Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2102 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

1 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

Sakal Unplugged wih Radha Khude : गौतमी जिच्या आवाजावर थिरकते ती गायिका कोण? तीन वर्ष होती शिक्षिका 21.01.2024

पाटलांचा बैलगाडा, कच कच कांदा ... या गाण्यांवर थिरकत गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. पण या गाण्यांमधला आवाज म्हणजे पुणेजवळील एका गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेली राधा खुडे. तिचे बालपण, गायन आणि लव्ह स्टोरीचा प्रवास जाणून घ्या सकाळ पॉडकास्टमध्ये. 

स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी ते जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास 21.01.2024

प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना दिलेला सल्ला राजकारणात स्फोटक ठरणार स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी  नाकारली 22 जानेवारीला सुट्टी लोक जमले म्हणून लोकप्रियता असं नसतं... PM मोदींना पवारांचा चिमटा थिएटरमध्ये पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अखेर सापडलाच! पुढील 5 वर्ष टाटांकडेच राहणार IPLची टायटल स्पॉन्सरशीप मी असेन माह...

रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन ते अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारत सज्ज 20.01.2024

१) NASA नं चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरची केली विचारपूस; उत्तर काय आलं? २) ऐतिहासिक! चीनमध्ये माकडाचं यशस्वी क्लोनिंग.. दोन वर्षांचा झाला 'रेट्रो'  ३) गोड हास्य, भाळी टिळा...रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन! संपूर्ण छायाचित्र आलं समोर ४) बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषींचा विनंती अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला ५) PM मोदी देखील शंकराचार्यांप्रमाणेच...; भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य ६) "२०२४ मध्ये पु...

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोणत्या राज्यांनी जाहीर केली सुट्टी? ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल 19.01.2024

1. पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण2. राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन3. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?4. सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता5.  गाडीतल्या व्हिडीओनंतर अजित पवारांचं स्पष्ट...

राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? ते सुशील कुमार शिंदेंना भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर 18.01.2024

1. कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?2. रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य3. राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय4. खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी5.  नार्वेकरांच्या निकालाविरोधातील...

अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा 17.01.2024

1. पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन2.  फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक3. ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर4. रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा5.  तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात...

15 मार्चपर्यंत सैन्याला परत बोलवा मालदीवची भारताला डेडलाईन ते दुबईमध्ये अरब करतात तर आपण का नाही ?'' जमिन परिषदेत राज ठाकरे भडकले! 16.01.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...1. 15 मार्चपर्यंत सैन्य परत बोलावून घ्या; मालदीव सरकारची भारताला डेडलाईन2. सुरत हल्ला अन् इंग्रजांचे साम्राज्य वाढवणारा तो अधिकारी! राज ठाकरेंनी उल्लेख केलेला तो जॉर्ज ऑक्झेंडन आहे तरी कोण?3. अंतरवाली सराटी ते मुंबई... जाणून घ्या जरांगेच्या यात्रेचा संपूर्ण मार्ग अन् वेळापत्रक4.  अजून खेळ संपलेला नाही! नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे ग...

मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! महत्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं 15.01.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी2. चीनची डोकेदुखी वाढणार! कट्टर शत्रू झाला तैवानचा अध्यक्ष; दोन देशांमध्ये नेमका काय आहे वाद?3. चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?4. राम मंदिराचं उद्घाटन नाकारल्याचा प्रकोप सुरु.....

ट्रम्प यांना मोठा झटका! तीन पत्रकारांना द्यावे लागणार 4 लाख डॉलर ते शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय?" नारायण राणें कडाडले 14.01.2024

1. ट्रम्प यांना मोठा झटका! न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना द्यावे लागणार 400,000 डॉलर; काय आहे प्रकरण?2. हे कॉर्पोरेट गांधी आहेत, पण मी... सुधा मूर्तींनी केलं नारायण मूर्तींच्या 70 तासाच्या कामाचे समर्थन3. भारतासोबतचा वाद मालदीवला पडला महागात; दररोज 'इतक्या' कोटींचे नुकसान4. आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?5.  दिल्लीमध्ये थंडीची भीषण लाट; 3.6...

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार? ते मुंबईतील अटल सेतुचे मोदींच्या हस्ते लोकार्पण 13.01.2024

1. मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही! CJI यांना वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब2. मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार?3. "देशात 'मोदी राज' आलं म्हणून अटल सेतू होऊ शकला"; फडणवीसांनी कथन केल्या प्रकल्पामागच्या अडचणी4. 2016 मध्ये 'गूढपणे' बेपत्ता झालेल्या IAF च्या AN-32 विमानाचे अवशेष 8 वर्षांनंतर सापडले5. 12 जानेव...

चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत ते 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल! 12.01.2024

1.  ॲमेझॉनने पुन्हा केली कर्मचारी कपातीची घोषणा; शेकडो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या2.  चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत, दिलं 'हे' कारण...3. एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?4.  'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत5.  दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे धक्के...फैजाबाद, अफगाणिस्तान केंद्र6....

शिंदेंच्या सेनेचे आमदार ठरले पात्र ते राहुल गांधींच्या यात्रेला मणिपूर सरकारनं नाकारली परवानगी 11.01.2024

१) शिंदेंची सेना जिंकली! १६ बंडखोर आमदार ठरले पात्र, नार्वेकरांचा  मोठा निर्णय २) सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्यामुळं गोंधळ ३) 'रिलायन्स' ही गुजराती कंपनी आहे, होती आणि राहील : मुकेश अंबानी  ४) राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मणिपूर सरकारने नाकारली परवानगी ५) मुलांच्या सुरक्षिततेसाठी 'मेटा'नं उचललं पाऊल; फेसबुक, इन्स्टाबाबत घेतला मोठा निर्णय ६) महात्मा फुलेंव...

भारतासोबत पंगा मालदीवला पडणार भारी, काय आहे कारण? आमदार अपात्रतेवर आज निकाल! नार्वेकर अन् CM शिंदेंची झाली भेट 10.01.2024

1. भारतासोबत पंगा महागात पडणार! मालदीवच्या राष्ट्रपतींविरोधात आणला जाऊ शकतो अविश्वास प्रस्ताव2.   'उरी' हल्ल्यामध्ये 'ISI'च्या सहभागाचा अमेरिकेकडे होता पुरावा, पाकिस्तानला विचारला होता जाब; माजी अधिकाऱ्याचा मोठा दावा!3. राम मंदिरामुळे अयोध्येत गुंतवणूकदारांच्या उड्या; जमिनीचे भाव भिडले गगनाला4. NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा5. देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर अवस्थेत : ख...

गुजरात हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाचा दणका, बिल्कीस बानो प्रकरण ते "दिवाळीसाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; प्रकाश आंबेडकर बोलले! 09.01.2024

1. बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचं सरकार, पाचव्यांदा होणार पंतप्रधान2. दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टानं का रद्द केला? कारण घ्या जाणून3. 'या' तारखेलाच प्रसूती करा! युपीमधील गर्भवती महिलांची डॉक्टरांना विनंती; काय आहे कारण?4. राजीव गांधी कुटुंबियांसोबत गेले होते लक्षद्वीपमध्ये, PM मोदींनी 2019 मध्ये केली होती टीका5. मालदीवला मोठा झटका! EaseMyTrip ने सस्पेंड केल्या सर्व फ्ल...

हमासच्या लीडरसह तब्बल 8 हजार दहशतवाद्यांचा खात्मा ते अजितदादांचा मेळावा! PM मोदींचं कौतुक तर शरद पवारांवर साधला निशाणा 08.01.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. बेकायदेशीर शेल्टर होममधून 'बेपत्ता' झालेल्या त्या 26 मुली सापडल्या; 2 अधिकारी निलंबित2. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाला बॉयकॉट मालदीव ट्रेंड; काय आहे कारण?3.  “…असं जगण्यापेक्षा मरण येऊ दे”, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कोर्टात असं का म्हटलं?4. फडणवीस साहेब मला न्याय मिळवून द्या! गुंड शरद मोहोळच्या पत्न...

आदित्य L1नं गाठलं अंतिम ध्येय ते 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट 07.01.2024

१) आदित्य L1नं गाठलं अंतिम ध्येय; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी  २) सेबीची मोठी कारवाई! 8 कंपन्यांच्या मालमत्तांचा करणार लिलाव; काय आहे प्रकरण?३) 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट! रामनाथ कोविंद यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन४) चाच्यांच्या संशयित जहाजाचा समुद्रात शोध सुरू; भारतीय नौदलाची मोहीम५) नवनीत राणा 6 महिन्यात तुरुंगात दिसतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा६) "राजकारण्यांचा ३६५ दिवस अभिनय सुरुच";...

Sakal Unplugged with Kadambari Kadam: Three of Us मध्ये कादंबरीची एंट्री कशी झाली? 06.01.2024

नेटफ्लिक्सवर आलेल्या  अविनाश अरुणच्या प्रसिद्ध 'Three Of Us ' ची सध्या जोरदार चर्चा आहे. समीक्षकांनी त्या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयावरील या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री कादंबरी कदमनं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं तिच्याशी सकाळ अनप्लग्डमधून संवाद साधल्यानंतर तिनं दिलेली मनमोकळी उत्तरं खूप काही सांगून जाणारी आहेत.

रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकावर 1 अब्ज डॉलरचे कर्ज ते आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एकाला मारहाण 06.01.2024

1. सोमालियाजवळ जहाज 'MV LILA NORFOLK' हायजॅक, क्रू मेंबर्समध्ये 15 भारतीयांचा समावेश2. 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकावर 1 अब्ज डॉलरचे कर्ज; म्हणाले, मी दिवाळखोर झालो तर...3. गर्लफ्रेंडचा खून करणारा ऑलिंपिक विजेता 'ब्लेड रनर' येणार तुरूंगाबाहेर; काय आहे ही रिस्टोरेटिव्ह जस्टिस?4.  श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल5. बेछुट गोळीबारात गंभीर जखमी झालेला गुंड श...

रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ते संघर्षाची वेळ आली तेव्हा भेकडांच्या गर्दीत...'', अमोल कोल्हेंचा रोख कुणाकडे? 05.01.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1.  महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांची नियुक्तीची अखेर घोषणा2. एलआयसीला मोठा धक्का! 3 राज्यांनी पाठवली 668 कोटींची जीएसटी नोटीस, काय आहे कारण?3. सीईओ निकेश अरोरा यांनी केला नवा विक्रम, जगातील अब्जाधीशांच्या यादीत झाला समावेश4. हमासचा म्होरक्या बैरूतमध्ये ठार; इस्राईलनेच हल्ला केला असल्याचा हिज्बुल्लाचा...

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल ते हे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर, उद्धव ठाकरे कडाडले! 04.01.2024

1. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल, तपास SITकडे सोपवण्यास नकार2. 'या' देशामुळे भारतात पेट्रोल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण3. 'एकदम गप्प रहा, 23 वर्षात असं कधी झालं नाही'; सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भडकले4. सामाजिक कार्यकर्ते संदीप पांडेंचा अमेरिकेच्या इस्राईलस्नेही धोरणाला विरोध; 'मॅगसेसे' पुरस्कार परत करणार5. ब्रिजभूषणच्या गुंडांनी आईला धमकी दिली; स...

का होतोय हिट अँड रनच्या नव्या कायद्याला विरोध? पेट्रोल पंपावर गर्दी ते कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे TCS संकटात 03.01.2024

1. का होतोय हिट अँड रनच्या नव्या कायद्याला विरोध? पेट्रोल पंप ठप्प पाडणाऱ्या संपाबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी2.  राम मंदिर आंदोलनासंबंधीत ३१ वर्षांपूर्वीच्या केसमुळे पुन्हा वादंग; भाजपचे काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप3. आरे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती; राज्य सरकारचे नोटिफिकेशन जारी4. नितीशकुमारांना ‘इंडिया’त मोठे पद मिळणार?5.  कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे टीसीएस संकटात; महाराष्ट्र सरकारने पाठवली...

जपानमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीची पहिली लाट धडकली ते गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे! म्हणाले, देवदेवता ताकद लावून... 02.01.2024

1. 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीची पहिली लाट धडकली, 5 मीटर उंच लाटेची शक्यता2. '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा3. मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?4.  ''पाचशे वर्षांनंतर मनुवाद माघारी येतोय...'' राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान?5.  गँगस्टर गोल्डी ब्रार याला कें...

जॉर्जिया मेलोनी 'मॅन ऑफ द इयर'; नव्या वादाला सुरुवात! ते रेल्वेप्रवास होणार ‘दिव्यांग’फ्रेंडली! केंद्राच्या मार्गदर्शक सूचना 01.01.2024

1. 'शांतता आकाशातून पडणार नाही! त्यासाठी..' दलाई लामांनी नव्या वर्षाच्या निमित्तानं जगाला काय केलं आवाहन2. सौदी अरेबियाचं नशीब पुन्हा चमकलं! तेलानंतर आता पवित्र मक्का शहरात सापडलं सोन्याचं भांडार3. रेल्वेप्रवास होणार ‘दिव्यांग’फ्रेंडली! केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; सुविधांना मिळणार तंत्रज्ञानाचा आधार4. जम्मू काश्मीरमधील 'तहरिक-ए-हुर्रियत'वर सरकारने घातली बंदी; अमित शाहांनी दिली माहिती5.  पुन्हा ए...

22 जानेवारीला दिवाळी साजरी करा मोदींचे आवाहन ते सर्व मीच केलं अशी फुशारकी मारु नका, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका 31.12.2023

1.  पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी2. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा; घरोघरी 'रामज्योती' पेटावी; PM मोदींचं आवाहन3. कसं असेल महाराष्ट्रातील जागावाटपाचे प्लॅनिंग; NDA VS INDIA, वंचित ठरणार कळीचा मुद्दा4. अयोध्या विमानतळावर झळकणार नाशिककर कलावंतांचा कलाविष्कार5. 'आदित्य' सहा जानेवारीला पोहोचणार 'एल-1' पॉइंटवर; इस्रो प्रमुख सोमनाथ यांची माह...

सिम कार्डपासून ते ITR पर्यंत जानेवारीपासून बदलणार 'हे' पाच नियम ते जगदीप धनखड यांचा 'आप'ला दिला दणका! 30.12.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Google Layoff: AI मुळे नोकऱ्या जाणार! गुगल 30,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार का?2. सिम कार्डपासून ते ITR पर्यंत जानेवारीपासून बदलणार 'हे' पाच नियम3. या' महत्त्वाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता होणार कायदा! जाणून घ्या संपूर्ण माहिती...4. जगदीप धनखड यांचा 'आप'ला दिला दणका! अरविंद केजरीवालांची 'ती' विनंती नाकारली5. कोण आहेत फ्...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici