Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

11 lug 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान नवं कीट तयार ते आजपासून पॅरालंपिक स्पर्धेला सुरुवात 28.08.2024

१) मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान; भारतात लॉन्च झाली RT-CPR कीट, CDSCOची मान्यता!२) पुण्यात तरुणीचा शीर-हात-पायांविना मृतदेह सापडल्यानं खळबळ (ऑडिओ)३) वाहन जेवढं किमी धावेल तेवढाच द्यावा लागणार टोल! फास्टॅगच्या जागी येतंय GNSS४) Tata Group चा अनोखा उपक्रम! 'या' राज्यातील 4,000 महिलांना देणार नोकरी ५) भारतविरोधी पोस्टला केलं लाईक; बांगलादेशी विद्यार्थिनीला परत पाठवलं६) Paralympic 2024: जन्मत:च हात न...

मुंबई, ठाणे, पुण्यात दहीहंडीनिमित्त वाहतुकीत बदल ते महिला टी-ट्वेंटी वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर 27.08.2024

१) मुंबई, ठाणे, पुणेकरांनो लक्ष द्या! दहीहंडीनिमित्त शहरातील वाहतुकीत असे असतील बदल२) खुल्या तुरुंगांबाबत पूर्ण माहिती द्यावी; राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश३) पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव४) युक्रेनवर रशियाचा हल्ला; १०० क्षेपणास्त्रे डागली५) पाच दर्जेदार नाटकांची पर्वणी! ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चा मंगळवारपासून शुभारंभ६) भारत-पाकिस्तान महामुकाबला ६ ऑ...

CM शिंदेही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना ते कंगना पुन्हा बरगळली 26.08.2024

१) शिंदे सरकारही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना२) वामन म्हात्रे यांच्यावरील ‘एफआयआर’ गायब!३) जीएसबी महागणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण४) टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव यांना अटक; काय आहे कारण?५)  ...म्हणून हरियाना विधानसभा निवडणुकीची तारीख बदलणार६)  बांगलादेशचा ऐतिहासिक विजय७) "शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार अन् हत्या झाल्या," कंगना पुन्हा बरळली स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

केंद्राची नव्या युपीएस पेन्शन स्कीमला मंजुरी ते BCCIच्या नव्या सचिवपदी कोणाला संधी? 25.08.2024

१) केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या युनिफाईट पेन्शन स्कीमला मंजुरी२) पहिल्या पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटची गगनभरारी३) जड वाहनांना गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर बंदी४) रॉबर्ट केनेडी यांची माघार; डोनाल्ड ट्रम्प यांना देणार साथ५) Gen Z मुळं कमी होतेय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? नापसंतीचं कारण काय?६) जय शहा ICC मध्ये गेल्यास BCCI चे सचिव कोण? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा (ऑडिओ)७) पैसे न...

महाविकास आघाडीकडून आजचा महाराष्ट्र बंद मागे ते दिनेश कार्तिकनं मागितली धोनीची माफी 24.08.2024

१) महाविकास आघाडीकडून आजचा महाराष्ट्र बंद मागे२) एक कोटी लाडक्या बहिणींना रकमेची प्रतीक्षाच३) राईट टू डिस्कनेक्ट! ऑस्ट्रिलियातील कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या कामापासून मुक्ती४) शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द, पुन्हा मायदेशी परतावं लागणार५) केरळच्या सफाई महिला कामगाराची संघर्षगाथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात६) भाई लोग बडा गलती हो गया! दिनेश कार्तिकनं मागितली धोनीची माफी ७) शबानामुळं आमचा संसार...; घटस्फोट...

डॉक्टरांनी संप अखेर घेतला मागे ते आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट 23.08.2024

१) सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांनी घेतला संप मागे २) बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्यास कारवाई; निघाला नवा शासन आदेश ३) आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन४) राखी पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली मेट्रोनं प्रवाशी संख्येचा केला नवा विक्रम ५) आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशावर बंदी६) भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला करणार...

बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर ते जय शहा रचणार नवा इतिहास 22.08.2024

१) बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर; आता शाळांसाठी नवी नियमावली जाहीर २) चंद्रयान-4 मोहिमेला २०२७ चा मुहूर्त; ISROची माहिती३) इंग्लंडमध्ये होणार फाळणीसंबंधीच्या ९कागदपत्रांचे डिजिटायझेशन४) हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी व्हिजन 2047; जल आयोग राबवणार धोरणं५) 5,000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा?६) जय शहा रचणार नवा इतिहास; ICCच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत;...

बदलापूरमध्ये जनआक्रोश ते महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार 21.08.2024

१) बदलापूरमध्ये जनआक्रोश, तब्बल 10 तास रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन २) मार्चअखेर भारतात टेलिफोन ग्राहकांची संख्या ११९.९ कोटींवर३) डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी टास्क फोर्स तर राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणार ४) महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार; भाजपची स्पष्टोक्ती५) 'हा नवा बांगलादेश', ढाक्यातील भिंतींवर जपली भित्तीचित्रे६) T20 World Cup चं यजमानपद बांगलादेशनं गमावलं; आता 'या' ठिकाण...

'मंकीपॉक्स'बाबत आरोग्य विभागाची अॅडव्हायझरी ते पुण्याच्या लेकीचा जगामध्ये डंका! 20.08.2024

१) 'मंकीपॉक्स'बाबत आरोग्य विभागाची अॅडव्हायझरी; 'ही' लक्षणं आढळल्यास लगेच घ्या उपचार २) "ठेवीचं प्रमाण वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवा"; सीतारामन यांच्या सरकारी बँकांना सूचना३) "...तर राजकारणातून संन्यास घेईन"; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची भूमिका (ऑडिओ)४) ‘लोकसंख्येतील बदलामुळे गृहयुद्ध होईल’; कैलास विजयवर्गीय यांचा दावा ५) अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक कल चाचणीत कमला हॅरिस आघाडीवर६) पु...

...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट ते विधानसभेत 'शिवसंग्राम' लढणार इतक्या जागा 19.08.2024

१) झारखंडचे माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर?२) शेतकऱ्याची पोरगी झाली फौजदार, गावकऱ्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण ३) कोलकता अत्याचार प्रकरण४) ...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट५) 'शिवसंग्राम'चं ठरलं! विधानसभेला इतक्या जागा लढणार ६) हरभजनसिंगचे ममता बॅनर्जींना भावनिक पत्र  ७) ‘कल्की २८९८ एडी’ या तारखेला येणार ओटीटीवर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

‘UPSC’ची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती ते पुण्याच्या बर्गर किंगनं दाखवला अमेरिकन बर्गर किंग इंगा 18.08.2024

१) ‘यूपीएससी’ची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती! थेट भरतीच्या जाहिरातीमुळं वादंग  २) लाडक्या बहिणीला शब्द तर सावत्र भावांना इशारा; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? (ऑडिओ)३) संगणक टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार; साडेसहा हजार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात, निकाल रोखला ४) नाविन्याचा शोध घेणारा भारत जागतिक नेता; बिल गेट्सनं केलं कौतुक ५) अंहं बर्गर किंगच! पुण्याच्या बर्गर किंगने जिंकली अमेरिकन बर्गर किंग...

महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी कधी होणार? ते आता पॅरालिंपिक स्पर्धेची उत्सुकता 17.08.2024

१)  महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगानं दिले संकेत२)  मुख्यमंत्रीपदाबद्दल ठाकरेंचं मोठं वक्तव्य३)  ‘एमपॉक्स’बाबत जागतिक आणीबाणी जाहीर४)  राज्यातील रुग्णसेवा कोलमडणार५)  इस्त्रोची ऐतिहासिक कामगिरी६)  आता पॅरालिंपिक स्पर्धेची उत्सुकता (ऑडिओ)७)  राष्ट्रीय पुरस्कारांत प्रादेशिक सिनेसृष्टीचा डंका स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

अजितदादांना शरद पवारांवर टीका केल्याची खंत ते विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर रिलीज 16.08.2024

१) शरद पवारांवर टीका केल्याची खंत वाटते; अजित पवार नेमकं काय म्हणाले?२) बँक खाते नसताही करता येणार ऑनलाईन पेमेंट  ३)  ''खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही...'' गृहमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांनी महिला अत्याचाराविरोधात उठवला आवाज४) सचिन वाझेला जामीन मिळणार?५)  एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका! कर्जाचा हप्ते महागणार ६)  महिला वर्ल्ड कपवर संकट (ऑडिओ)७) 'स्त्री २'च्या प्रीमियरमध्ये 'छावा'चा टीझर रिलीज स्...

लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला ते भारताने लोकसंख्येबाबत चीनला टाकले मागे 15.08.2024

१)  लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला; 'इतके' रुपये झाले जमा!  २) विनोद तावडेंना मिळणार मोठी जबाबदारी (ऑडिओ)३) शनिवार वाडा दत्तक देण्यास पुणेकरांचा विरोध, इतिहास तज्ज्ञांकडून स्वागत ४) भारताने लोकसंख्येबाबत चीनला टाकले मागे ५) पहिली स्वदेशी लस देणार डेंग्यूला टक्कर६) दुलीप करंडक स्पर्धा : रोहित, विराट, बुमराला विश्रांती (ऑडिओ)७) ऑनलाइन टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी ५'चा जलवा स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहि...

धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक ते 'लाडकी बहीण'वरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी 14.08.2024

१)  धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक; ‘टॉक्सिक लिंक’चे संशोधन२)  विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई३)  ...तर योजना बंद करु; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा४) ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण?५) लाडकी योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी६)  प्रमोद भगत याच्यावर १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई का झाली? (ऑडिओ)७) र...

‘IIT मद्रास’ देशातील सर्वोत्तम उच्चशिक्षण संस्था ते ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अखेर अभिषेक बोलला 13.08.2024

१) ‘आयआयटी मद्रास’ देशात सर्वोत्तम; पुणे विद्यापीठ सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरे२)  प्रधानमंत्री आवास योजना 2.0ला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदा?३)  ‘हिंडेनबर्ग’वरून सत्ताधारी- विरोधक भिडले४)  पूजा खेडकरला मोठा दिलासा५)  ‘त्या’ फुटेजची तारीख वेळही प्रसिद्ध करा; केंद्राचे वृत्तवाहिन्यांना निर्देश६)  दुलीप करंडक : बुमरा, अश्विनला विश्रांती? (ऑडिओ)७)  घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकची प्रतिक्रि...

अजित पवारांच्या जिवाला धोका? ते मेडल जिंकूनही सरबज्योतने नाकारली सरकारी नोकरी 12.08.2024

१) हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये नवे आरोप! सेबी अध्यक्ष, अदाणी समुहाने दिलं उत्तर२) जन सन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांच्या जिवाला धोका? गुप्त वार्ता विभागाने केले सतर्क३) विवाहाच्या 10 वर्षानंतरही MPSC परीक्षेमध्ये यश; पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मिळविला बहुमान४) बिहारमधील ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी५) स्पॅम कॉल होणार बंद;  ट्रायने केली मोठी घोषणा!६) Paris Olympic मध्ये मेडल जिंकूनही सरबज्योतने का...

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? ते महाराष्ट्रात होणार रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा 11.08.2024

१) महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? (ऑडिओ) २) एकनाथ शिंदेंच्या अटकेसाठी दबाव; परमबीर सिंग यांचा देशमुखांवर आरोप  ३) कुछ तो बड़ा होने वाला है! आता कुणाचा नंबर? हिंडेनबर्गची खळबळजनक पोस्ट व्हायरल ४) रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार ५) AI चा पहिला मोठा झटका! Cisco मधील 4000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार ६) विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणाच निकाल पुन्हा लांबणीवर (ऑडिओ)  ७) ‘अवत...

नैनितालचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ते पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल 09.08.2024

१) युरोप, अमेरिका, ब्रिटनमधील औषधांच्या भारतात नव्यानं होणार नाहीत चाचण्या  २) राज्यातील प्रमुख पक्ष विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; जनसंपर्क यात्रांना सुरुवात  ३) इस्रो नव्या मिशनसाठी सज्ज! स्वातंत्र्यदिनाला लाँच करणार SSLV उपग्रह, काय आहे खासियत? ४) अमेरिका बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबर काम करण्यास तयार  ५) नैनितालचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ६) पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानी स्पर्धांमध्य...

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार पूर्ण ते श्रावणाच्या तोंडावर महागली शाकाहारी थाळी 08.08.2024

१) मुंबईत घर घेण्याच स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाकडून 2030 फ्लॅट्ससाठी निघणार जाहिरात २) संसदेत गाजलं विनेश फोगाट प्रकरण ३) श्रावणाच्या तोंडावर शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली; काय आहे कारण? ४) लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय ५) पाठ्यपुस्तकातून प्रस्तावना काढल्यावरून गोंधळ ६) ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? (ऑडिओ) ७) ‘अलबत्या गलबत्या’ जागतिक विक्रमाला गवसणी घालणार

सिंधुदुर्गच्या जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली ते केसातील उवांमुळं झालं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग 07.08.2024

१) बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती २) काँग्रेसच्या त्या आमदारांचा पत्ता कट; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी ३) सिंधुदुर्ग जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली (ऑडिओ) ४) मुंबईमधील महाविद्यालयातील हिजाब बंदीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ५) केसातील उवांमुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग ६) ऑलिम्पिक स्पर्धेत आज काय? (ऑडिओ) ७) सासऱ्यांकडून स्पर्धकांच्या कामगिरीवर ताशेरे,...

शेख हसीना भारताच्या आश्रयाला ते निरज चोप्राच्या ऑलिम्पिक अभियानाला आजपासून सुरूवात 06.08.2024

१) 'लाडकी बहीण'विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; नेमकं काय म्हटलं? २) परागंदा शेख हसीना भारताच्या आश्रयाला (ऑडिओ)  ३) वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून राजकारण तापले; नेमकं वाद काय आहे?  ४) राज ठाकरेंकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा  ५) SBI Alert: 'या मेसेजपासून सावधान'! एसबीआयचा करोडो ग्राहकांना अलर्ट, होऊ शकत मोठं नुकसान ६) नीरज चोप्राच्या अभियानाला आजपासून सुरुवात (ऑडिओ) ७) जया बच्चन यां...

बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’! ते आज लक्ष्य सेनचा ब्राँझपदकासाठी लढा 05.08.2024

१) राज्यात आज कुठे-किती पाऊस होणार?  २) ७० वर्षांनंतर साहित्य संमेलनाचा मांडव यंदा दिल्लीत ३) बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’! ४) विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे जगभरात नकारात्मक परिणाम  ५) मानसिक रुग्णांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केली 'ई-मानस'  ६) ऑलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ) ७) कलाकारांकडूनही वायनाडच्या नागरिकांना मदतीचा हात   स्क्रीप्ट अँड रिस...

ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत ते कमाईबाबत प्रश्न विचारताच तब्बू भडकली 04.08.2024

१) मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; तलावं ८० टक्के भरली, उजनीही १०० टक्के भरणार  २) लोकप्रिय योजनांसाठी दर महिन्याला ७,५०० कोटींची गरज; राज्याच्या वित्त विभागापुढं आव्हान ३) ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत; 15 ऑगस्ट अंतिम मुदत ४) कमला हॅऱिस ठरल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार  ५) वायनाडमध्ये हॅम रेडिओ बनला पीडितांचा आवाज ६) लक्ष्य सेन अन् हॉकी संघ पदकाच्या दिशेनं आगेकूच करणार? (ऑड...

मनू भाकर आज तिसऱ्या मेडलसाठी सज्ज ते ‘नीट-यूजीसी’ची फेरपरीक्षा नाहीच 03.08.2024

१) रस्ते निर्मितीला सुरुवात झाली की विरोध होतो, हे चुकीचं; सुप्रीम कोर्टाचं निरिक्षण २) ‘नीट-यूजीसी’ची फेरपरीक्षा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ३) "SC-ST बाबतचा निकाल मूळ हेतू बदलणारा"; गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान (ऑडिओ) ४) नायजेरियामध्ये खराब आर्थिक स्थितीविरोधात आंदोलन करणाऱ्या १३ जणांचा मृत्यू ५) जम्मू-काश्‍मीरमध्ये प्रथमच ईडीची कारवाई ६) मनू भाकर तिसऱ्या मेडलसाठी सज्ज; कसा असेल ऑलिम्पिकचा...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici