Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
Sakal Unplugged with अंकुश चौधरी.. शाहिरांशी काहीच जुळत नव्हतं..ना चेहरा..ना आवाज..तरीही अंकुशनं का स्वीकारली भूमिका? कारण ऐकाल तर.. 29.04.2023 18:53
सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा,नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. पन्नाशी गाठलेला हा अभिनेता आजही तितकाच चिरतरुण आहे आणि तशा दमदार भूमिकाही तो साकारत असतो. मग दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळ मधला सूर्या.. त्याच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला वेड लावलं. आता 'महाराष्ट्र शाहीर'चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. तो शाहीर साबळे यां...
बारसू आंदोलन स्थगित ते जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष 29.04.2023 12:25
१) रिफायनरी विरोधातलं आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित २) दीर्घकालीन दुष्काळामुळं सिंधू संस्कृतीचा ऱ्हास ३) जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता ४) ज्येष्ठ नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा झटका! रेल्वे भाड्याबाबतची याचिका फेटाळली ५) बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक! महावितरणकडून महागाईच्या आगीत तेल ६) ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे ७) फिल्मफेअर प...
आता चीन चंद्रावर बांधणार घरं ते भारतीय महिला क्रिकेट संघ मालामाल 28.04.2023 11:44
1) आता चीन बांधणार चंद्रावर घरं 2) भारतीय महिला क्रिकेट संघ मालामाल! BCCI नं पाडला पैशाचा पाऊस 3) महिला स्मार्टफोनवर नेमकं काय सर्च करतात? 4) समृद्धी महामार्गावर फक्त 'याच' वाहनांना मिळणार प्रवेश 5) १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषीत करा - अजित पवार 6) 'कश्मीर फाईल्स'ला सात नॉमिनेशन तरीही अग्निहोत्रींचा 'फिल्मफेअर'वर बहिष्कार 7) 'छोरीयां छोरों से कम हैं के'; क्रिकेट शिबिरांत मुलींच...
कर्नाटकात काँग्रेसची हवा ते व्हॉट्सअॅप आता चार डिव्हाईसमध्ये वापरता येणार 27.04.2023 11:29
१) कर्नाटकात काँग्रेसची हवा? सी व्होटरचा सर्व्हे जाहीर २) सर्वसामान्यांना दिलासा नाहीच! महागाईचा बोजा आणखी वाढणार ३) व्हॉट्सअॅप आता चार फोनमध्ये वापरता येणार ४) दंतेवाडात नक्षली हल्ला! ११ जवान शहीद ५) सिंगापुरात गांजा तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी ६) 'या' व्यक्तीच्या जीवनावर येतोय 'परिनिर्वाण' चित्रपट, प्रसाद ओक साकारणार विशेष भूमिका ७) गुजरात टायटन्सच्या यश दयालनं 10 दिवसात कमी के...
शिंदेच मुख्यमंत्री ते बारसू आंदोलन पेटलं 26.04.2023 14:38
बातम्या सविस्त ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला १. २०२४ला शिंदेच मुख्यमंत्री - फडणवीसांची ग्वाही २. कोरोनाच्या चौथ्या लाटेची तज्ज्ञांना वाटतेय भीती ३.सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' ४.भारतात सुरु झाली पहिली 'वॉटर मेट्रो'; PM मोदींनी केलं उद्घाटन ५.कुस्ती महासंघाकडून आंदोलक खेळाडूंना धमक्या! पुनियाचा गंभीर आरोप ६.WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा! ७.विद्यार्थ्यांना शा...
औरंगाबादचं नामांतर थांबवण्याचे हायकोर्टाचे निर्देश ते मविआचं अस्तित्व धोक्यात? 25.04.2023 11:57
1) Blinkitला मोठा धक्का! 1 हजार कर्मचाऱ्यांनी सोडली कंपनी; काय आहे कारण? 2) सचिन बॅटिंगला उतरला तर अमेरिकेचं 5 टक्के उत्पादन घटायचं; ओबामांनी सांगितलेला किस्सा! 3) औरंगाबाद नामांतर वादावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश! 4) "नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातले सर्वात पुरोगामी व धर्मनिरपेक्ष पंतप्रधान" 5) दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू 6) खेल खतम, पैसा हजम? बिगबी इलॉन मस्कवर पुन्हा...
शिंदे सरकारच्या तिजोरीत खडखडाट ते महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता 24.04.2023 15:02
बातम्या सविस्त ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला १.शिंदे सरकारची तिजोरी रिकामी? अचानक धनादेश रोखल्याने चर्चांना उधाण २.वारिस पंजाब दे संस्थेचा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंगला अटक ३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणतात, आपल्याला अमेरिका, चीनसारखं बनायचं नाही! ४. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण ५. ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये ६. ...
मोदींवर हल्ल्याची धमकी ते दादांची दिलखुलास फटकेबाजी 23.04.2023 13:42
१.पंतप्रधान मोदींवर हल्ल्याची धमकी! भाजपच्या कार्यालयाला मिळालं पत्र २.पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का; उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचा राजीनामा ३.गौतम अदानींना मोठा झटका! 400 कोटींचा करार अडकला ४. कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय पण चिंता नको! अदर पुनावलांनी दिली महत्वाची माहिती ५. इस्रोने प्रक्षेपित केले सिंगापूरचे दोन उपग्रह, ६. ईदच्या दिवशीच गायक शान सोशल मीडियावर ट्रोल ७.स्टोक्स कधी करण...
Sakal Unplugged with Omkar Bhojane, ओघाओघाने अभिनेता झालो.. नाहीतर.. 'या' क्षेत्रात ओंकारला करायचं होतं करियर.. 22.04.2023 22:48
"महाराष्ट्राची हास्यजत्रा" या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. तो सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे. "हास्यजत्रा"मधील त्याची यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट.. यामुळे त्याचे कौतुकही झाले आणि टीकाही. पण तो मागे हटला नाही.. 'हौस आकाशी उंच उडायची' म्हणत त्याने झेप घेतली आणि 'सरला एक कोटी'...
मुख्यमंत्री मराठा समाजासोबत ते गद्दारीचा सरकारी सिनेमा 22.04.2023 15:14
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला. १.मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे आहे - एकनाथ शिंदे २. राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास नकार ३.अखेर नारायण राणे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल ४.ट्विटरने शाहरूख, अमिताभसह अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरील ब्लूट टिक काढली ५.अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या ६. राजधानी दिल्लीतील साकेत कोर्टात दिवसाढवळ्या ग...
नरोडा पाटिया खटल्याचा निकाल ते अमोल मिटकरी आक्रमक 21.04.2023 11:27
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.१.गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया हत्याकांतून माया कोडनानी आणि बाबू बजरंगी निर्दोष२.जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला आग; चार जवान शहीद३.ठाकरे स्मारक पाहणी दौऱ्यात एमएमआरडीएचे चेअरमन गैरहजर४.अमृतपालची पत्नीला सुरक्षायंत्रणांनी विमानतळावर ताब्यात घेतलं५.महाराष्ट्रातील तीन सुंदर शहरं जाहीर!६.आराध्या बच्चनच्या याचिकेवर दिल्ली हाय कोर्टाचा मोठ...
ममता-अमित शहा फोन ते खारघर मृत्यूप्रकरणी अधिवेशनाची मागणी 20.04.2023 14:41
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला. १. अमित शहांना फोन केला हे सिद्ध झालं तर राजीनामा देईन, ममता कडाडल्या २.शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोटाळे सुरू ; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप! ३.राज्यात २५ कोविड रुग्णालये कार्यान्वित ४. भारत बनला जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ५. तापमानात होणार मोठी घट - IMD ६. मुख्यमंत्र्यांना टॅग करत मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट ७. सिराजचा...
गडकरींना धमकी ते बिल्किस बानोप्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले 19.04.2023 12:56
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १. दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी २. अतिक-अशरफच्या हत्येनंतर CM योगी म्हणाले, आता कोणी कोणाला धमकवू शकणार नाही ३. बिल्किस बानो प्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकारला सुनावले, राज्य सरकारने काही विचार केला की नाही? न्यायालयांचा संतप्त सवाल ४. चीन, उत्तर कोरिया, रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी; जी-७ समूह युद्धखोरांबाबत ठाम ५. म...
खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू ते मुंबई मेट्रोला दंड 18.04.2023 14:23
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १.अजित पवार आले तर स्वागतच... असं का म्हणतायत बावनकुळे २.आरे कॉलनी अतिरिक्त वृक्षतोड प्रकरणी मुंबई मेट्रोला ठोठावला १० लाखांचा दंड ३.आतिक अहमदने मृत्यूपूर्वी न्यायालयाला लिहीले गोपनीय पत्र ४.आता जमादारांना सुपरवायझर म्हटलं जाणार, CJI चंद्रचूड यांचा निर्णय ५.बीएनएचएसचे पक्षीनिरीक्षक ठरले दुर्मिळ धनेश पक्षिप्रजातीचे साक्षीदार ६.रणवीर सि...
राहुलने घेतली उलटतपासणी ते अजित पवार भाजपकडे? 17.04.2023 13:06
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १.कर्नाटकच्या प्रचारसभेत राहुल गांधींनी घेतली भाजपची उलटतपासणी २.'सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हत्या' ३.सुदानमधील हिंसक संघर्षात ४७ ठार तर ३८० जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ४.नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा खाशाबा जाधवांवर ५.कोहली आणि गांगुलीचं वाजलं? ६.आता शेतकऱ्यांसाठी चॅटजीपीटी ७.अतिक अहमदच्या मारेकऱ्यांना १...
Sakal Unplugged: ना जाहिरात, ना सोशल मीडिया, Appasaheb Dharmadhikari लाखो साधकांपर्यंत कसे पोहोचले? 16.04.2023 7:32
ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव केलाय..... Instagram, WhatsApp आणि स्नॅपचॅटच्या जमान्यात अप्पासाहेब धर्माधिकारी बैठकांच्या माध्यमातून लाखो साधकांपर्यत कसे काय पोहोचतात हे जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमधून....
मलिकांचा दावा आणि भाजपची पंचाईत ते कांजूरमार्ग कुणाच्या घशात? 16.04.2023 12:06
१. “…कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात घालणार?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल! २. मी चोर असेन तर मग कोणीच इमानदार नाही... केजरीवाल गरजले ३.वज्रमुठीचं एक-एक बोट उघडतंय, भाजपचा दावा ४.हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता 'या' 13 भाषांमध्ये देता येणार CRPF परीक्षा; मराठी भाषेचाही समावेश ५.अदानी प्रकरणावर मोबियस कॅपिटलचे मोठे वक्तव्य ६.सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फ...
Sakal Unplugged With Actress Deepa Parab 'डिलाईल रोडचा 'तो' बसस्टॉप..','तू चाल पुढं..' फेम दीपा परबनं सांगितली अंकुश चौधरी सोबतची खास आठवण 15.04.2023 20:59
सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर दीपानं पुन्हा मालिकेतनं पदार्पण केलं आहे. वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना नेमका काय फरक जाणवतो किंवा यानं अभिनेत्री म्हणून काम करताना फरक पडतो का यावर दीपानं थेट भाष्य केलं आहे. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दीपानं आपला न...
केजरीवालांनी सीबीआयचे बोलावणे ते अरविंद सावंतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 15.04.2023 11:40
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला... १.आता केजरीवालांना सीबीआयचे बोलावणे २.राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही... ३.नीरव मोदीसारख्या ठकसेनांवरील कारवाईत दिरंगाईबाबत पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा ४.पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर ५.गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई ६.टेक्सासमध्ये १८ हजार गायींचा मृत्यू ७.तूरडाळीचे ...
पंकजांच्या कारखान्यावर छापा ते शिंदेंच्या बंडाचा नवा खुलासा... 14.04.2023 13:45
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला... १.पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा २.गरज पडली तर पदर पसरून भीक मागेन, पण... - ममता बॅनर्जी ३. विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणून संबोधण्यास पुरोगामी वर्तुळाचा विरोध ४. व्हाट्सॲपचं स्टे सेफ विथ व्हाट्सअॅप कॅम्पेन काय? तुम्हाला काय होणार फायदे? ५. गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर! ६. गाण्याचा जरा सराव कर ...
इलॉन मस्कनं केलं मोदींना फॉलो ते NEETच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ 13.04.2023 11:19
१) इलॉन मस्कनं केलं मोदींना फॉलो, BBCच्या पोस्ट ट्विटरवरून डिलिट! काहीतरी मोठं घडतंय? २) 2050पर्यंत जगाची लोकसंख्या १००० कोटींवर पोहोचणार; अभ्यासातील निष्कर्ष ३) नीट अर्जाची वाढीव मुदत उद्यापर्यंत; विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी NTAचा निर्णय ४) बेपत्ता रॅपर राज मुंगासे अखेर आला समोर! केला मोठा खुलासा ५) भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रांचं 99व्या वर्षी निधन ६) इब्राहिमपासूनच ब्राह्मण श...
चीननं पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन ते बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते 12.04.2023 12:01
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Bird Flu Virus : कोरोना कमी होत असतानाच चीननं वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' नव्या विषाणूनं घेतला पहिला बळी!2. Monsoon: यंदा किती पाऊस पडणार? IMD जाहीर केला अंदाज3. गोमूत्राला काय करता…म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर; IVRI च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा4. मासिक पाळीसंदर्भात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश5. कोण धंगेकर नंतर आता को...
अमेरिकेला जाणं सोपं राहिलेलं नाही, परराष्ट्र धोरणाचा मोठा निर्णय ते उधारीच्या बॅटवर रिंकूनं मारले षटकार 11.04.2023 11:32
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...1. US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय2. Agnipath Scheme : ..अखेर अग्निपथ योजनेच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब; केंद्र सरकारला मोठा दिलासा3. Google Search : गुगलमध्ये होणार मोठा बदल, सर्च इंजिनला मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड4. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमि...
अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार ते त्याचा जन्म नव्हता तेव्हापासून... अजित पवारांवर एकनाथ शिंदेंचा संताप 10.04.2023 11:25
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. World Economy : जागतिक आर्थिक वाढीत भारत, चीनचा निम्मा वाटा2. CJI Chandrachud : सरन्यायाधीशांना आठवला आणीबाणीचा काळ; म्हणाले, त्या काळातही न्यायाधीशांनी...3. "भाजप विरोधात जिंकायचे असेल तर..." ; कपिल सिब्बल यांचे मोठे वक्तव्य!4. अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार; CM शिंदेंची मोठी घोषणा5. Sharad Pawar : सावरकरांच्या काही भू...
नॉट रिचेबलच्या चर्चेवर अजित पवारांचा खुलासा ते अनिल जयसिंघानीचा फास आवळला 09.04.2023 12:27
१) कोरोना वाढतोय पण...! ICMRच्या माजी अध्यक्षांच्या माहितीनं मोठा दिलासा२) पतीला पालकांपासून वेगळं होण्यास भाग पाडणं ही क्रूरता - हायकोर्ट३) माहेरचं नाव जपण्यात महिलांना येतात अडचणी! महिला आयोगानं घेतली दखल४) राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना काँग्रेस नेत्याची थेट धमकी५) अनिल जयसिंघानीचा फास आवळला; EDकडून अटक६) पद्मश्री द्यायला हीनं काय केलयं?, असं बोलणाऱ्यांना रवीना टंडननं दिलं उत्त...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici