Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

11 lug 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ ते मेल-एक्स्प्रेसना जोडले जामार दोन जणरल डबे 17.10.2024

१) बळिराजाला दिवाळी भेट! सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ  २) मध्य रेल्वेच्या सर्व मेल- एक्सप्रेस गाड्यांना जोडले जाणार दोन जनरल डबे जाणार  ३) महादेव जानकर स्वबळावर लढणार! ४) न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली, ५) काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरनंतर  ६) भारताच्या नीतू डेव्हिड हॉल ऑफ फेममध्ये ७) ‘मु. पो. बोंबिलवाडी’मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित...

राज्यात दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी ते अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! 16.10.2024

१) दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी; राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार २) ‘मोफत खैराती’ प्रकरणी न्यायालयाची केंद्र व निवडणूक आयोगाला नोटीस ३) औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागण्याची शक्यता ४) अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! ५) तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा ६) पहिल्या कसोटीमध्ये पावसाचीच ‘बॅटिंग’? ७) सईने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मने स्क्र...

मुंबईकर 'टोल'मुक्त! ते अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन 15.10.2024

१) मुंबईकर 'टोल'मुक्त!  २) खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गाला राज्याची मंजुरी ३) डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर ४) धारावी पुनर्वसनासाठी आणखी १२४ एकर जमीन अदानी समूहाला ५) ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods  ६) गतविजेत्या मुंबईवर पराभवाची नामुष्की ७) अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमर...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे ते राज्यात उद्या कुठे पाऊस होणार? 14.10.2024

१) राज्यात उद्या कुठे पाऊस होणार? २) सैनिकांच्या प्राणांचे महत्त्व कमी-अधिक असते का? - राहुल गांधी  ३) बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे ४) सोनम वांगचूक पुन्हा पोलिसांच्या ताब्यात   ५) 14 ऑक्टोबरपासून डॉक्टरांचा देशव्यापी संप ६) मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा महेला जयवर्धने ७) एल्विश यादव आणि नताशा एकत्र दिसताच ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

...तर प्रत्येक जिल्ह्यत शिवरायांचे मंदिर बांधणार ते संजू सॅमसनचं फक्त ४० चेंडूत शतक! 13.10.2024

१) सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा २) सिडकोची २६ हजार घरांची लॉटरी जाहीर ३) ...तर उठाव करावाच लागेल; मनोज जरांगे यांची नारायण गडावर गर्जना ४) काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ५) मुसळधार पावसाने सहारा वाळवंटात पूरपरिस्थिती ६) संजू सॅमसनने फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक!  ७) ‘सिंघम अगेन’च्या आधी ‘सिंघम’ होणार प्रदर्शि...

लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ ते रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं अपूर्वानं सांगितलं कारण 12.10.2024

१) लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली २) जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर ३) रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड ४) सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ५) भारतीय जेवण जगात भारी! आंतरराष्ट्रीय अहवालाने केले कौतुक ६) क्रिकेटपटू मोहम्मद सिराजनं पोलीस उपअधीक्षकपदाचा पदभार स्विकारला  ७) 'रा...

'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर 11.10.2024

१) धनगर ऐवजी धनगड परिपत्रक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की २) देशभरात वन्यजीवांची संख्या घटली; धक्कादायक अहवाल ३) दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना साहित्यातील नोबेल जाहीर ४) उद्योगरत्न पुरस्कार आता 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाणार ५) पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात ६) राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर ७) गोव्यातील...

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज 10.10.2024

१) नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार; राज्याची केंद्राकडं शिफारस?  २) नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर यांना केमिस्ट्रीतील नोबेल जाहीर ३) गरिबांच्या ताटात येणार मूल्यवर्धित भात; 'फोर्टिफाईड' तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण ४) एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार ५) आयुर्वेदाच्या नावानं दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; राष्ट्...

हरियानात भाजपची हॉटट्रिक, J&K मध्ये एनसीचा मुख्यमंत्री ते भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर 09.10.2024

१) हरियानात भाजपची हॅटट्रिक अन् जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री २) ‘मशीन लर्निंग’च्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर  ३) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कसं होतं मतदान?  ४) कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत होईना; 50 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे  ५) तेलंगणाचा प्रमुख उत्सव 'बतुकम्मा' साजरा करण्यास अमेरिकेतील चार राज्यांची मान्यता  ६)...

वैद्यकक्षेत्राचा नोबेल ॲब्रोस अन् रुव्हकुन यांना जाहीर ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर 08.10.2024

१) युनेस्को'तर्फे ऐतिहासिक किल्ले 'सिंधुदुर्ग' या जलदुर्गाची पाहणी २) यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल व्हिक्टर ॲब्रोस अन् गॅरी रुव्हकुन यांना जाहीर ३) मोराचं स्थलांतर आता साडेसहा हजार फुटांवर झालंए ४) दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज - राहुल गांधी ५) 72 वर्षीय अमेरिकी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास ६) जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या दिपा कर्मारकरची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑल...

‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्हाण ठरला महाविजेता! ते धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या 07.10.2024

१) महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढणे सहजपणे घेऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय २) शाकाहारी थाळीच्या किमतीत ११ टक्क्यांची वाढ ३) मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर ४) धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या ५) मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ६) भारतीय महिला संघाची पाकिस्तानावर मात ७) ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्हाण महाविजेता! स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक! 06.10.2024

१) हरयाणा अन् जम्मू-काश्मीर निवडणुकीचा येणार धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सचा अंदाज २) ‘पेसा’ अंतर्गत मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती, सहा हजार तरुणांना मिळणार लाभ  ३) आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात; भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या... ४) दुर्गा पूजेनिमित्त कैद्यांना देणार बिर्याणीसह बंगाली पाककृती ५) उत्सवानिमित्त हजारो ज्यू नागरिकांची युक्रेनला भेट ६) मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला...

मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग' 05.10.2024

१) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; २) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला ३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्‍यान मेगाब्लॉक ४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी  ५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल ६) हॉकी इंडिया लीगचे सात वर्षांनंतर पुनरागमन ७) कंगन...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते 04.10.2024

१) अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय  २) प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर; राज्य सरकारनं वाढवलं मुद्रांक शुल्क   ३) जम्मू-काश्‍मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक  ४) 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान ५) अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची...

सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार 03.10.2024

१) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद२) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए?५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षाची घोषणा६) विनेश फोगाटचा PM मोदींशी फोनवर बोलण्यास नका...

हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं 02.10.2024

१) लाडक्या बहिणींसाठी सोसावा लागणार दरमहा ३,६२० कोटींचा ताण २) मार्गात अडथळा आणणारे मंदिर असो वा मशीद ते हटलंच पाहिजे - सुप्रीम कोर्ट३) विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा४) इशिबा होणार जपानचे नवे पंतप्रधान ५) ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन''; मंत्री चिराग पासवान यांचा मोदी सरकारला इशारा६) गौतम गंभीर कसा माणूस आहे? बांगलादेशवरील विजयानंतर रोहितनं स्पष्ट...

कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी 01.10.2024

१) सीसीटीव्ही नसेल तर शाळांची मान्यता रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय२) किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला झापलं३) कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर४) सुनिता विल्यम्स, बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल ५) लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा प्रकल्प बंद६) कसोटीत T20 सारखी फटकेबाजी! टीम इंडियानं...

चार तास डीजेसमोर नाचला अन् त्याला ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु 30.09.2024

१) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार२) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले४)  लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

गुन्हेगार उमेदवारांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये 29.09.2024

१) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग२) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्त ६) IPLमध्ये खेळाडूंना मिळणार 7.5 लाख रुपये...

'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये 28.09.2024

१) सनातन धर्म रक्षणासाठी 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी २) आता नागपूरचा मिहान प्रकल्प ‘टेकऑफ’ घेणार; फडणवीसांनी सांगितलं कारण ३) मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी ४) टाटाच्या डॉक्टरांनी रचला इतिहास; केली नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी  ५) शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार इतके रुपये; CSDL ने केला मोठा बदल ६) KKR ला गौतम गंभीरचा उत्तराधिकारी मिळ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द ते भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं 27.09.2024

१) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द२) राजकोट पुतळाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर३) पीएमएलए कायद्यातील तरतुदी, ईडीच्या हातातील साधन होऊ नये - SC४) भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं; दुतावासाची सूचना५) महिला संरक्षण कायदा सर्वांना लागू ६)  भूपती, लिएंडर पेस एकमेकांचा द्वेष करतात का? १२ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर खुलासा७) कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाला कात्री लावा; हायकोर्टाचे आदेश...

पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! ते जेन झी तरुणांना का मिळत नाहीएत नोकऱ्या? 26.09.2024

१) PM मोदींच्या हस्ते आज पुण्यातील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं उद्घाटन २) पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! काय घडलंय नेमंक?३) Gen Z तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येताहेत अडचणी? कंपन्यांनीच सांगितलं कारण४) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी 5 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार ५) चीनच्या अंतराळयानानं आणलेली चंद्रावरील माती सर्वांना अभ्यासाठी खुली६) भारतीय क्रिकेटपटूची 498 धावांची खेळी,...

मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स ते कोलकात्यातील 'ट्राम सेवा' होणार बंद 25.09.2024

१) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश २) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार ३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा६) ऋतुराज गायकवाड...

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ते ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत 24.09.2024

१) बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर२) सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय३) अखेर ठरलं! एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला होणार४) लाडू प्रकरणातील वादानंतर तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी संपन्न ५) इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 ठार, 300 हून अधिक जखमी६) रहाणेला सरकारकडून मुंबईत भूखंड मंजूर; वांद्र्यात उभी राहणार...

बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी ते 'लिजेंड ऑफ मौला जट'ला राज ठाकरेंचा विरोध 23.09.2024

१)  चेस ऑलिंपियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी २)  लालपरीचा प्रवास होणार तीन रुपयांनी स्वस्त३)  आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ४)  विधानसभेचे जागावाटपावर शरद पवारांचे भाष्य; येत्या १० दिवसात होणार निर्णय५)  इस्राईलच्या सैनिकांचे ‘अल जजिरा’च्या कार्यालयावर छापे ६)  पुण्यातील 32 गावं विकणे आहेत; गावकऱ्यांनीच काढली जाहिरात; कारण काय?७)   'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला राज ठाकरेंचा विरोध स्क्रीप्ट अँड रिसर...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici