Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१९ जानेवारी २०२१) 18.01.2021 3:15
जळगाव जिल्हातील ठळक घडामोडी
नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१९ जानेवारी २०२१) 18.01.2021 2:40
नंदुरबार जिल्हातील ठळक घडामोडी
धुळे मॉर्निंग बुलेटिन (१९ जानेवारी २०२१) 18.01.2021 2:46
धुळे जिल्हातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन ( 18 जानेवारी 2021 ) 18.01.2021 2:16
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१८ जानेवारी २०२१) 17.01.2021 2:45
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१८ जानेवारी २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.१८ जानेवारी २०२१) 17.01.2021 3:50
आजचे दिनविशेष (दि.१८ जानेवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ जानेवारी २०२१) 17.01.2021 3:02
जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 92 ग्रा.पं.बिनविरोध झाल्या असून उर्वरित 687 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी 10वाजता जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यालयस्तरावर मतमोजणी करण्यात येणार आहे.
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ जानेवारी २०२१) 17.01.2021 3:02
जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 92 ग्रा.पं.बिनविरोध झाल्या असून उर्वरित 687 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी 10वाजता जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यालयस्तरावर मतमोजणी करण्यात येणार आहे.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. १८ जानेवारी २०२१) 17.01.2021 2:11
शिंदखेडा तालुक्यातील लंघाणे गावात काल रात्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. लाठ्या-काठ्यांच सर्रास वापर करण्यात आला. त्यात चार जण जखमी झाले असून परस्परविरोधात 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १८ जानेवारी २०२१) 17.01.2021 3:10
नंदुरबार जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी आज दि.18 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून 533 सदस्य पदाच्या जागांसाठी निवडणूक लढविणार्या 1 हजार 228 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असुन जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीसाठी एकूण 31 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे
राहुरी तालुका वार्तापत्र 17.01.2021 2:15
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
मुद्द्याची गोष्ट : कशाला व्हव्यात निवडणुका 17.01.2021 8:48
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शुक्रवारी अपवाद वगळता शांततेत झाल्यात. आता उद्या दुपारपर्यंत निवडणुकींचे निकाल येतील आणि गावास नवीन कारभारी मिळेल. चला चर्चा करु निवडणुका या विषयावर या सहायक संपादक जितेंद्र झंवर यांचा पॉडकास्ट ‘मुद्याची गोष्ट’मध्ये...
रविवार बोधकथा - कुदळ (दि.१७ जानेवारी २०२१) 17.01.2021 4:43
रविवार बोधकथा - कुदळ (दि.१७ जानेवारी २०२१) लेखक - स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन - संजय लोळगे
सार्वमत बुलेटिन ( 17 जानेवारी 2021 ) 17.01.2021 2:26
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जानेवारी २०२१) 17.01.2021 5:14
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जानेवारी २०२१)
आजचे दिनविशेष (दि १७ जानेवारी २०२१) 16.01.2021 3:47
आजचे दिनविशेष (दि १७ जानेवारी २०२१)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जानेवारी २०२१) 16.01.2021 4:59
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जानेवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (17 December 2021) 16.01.2021 2:29
Latest updates on Deshdoot Times morning bulletin (17 December 2021)
नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१७ जानेवारी २०२१) 16.01.2021 2:31
नंदुरबार जिल्हातील ठळक घडामोडी
जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१७ जानेवारी २०२१) 16.01.2021 2:45
जळगाव जिल्हातील ठळक घडामोडी
धुळे मॉर्निंग बुलेटिन (१७ जानेवारी २०२१) 16.01.2021 2:43
धुळे जिल्हातील ठळक घडामोडी
संगमनेर तालुका वार्तापत्र 16.01.2021 2:48
संगमनेर तालुक्यातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा
पहिल्या फेरीत नाशिकचे कसे झाले लसीकरण? जिल्हाधिकाऱ्यांचे स्पेशल पॉडकास्ट ऐका 16.01.2021 2:34
पहिल्या फेरीत नाशिकचे कसे झाले लसीकरण? जिल्हाधिकाऱ्यांचे स्पेशल पॉडकास्ट ऐका
सार्वमत बुलेटिन ( 16 जानेवारी 2021 ) 16.01.2021 2:27
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ जानेवारी २०२१) 15.01.2021 2:24
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ जानेवारी २०२१)
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici