Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2102 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

1 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडवीसांकडून प्रयत्न? ते धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! 27.05.2024

१) गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!२) ‘सुराणा’तून आयकरच्या हाती ‘सुवर्ण’ गबाड; ‘रेड’ची पुनरावृत्ती ३) ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने४) माझा बाप बिल्डर असता तर...पुण्यात धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! बक्षीस रक्कम किती?५) पुढील महिन्यापासून अनेक नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम६) दीपा कर्माकरची ऐतिहासिक का...

आयपीएलची आज फायनल! ते एका घटनेमुळं छाया कदम यांनी निवडलं अभिनयक्षेत्र 26.05.2024

१) मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; हार्बरवर सर्व, तर पश्चिम मार्गावरील काही गाड्या रद्द२) निवडणूक आयोगाकडून मतदानाची सातपैकी पाच टप्प्यांतील पूर्ण संख्या जाहीर३) IPL 2024: आयपीएलची आज फायनल! कोलकाता अन् हैदराबाद भिडणार, कसा असेल सामना?४) सूर्य आग ओकतोय, काळजी घ्या! राजस्थानात ५० डिग्री तापमानाची नोंद५) भारतातील अत्यंत गरिबी आता तीन टक्क्यांपेक्षा कमी ६) भारतीय अंतराळवीरांना नासा देणार...

16व्या वर्षी सर केलं माऊंट एव्हरेस्ट! ते IPLमध्ये आक्रमक फलंदाजीला बसणार फिरकीचा लगाम? 24.05.2024

१)  देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य२) सोळाव्या वर्षी काम्याने सर केले माऊंट एव्हरेस्ट !३)  हैदराबादविरुद्ध राजस्थान यांच्यात आज क्वॉलिफायर-२  (ऑडिओ)४)  इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे५)  एक कोटी सेकंड हॅन्ड गाड्या बाजारात येणार६)  उत्तर भारत आणखी होरपळणार! हवामान विभागाचा पाच राज्यांसाठी रेडअलर्ट७)...

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग! 23.05.2024

१)  पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय२)  पुण्याने अनुभवल १० वर्षातील सर्वाधिक उकाडा, कारण काय?३)  भाजप, काँग्रेस अध्यक्षांना आयोगाची नोटीस४)  1 जून पासून ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी RTOला जाण्याची गरज नाही; काय आहेत नवीन नियम? ५)  बंगालमध्ये अनेक सामाजिक घटकांचा ‘ओबीसी’ दर्जा काढला६)  कोहली IPL मध्येही किंग! केला ऐतिहासिक पराक्रम७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ओटीटीवर स्क्रीप्ट अँड रिसर...

मराठीच्या पेपरमध्ये ३३४२ जण नापास ते IPLमध्ये कोणाची कामगिरी ठरणार ‘रॉयल’? 22.05.2024

१)  मराठीच्या पेपरमध्ये ३ हजार ३४२ जण नापास२)  कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का?३)  राजस्थान आणि बंगळूर यांच्यात आज एलिमिनेटरचा सामना४)  किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले५)  मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक६)  मुंबईत मान्सून पूर्व पाऊस कधी येणार?७)  वयाच्या पंधराव्या वर्षी अक्षयच्या मुलाने सोडले घर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कोण बाजी मारणार? ते राज ठाकरेंना मोदींकडून सात अपेक्षा 18.05.2024

१) राज ठाकरेंच्या PM मोदींकडे महाराष्ट्रासाठी ७ अपेक्षा२) मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिम या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले ऑफसाठी झुंज (ऑडिओ)४) राज्यात मॉन्सून कधी बरसेल? हवामान विभागाने वर्तविला अंदाज५) मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?६)  मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक ७)  ‘कान्स’ गाजवण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सज्ज स्क्रीप्ट अँ...

मुंबईतील दोन मतदार संघाचा आढावा ते कोव्हॅक्सिन लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं उघड 17.05.2024

१) Covishield नंतर आता Covaxin लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं निरिक्षण२) मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : 67 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत (ऑडिओ) ४) ईडीला थेट अटक करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट५) पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय६) आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण! कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात FIR दाखल ...

मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात 16.05.2024

१) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या२) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद ५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा ६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं...

ठाणे-कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते पतिसोबत रोज कुरकुरेंसाठी किरकिर 15.05.2024

१) पतिसोबत रोज कुरकुरेंसाठी किरकिर! प्रकरण गेलं थेट घटस्फोटापर्यंत२) ठाणे-कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024: राजस्थान विरुद्ध पंजाब संघांमध्ये आज लढत, सामन्याची वैशिष्ट्ये काय? (ऑडिओ)४) गाझामध्ये हल्ल्यात मूळ पुण्याच्या निवृत्त लष्कारी अधिकाऱ्याचा मृत्यू ५) मेलिंडा गेट्स 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेनशन’मधून बाहेर पडणार६) घाऊक महागाईचा एप्रिलमध्ये उच्चांक! जूनमध्ये धान्य-भाज...

पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात 14.05.2024

1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात  2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत7) "स्टारकि...

महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! 13.05.2024

1) देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; बीड, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रात ११ जागा2) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी होणार लढत (ऑडिओ)  4) महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! तब्बल 'इतके' रुग्ण आढळले5) विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘RTE’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश  6) 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम म...

धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक 12.05.2024

1) पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक 2) धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा 3) IPL 2024 : चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरु या दोन सामन्यांचा आढावा 4) मराठीला अभिजात दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे का?5) Microsoft जुलैमध्ये स्वतःचं 'मोबाईल गेम स्टोर' लाँच करणार6) टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रं केली परत, काय आहे प्रकरण?7) करीना कपूरच्या एका पुस्तकामुळं उफाळला वाद; हाय...

औरंगाबाद लोकसभेसाठी कोणाचं पारडं जड? ते केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर 11.05.2024

१) एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी२) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : कशी असेल आजची कोलकाता आणि मुंबई संघातील लढत? (ऑडिओ)४) ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोपांची निश्चितीचे कोर्टाचे आदेश ५) अखेर अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर६) गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Pay पेक्षा काय आहे वेगळं?  ७) बड्या स्टार्सची आता क्रेझ नाही, कारण...";...

नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी 10.05.2024

1) चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू 2) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : कशी असेल गुजरात आणि चेन्नई संघातील लढत? (ऑडिओ)4) हरियाणात बहुमत चाचणीची मागणी; काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार5) भारतास अस्थिर करण्याचा डाव; रशियाचा अमेरिकेवर आरोप6) कैद्यांनाही कुटुंबीयांसोबत साधता येणार फोनवरून संवाद 7) टीव्ही मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; 'या' मराठी माल...

शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना 09.05.2024

 १) 'रिंकल अच्छे है' : प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना २) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा  ३) IPL 2024 : कशी असेल पंजाब आणि बंगळुरु संघातील लढत? ४) सॅम पित्रोदांचा अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमनपदाचा राजीनामा ५) विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर ६) Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्ड कोरोना लसीचं उत्पादन ७) माझ्या कॅन्स...

मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये 08.05.2024

१)  EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं २) पुणे लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ) ३)  सनरायझर्स हैदराबाद - लखनौ आज आमने-सामने (ऑ़डिओ) ४)  मुलांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ याबाबतही शिक्षित करणं अत्यावश्‍यक : दिल्ली हायकोर्ट ५)  सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात ६) राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; माहित...

मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी 07.05.2024

१) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा२) मावळ लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली विरूद्ध राजस्थान (ऑडिओ४) भाजपती वडेट्टीवारांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार५) सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी६) केजरीवालांच्या अडचणीत वाढ; खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतल्याचा आरोप७) ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिकास्क्रीप्ट...

जालन्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार ते मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत 06.05.2024

१) मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा२) जालना लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत; हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी खेळणार (ऑडिओ)४) कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद ५) देशातील ४४ टक्के लोकसंख्येला श्वासोच्छवासाच्या त्रास; नेमकं कारण काय?६)भारत- पाकिस्तान लढत ६ ऑक्टोबरला; महिला टी-२० विश्‍...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार? 05.05.2024

१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या  ६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक  ७)  प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी'स्क्रीप्...

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदूरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट 04.05.2024

१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७)  ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या...

जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल 03.05.2024

१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल७)  ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसायस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही 02.05.2024

१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ) ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली ५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या ६) नागपूरच्या राजेश जो...

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा 01.05.2024

१) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम कोर्टाकडून दखल६) छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर पुन्हा ’स्ट्राईक’; 3 महिलांसह 9 नक्षलवादी ठार७) 2022च्या आय...

बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही 30.04.2024

१) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी  ५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी नि...

लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा 29.04.2024

१)  मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२)  लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३)  कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५)  एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६)  दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव;  काय आहे कारण?७)  ‘रोमँटिक दृश्‍यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूरस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici