Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodi

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autore

Deshdoot Media Group

Categoria

News

Ultimo episodio

3 nov 2023

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,7+ iOS in arrivo

Episodi

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २३ नोव्हेंबर २०२०) 22.11.2020

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २३ नोव्हेंबर २०२०)

आजचे दिनविशेष (दि २३ नोव्हेंबर २०२०) 22.11.2020

आजचे दिनविशेष (दि २३ नोव्हेंबर २०२०)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि.२३ नोव्हेंबर २०२०) 22.11.2020

जिल्ह्यात  रविवारी  पुन्हा नव्याने 64 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 54 हजार 112  इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि.२३ नोव्हेंबर २०२०) 22.11.2020

येथील धुळे रस्त्यावरील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या इंडियन गॅसचे गोडावून  फोडून चोरट्यांनी तब्बल गॅस भरलेले 537 सिलींडर व 22 गॅस शेगडी असा एकुण एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम  रात्री उशिरापर्यंत सुरू होते.  

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि.२३ नोव्हेंबर २०२०) 22.11.2020

तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा  दि. २३ नोव्हेंबरपासून वाजणार आहे. शाळा सुरू करण्यासाठीची संपुर्ण तयारी शाळा व्यवस्थापनाने केली आहे. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली असली तरी अद्याप बर्‍याच शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने तसेच बर्‍याच शिक्षकांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत शिक्षकांसह विद्य...

राहुरी तालुका वार्तापत्र 22.11.2020

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

रविवार बोधकथा - ठिणगी (दि.२२ नोव्हेंबर २०२०) 22.11.2020

रविवार बोधकथा - ठिणगी (दि.२२ नोव्हेंबर २०२०) लेखक- स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन- संजय लोळगे

सार्वमत बुलेटिन ( 22 नोव्हेंबर 2020 ) 22.11.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दि २२ नोव्हेंबर २०२०) 21.11.2020

आजचे दिनविशेष (दि २२ नोव्हेंबर २०२०)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २२ नोव्हेंबर २०२०) 21.11.2020

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २२ नोव्हेंबर २०२०)

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२२ नोव्हेंबर २०२०) 21.11.2020

 नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२२ नोव्हेंबर २०२०) 21.11.2020

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२२ नोव्हेंबर २०२०) 21.11.2020

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

संगमनेर तालुका वार्तापत्र 21.11.2020

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

Deshdoot Times morning bulletin (22 November, 2020) 21.11.2020

Daily Deshdoot Morning bulletin by Deshdoot Times. Latest news presented to you.

सार्वमत बुलेटिन ( 21 नोव्हेंबर 2020 ) 21.11.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

Deshdoot Times morning Bulletin (21 November 2020) 20.11.2020

Deshdoot Times morning Bulletin (21 November 2020)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ नोव्हेंबर २०२०) 20.11.2020

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ नोव्हेंबर २०२०)

आजचे दिनविशेष (दि. २१ नोव्हेंबर २०२०) 20.11.2020

आजचे दिनविशेष (दि. २१ नोव्हेंबर २०२०)

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२१ नोव्हेंबर २०२०) 20.11.2020

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२१ नोव्हेंबर २०२०) 20.11.2020

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२१ नोव्हेंबर २०२०) 20.11.2020

 धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

अकोले तालुका वार्तापत्र 20.11.2020

अकोले तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

सार्वमत बुलेटिन ( 20 नोव्हेंबर 2020 ) 20.11.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दि २० नोव्हेंबर २०२०) 19.11.2020

आजचे दिनविशेष (दि २० नोव्हेंबर २०२०)

Ascolta il podcast Deshdoot Podcast su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici