Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2103 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

2 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात नामांकन ते आकाशात चार दिवस दिवाळी 12.11.2023

1. पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात नामांकन2. सलग 5 दिवस बँका राहणार बंद3. आकाशात चार दिवस दिवाळी4. चार राज्यांतील निवडणूक प्रचारात CM शिंदे सामील होणार5. भारत तैवानला पाठवणार एक लाखाहून अधिक कामगार6. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचेही होणार 'सेन्सॉर7.  24 वर्षीय क्रिकेटर वनडेतून निवृत्त!8.  दिल्ली भेटीवरून रवी राणा यांचा खळबळजनक दावास्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

केजरीवालांविरुद्ध घातपाताचा कट ते फटाक्यांविषयी न्यायालयाचा गंभीर इशारा 11.11.2023

केजरीवालांविरोधातमोठ्या घातपाताचा कट रचला जातोय"; संजय सिंह यांचा खळबळजनक दावा 'दिवाळी'अन्'पूजा' नावानं डोमेन तयार करुन होतेय सायबर फसवणूक मोदींच्याकपड्यांवरुन राहुल गांधींची जोरदार टीका चिकनगुनियाच्यापहिल्या लसीला अमेरिकेची  मान्यता! भारतात2026 पर्यंत येणार ई-एअर टॅक्सी प्रसिद्धअभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात निघाले अटक वॉरंट 23वर्षीयक्रिकेटरची ICC च्या 'बेस्ट प्लेअर ऑफ द मंथ'वर छाप फटाक्यांविष...

बिहारमध्ये आरक्षणमर्यादेत वाढ ते अजितदादा गटाविरुद्ध सिंघवींचे आरोप 10.11.2023

१. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मंजुरी २. सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ ३. सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ ४. सापांच्या तस्करीवर एल्विशचा मोठा खुलासा ५. दिवाळीत शेअर बाजार असणार या दिवशी बंद ६. अमेरिकेचा सीरियामधील इराणी तळांवर हवाई हल्ला ७. भारत-नेदरलँड मॅचआधी संघात मोठा बदल  ८. अजितदादा गटाविरोधात सिंघवींचे खळबळजनक दावे स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती...

मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचे नवे निर्देश ते भाजपचा ११ कलमी कार्यक्रम 09.11.2023

१. एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय होणार का? २. मराठा आरक्षण प्रक्रियेत राज्य मागासवर्ग आयोगाला सहभागी करुन घेण्याचे कोर्टाचे निर्देश ३. लोकसभेसाठी भाजप सज्ज, मोदींच्या नावे ११ कलमी कार्यक्रम राबवणार ४. Deepfake व्हिडिओबाबत IT कायदा काय सांगतो? ५. 'आदित्य'ने रेकॉर्ड केले सौर ज्वालांचे पहिले हाय एनर्जी एक्स-रे ६.आमीर खानचा मुलगा जुनैद साकारतोय तृतीयपंथीयाची भूमिका, ७. बाबरचं राज्य संपलं, शुभमन गिल ...

ओबीसींचा शिंदे समितीला विरोध ते कर्नाटक भाजपला गळती? 08.11.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १.''शिंदे समितीला ओबीसींचा विरोध, त्यांना घटनात्मक अधिकार नाही'', प्रकाश शेंडगे २. भारतात 'हिंदूराष्ट्र' स्थापनेची गरज नाही! रा.स्व. संघाची भूमिका ३. भाजपमधून बरेच आमदार लवकर काँग्रेसमध्ये येतील,  मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात खळबळ ४. दिल्लीच्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला अल्टिमेटम ५. मोबाईल यूजर्सना मिळणार 'युनिक आयडी ६. भ्...

ग्रामपंचायतीत महायुती अव्वल ते भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यात वाद 07.11.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला १. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुती सुसाट.. २. ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा ३. दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाचा कहर, महाराष्ट्रालाही धोक्याचा इशारा ४. इस्राइली लष्कराने तयार केला मास्टर प्लॅन ५. ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मागे ६. छत्तीसगडच्या अबुझमद मल्लखांब अकादमीने जिंकली ट्रॉफी ७....

बाबा वेंगानं केली मोठी भविष्यवाणी ते जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरं 06.11.2023

1.  "पुतिनची हत्या, कर्करोगावर उपचार, 2024 मध्ये येतील भयंकर संकटं"; बाबा वेंगाची 7 भाकितं2.  बापरे! जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरं; मुंबईचा देखील समावेश3. इस्त्रो प्रमुख सोमनाथ यांनी थांबवलं वादग्रस्त आत्मचरित्राचं प्रकाशन, जाणून घ्या काय होता वाद?4. गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित5. ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकर...

छत्तीसगढमध्ये काँग्रेस अडचणीत ते नौदलाचं चेतक कोसळलं 05.11.2023

१.  छत्तीसगढ काँग्रेसवर ईडीचे आरोप आणि मोदींची टीका  २. नेपाळमध्ये भूकंप, त्यामागील कारणे आहेत तरी काय ३. पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवाद्यांचा हल्ला ४. मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक ५. व्हॉट्सअ‍ॅची मोठी कारवाई, एका महिन्यात देशातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन ६. नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना ७. हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये...

तटकरे आणि सुळेंमध्ये वाद ते इलॉन मस्क आणणार एक्सचं एआय 04.11.2023

१. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन सक्रिय २. राघव चड्ढा यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता इलॉनमस्कची मोठी घोषणा! आज लॉन्च होणार कंपनीचं पहिलं 'AI' ४. शिवानी देशमुख यांची इस्रोमध्ये निवड ५. पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्सचा धुमाकूळ ६. 'बिग बॉस' फेम एल्विश यादव गोत्यात! ७. T20 World Cup 2024 स्पर्धेसाठी आठरा संघ निश्चित! ८. सुनील तटकरेंचं तत्काळ निलंबन करा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य स्क्रिप्ट आणि र...

मराठा आंदोलनाविरुद्ध सदावर्तेंची याचिका ते ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर 03.11.2023

१. आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला २. ईडीचा अधिकारीच निघाला भ्रष्टाचारी; 15 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक ३. आयफोन हॅकिंग प्रकरणाचा केंद्राकडून तपास सुरू ४. मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे स्थानिक माफिया होते; प्रकाश सोळंके यांचं भाष्य ५. राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद ६. सनी देओलने सांगितली शाहरुख सलमान न आवडण्याची कारणं ७. ऑलिम्पियन जलतरणपटू...

मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत ते गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद 02.11.2023

1. सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत2.  गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद3. खाजगी बँकांमधील नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणात झाली वाढ4. मैतेई अन् कुकी समाजाला राजनाथ सिंह यांचे आवाहन5.  सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण6. मनोज बाजपेयीच्या 'जोरम'ची रिलिज डेट समोर!7.  इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय8. सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेंचा सवालस्क्रिप्ट आणि र...

हिंसाचार करणाऱ्यांना सरकारचा इशारा ते केजरीवालांना होऊ शकते अटक 01.11.2023

१. हिंसाचार करणाऱ्यांना सरकारचा इशारा २. 'मोदींचा आत्मा अदानींमध्ये' राहुल गांधींचा मोठा आरोप ३. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर गुन्हा दाखल ४. केजरीवालांना 2 नोव्हेंबर रोजी अटक होऊ शकते ५. आता 'एआय'वर येणार सरकारचे निर्बंध ६. विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा ७. तिसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात ८. मराठा आरक्षणावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाल्याची चर्च...

जरांगे पाटील भूमिकेवर ठाम ते आंदोलनाला हिंसक वळण 31.10.2023

१. सरसकटच आरक्षण हवे, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम २. ICMR कडील 81.5 कोटी भारतीय नागरिकांची माहिती विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा ३. सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना निर्देश, ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करा ४. पॅलेस्टाईन समर्थकांकडून रशियाची धावपट्टी ताब्यात   ५. ''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर'', सुप्रिया सुळे संतापल्या... ६. अभिनेता रितेश देशमुखचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा  ७. हार...

हिटमॅनच्या 18 हजार धावा पूर्ण ते गुगल मॅप्सवर 'इंडिया' सोबत 'भारत' 30.10.2023

1. केरळमध्ये साखळी बॉम्बस्फोट!2. इस्राइल-हमास युद्धात आता इलॉन मस्कची उडी!3. ''एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही'', जरांगे थेट बोलले4.  उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना बावनकुळेंची जीभ घसरली!5. आता गुगल मॅप्सवर 'इंडिया' सोबत 'भारत' नाव6. नाना पाटेकरांसोबत मकरंद अनासपुरे करणार 'ओले आले'!7. हिटमॅनच्या 18 हजार धावा पूर्ण8. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अपात्रतेवर फडणवीसांचे उत्तरस्क्रि...

मी पुन्हा येईनचा व्हिडीओ ते हिरे बाजारावर उद्योगमंत्र्यांचं स्पष्टीकरण 29.10.2023

१. देशातील सर्वात मोठा हिरे बाजार मुंबईतच होणार; विरोधकांच्या टिकेवर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण २. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही, हायकोर्टाचा निर्वाळा ३.  ‘कॅश फॉर क्वेश्चन’च्या आरोपावर महुआ मोईत्रा कडाडल्या ४. व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केलं नवीन फीचर ५. सलग दुसऱ्या दिवशीही इस्रायली सैनिकांचे गाझामध्ये हल्ले ६. 'चला हवा येऊ द्या' घेणार निरोप  ७. भारताने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धे...

मुंबई महिला पोलिसांसाठी वोलू अॅप ते मनोज जरांगेंची पंतप्रधनांवर नाराजी 28.10.2023

१. वन इलेक्शन’साठी लागणार महायंत्रणा२. हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत!३. मनोज जरांगेंच्या मागण्यांबद्दल शरद पवार यांची स्पष्ट भूमिका४. काय आहे वोलू अॅप५. लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक६. चीनने अंतराळात पाठवले सर्वात तरुण अवकाशवीर७. इडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली, बीसीसीआयवर टीका८. मनोज जरांगेंनी पंतप्रधानांबद्दल व्यक्त केली नाराजीस्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित,...

शरद पवारांवर मोदींचा हल्लाबोल ते गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला 27.10.2023

१. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला २.... तर महाराष्ट्र जळताना दिसेल!, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा ३. माजी भारतीय नौसैनिकांना कतारमध्ये फाशी ४. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन ५. सीमा हैदरच्या आयुष्यावरिल चित्रपटाची पहिली झलक दिसली ६. आता गुगल देणार कर्ज ७.माझ्यावरील बंदी उठवा, पाकीस्तानी खेळाडूची मागणी ८.शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतून पंतप्रधान...

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार ते NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार 26.10.2023

१. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून अडवतंय तरी कोण? २. NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार, 'भारत' येणार! ३. ललित पाटील प्रकरणी मनीषा कायंदे यांचे राष्ट्रवादींच्या नेत्यावर आरोप ४. फेसबुक-इन्स्टा मुलांना लावतंय व्यसन ५. सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार ६. अभिनेता राजकुमार राव 'नॅशनल आयकॉन' ७. मॅक्सवेलचं 40 चेंडूत शतक! ८. यानंतर ईडीचे हल्ले सुरू होतील, सत्यपाल मलिक यांच्या मुला...

युवा संघर्ष यात्रेला सुरुवात ते मणिपूरवरुन मोहन भागवतांचा सवाल 25.10.2023

१. मनोज जरांगे पाटलांचा आता धनगर आरक्षणालाही पाठिंबा २. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात ३. मणिपूरवरुन मोहन भागवतांचा सवाल ४. गाझा पट्टीतील युद्ध लांबणार ५. हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली ६. टीव्ही कलाकारांना बिग बॉसकडून मिळतो सपोर्ट', युट्युबरचा आरोप ७. धोनीचा "हुकमी एक्का" वर्ल्ड कपमधून बाहेर  ८. ''मी मैदानात उतरणार अन् 'त्यांना' पाडणार'', पंकजा मुंडे थेटच बोलल्या स्क्रिप्ट आणि ...

दसरा मेळाव्याची उत्सुकता, शिंदे आणि ठाकरे गटांत चुरस 24.10.2023

१. मराठा आरक्षणाविषयी घाईत निर्णय घेणार नाही, फडणवीस २. दिवाळीच्या तोंडावर चिनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद ३. पुण्यात उद्या झोमॅटो, ओला, उबर डिलीव्हरी कर्मचाऱ्यांचा संप, गिग वर्कर्ससाठी कायदा आणण्याची मागणी ४. महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी काळाच्या पडद्याआड  ५. जातीनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका ६. वाघनखावरची आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत ७. एक देश एक निवडणूक! ...

सरकारनं दिली EWS ची जाहिरात ते शमीनं केला नवा विक्रम 23.10.2023

1. मनोज जरांगेंनी दिला सरकारला इशारा2. पॅलेस्टिनी नागरिकांसाठी भारताचा मदतीचा हात3. सरकारनं दिली EWS ची जाहिरात!4. स्‍त्रीशक्‍तीच्‍या हाती ‘इंफाल’ची कमान; युद्धनौका नौसेनेच्या ताफ्यात5. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर6. अभिनेते दलीप तहील यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा7. शमीनं दिला कुंबळेच्या वर्ल्डकप रेकॉर्डला धक्का8. सिद्धिदात्री नवमीचे महत्वस्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

राजस्थान विधानसभेसाठी भाजप-काँग्रेसच्या याद्या जाहीर ते लोकसभा निवडणूकीदरम्यान IPLही होणार 22.10.2023

१) वीज ग्राहकांना लवकरच मिळणार प्रीपेड स्मार्ट मीटर; आवश्‍यकतेनुसार करता येणार वापर २) चंद्र अन् सूर्या मोहिमेनंतर 'गगनयान'ची तयारी! चांद्रयानापेक्षा आहे 14 पट जास्त खर्च३) रजोनिवृत्तीच्या सुट्टीसाठी पहावी लागणार वाट! इतर देशांच्या तुलनेत भारत बॅकफूटवर४) नाहीतर आंदोलनाचा उद्रेक होईल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा५) राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर६) 'गाझापट्टीवरील हल्ले थांबवा', 50...

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द पण खापर ठाकरे सरकारवर 21.10.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १."सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा"; शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश २. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे-पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी ३. अखेर कंत्राटी भरतीचा जीआर सरकारकडून रद्द  ४. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातीनिहाय सर्वेक्षण केले जाईल ; राहुल गांधींचे आश्वासन! ५. कॅनडाने भारतातील 41 राजद...

आरक्षणाविषयी जरांगे पाटील आक्रमक ते ललित पवारवर मोका लावणार का? 20.10.2023

१. सरकारने आरक्षण दिलं नाही तर काय? मनोज जरांगे पाटीलांचा एल्गार २. शरद पवार यांच्या गाझाविषयक विधानावरुन गदारोळ ३. गुंड ललित पवारवर मोक्काअंतर्गत कारवाई  ४. सुरतमधील बाळ बनले, देशातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता ५. अरिजित आणि सलमान खानमधला वाद मिटला ६. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राष्ट्रपती मुर्मु यांच्या गावी पोहोचणार रेल्वे ७. महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी ८. आज...

अदानींवर काँग्रेसचा नवा आरोप ते गाझा रुग्णालयावर हल्ला 19.10.2023

१. ड्रग प्रकरणात माझी नार्को टेस्ट कराच, दादा भुसे यांचे आव्हान २. "अदानी इंडोनेशियातून कोळसा विकत घेतात अन्..."; राहुल गांधींचा ३२ हजार कोटींचा नवा आरोप ३. पाकिस्तानात इंधन नसल्यानं राष्ट्रीय एअरलाईनची ४८ उड्डाण रद्द ४. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार! ५. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत ६. दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका  ७. आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici