारीख ते मुलींना मासिक पाळीदरम्यान मिळणार हक्काची सुट्टी 18.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....१. Pune Sextortion: अवघी 2 हजार लोकसंख्या असलेलं राजस्थानातील 'हे' गाव कसं करतं सेक्सटॉर्शन?२. ShivSena Symbol Row: 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम! 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी३. CM Shinde in Davos : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी , राज्याला मिळाली ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक४. विरोधकांना मिळालं आयतं कोलीत; राज्य स...

'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही!' महाराष्ट्र केसरीच्या पंचांनाच धमकी 17.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Madras High Court Decision : "हिंदू पुराणांमध्ये नवऱ्याच्या कुटुंबासाठी त्याग करणारी स्त्री देवासमान"2. G20 Pune : ज्यासाठी संपूर्ण पुणे शहर सजलंय ते G20 नेमकं आहे तरी काय?3. कोविडनंतर श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये दरदिवशी 3 हजार 608 कोटींनी वाढ; गरीब वाहतायत GST चा भार4. स्वतःला विकलं ते पुरं झालं ..६ हजार कोटींच्या घोटाळ्यावरुन ठाकर...

येत्या ५ वर्षात व्होडाफोनमध्ये होणार कर्मचारी कपात ते रणजी ट्रॉफी खेळण्याचे बीसीसीआने जडेजाला दिले आदेश 16.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1.फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला पंकजा मुडेंची दांडी2.नेपाळमधील विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह  ६८ जणांचा दुर्दैवी अंत3.भारत कोणत्याही देशाच्या दबावापुढे झुकणार नाही,जयशंकर यांचं विधान4.जोशी मठाबाबत माहिती जाहीर करण्यास मनाई5.पुढील 5 वर्षात व्होडाफोनमध्ये होणार सर्वात मोठी कर्मचारी कपात6.अमेरिकेची आर बॉनी ग्रॅब्रियल ठरली यंदाची मि...

क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार ते उदयपूरमध्ये पतंग उडवण्यास बंदी! 15.01.2023

१) क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार - RBI गव्हर्नर शक्तीकांत दास   २) मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळतात 'या' 5 महागड्या सुविधा फ्री ३) जगातील सगळ्यात मोठ्या बँकेला कोट्यावधींचा गंडा! 40 लाख बनावट खाती... ४) भारतीय अंतराळ संशोधक नंबी नारायण यांच्यावरील आरोप खोटे; सीबीआयची हायकोर्टात माहिती ५) उदयपूरमध्ये पतंग उडवण्यास बंदी! १४४ कलम लागू ६) शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर झळकणा...

मुंबई महापालिकेत 6 हजार कोटींचा जंबो घोटाळा! ते स्टार टेनिसपटू सानियाने जाहीर केली निवृत्ती 14.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Saudi Arabia Citizenship : सौदी अरेबियाने बदलले नागरिकत्वाचे नियम; लाखो भारतीय कामगारांना...2.  Sania Mirza Announced Retirement : स्टार टेनिसपटू सानियाने जाहीर केली निवृत्ती3. Joshimath : जोशीमठची भविष्यवाणी २०१३ मध्येच; सुषमा स्वराज यांनी संसदेत जीव तोडून...4.  आता शाळेत 'सर', 'मॅडम' नव्हे तर 'टिचर' म्हणायचं; बाल हक्क संरक्षण आयोग...

पुणे कामगार आयुक्तांची Amazon ला नोटीस ते सत्यजीत तांबेंची खेळी; अपक्ष उमेदवारी अर्ज 13.01.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला....1. शतकाच्या अखेरीस ८० टक्के हिमनद्या नष्ट2. ‘Fake News YouTube Channels: फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सना दणका! सरकारची मोठी कारवाई3. Retail Inflation : सामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ महागाई दर निचांकीवर4. PM Narendra Modi : हुबळीत पंजाबची पुनरावृत्ती! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुणाने...5. Amazon India : पुणे कामगार आ...

राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड; काय आहेत आरोप? 12.01.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Flights Shutdown in US : संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले2. Bombay HC : जॉन्सन अँड जॉन्सन पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवली; हायकोर्टाचा दिलासा3.  Ebola Outbreak : कोरोना रूग्णवाढीत WHO कडून मोठी घोषणा4. जातीय जनगणनेविरोधातील याचिकेवर सुप्रिम कोर्टात होणार सुनावणी5. इलॉन मस्कची संपत्ती गेली तरी केला मोठा र...

'१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, सगळं प्रेमाने होईल' संजय राऊतांची सुचक प्रतिक्रिया 11.01.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...1. Eknath Shinde: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार? मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय2.   IAS Ashok khemka : हरियाणातील 'तुकाराम मुंढे'! रचला बदल्यांचा विक्रम...3.   USB Quality Standards : आता नवं गॅझेट घेतल्यावर नवा चार्जर घेण्याची गरज नाही; नियमांत मोठा बदल4. अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापले, म्हणाले "उपटसुंभ5. विद्...

'केवळ दोन महिन्यांमध्ये होईल ओबीसी जनगणना!' कसं ते भुजबळांनीच सांगितलं 10.01.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला...1. WHO Alert : 'थोडी किंवा जास्त प्या शेवटी या आजाराचा धोका कायम' WHOचा मद्यपिंना सूचक इशारा2. Adar Poonawalla : 'जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली, लवकरच Covavax ला बूस्टर परवानगी मिळेल'3. OBC News : केवळ दोन महिन्यांमध्ये होईल ओबीसी जनगणना! कसं ते भूजबळांनीच सांगितलं4. पालकांना वस्तू विकण्यात मदत करणारी मुलं 'बालकामगार' होऊ...

'फक्त गुजरातलाच प्राधान्य देणं मोदींना शोभत नाही', राज ठाकरे गरजले! 09.01.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...-------------------------------------------------------------------------------1. अभिमानास्पद! भारतातील बीडी कामगार अमेरिकेत बनला न्यायाधीश2. जगातील अव्वल विमानतळांमध्ये बंगळुरू, दिल्लीचा समावेश3. Income Tax : अर्थसंकल्पापूर्वीच अर्थतज्ज्ञांनी आयकरा संदर्भात केली मोठी मागणी4. Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहि...

Sakal Unplugged, जिंकणार का शेवंता.. पाहा काय म्हणाले अण्णा.. 08.01.2023

शेवंता म्हणून ओळखली जाणारी अपूर्वा नेमळेकर म्हणजे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील वादळी व्यक्तिमत्त्व. आज 99 दिवसांचा टप्पा पूर्ण करून ती विजयाच्या दारात उभी आहे. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जे-जे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर प्रेम, माया, मनोरंजन सगळं काही दाखवलं. पण शेवंता जिंकणार का? यावर अण्णा नाईक यांनी खास प्रतिक्रिया सकाळ पॉडकास्ट मध्ये...

इस्रो आणि मायक्रोसॉफ्टची येणार एकत्र... ते... शिरसाटांनी सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख 08.01.2023

१)  इस्रो आणि मायक्रोसॉफ्टची एकत्र येणार!   २) अभिमानास्पद! नागपूरकरांनी शोधली 'एड्स'वर लस ३) जगातील श्रीमंत प्राण्यांमध्ये Olivia मांजर टॉपवर ४) शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत नसणार - संजय राऊत ५) केवळ अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो; चित्रा वाघांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा ६) रोहित शेट्टीला 'खतरों के खिलाडी' बनणं पडलं महागात ७) रोनाल्डोसाठी सौदी अरेबिया बदलणार कठोर इस्लामिक कायदा ८) मंत्रिमंडळ विस्तार...

'राणे शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नका नाहीतर..' संजय राऊत संतापले 07.01.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....1. Jeff Bezos: कर्माची फळं! कर्मचाऱ्यांना काढलं अन् पब्लिकनं दाखवला इंगा; जेफ बेझोसनं गमावले 1 बिलियन डॉलर2. Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी3. Lumpy Disease Vaccine: पुणे तिथे काय उणे! कोरोना पाठोपाठ 'लम्पी' रोगावरील लस देखील पुण्यातच होणार तयार4. Rupali Chakankar : चित्रा व...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici