Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
जीवनस्पर्श इंद्रधनुष्य : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग १ 11.02.2021 1:45:52
जीवनस्पर्श इंद्रधनुष्य : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग १ (सन १९७८)
सार्वमत बुलेटिन (11 फेब्रुवारी 2021) 11.02.2021 3:01
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
कोपरगाव तालुका वार्तापत्र 11.02.2021 3:13
कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ११ फेब्रुवारी २०२०) 11.02.2021 2:31
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ११ फेब्रुवारी २०२०)
Latest updates on Deshdoot Times morning bulletin (11 February 2021) 10.02.2021 2:14
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (11 February 2021)
आजचे दिनविशेष (दि ११ फेब्रुवारी २०२०) 10.02.2021 3:01
आजचे दिनविशेष (दि ११ फेब्रुवारी २०२०)
जळगाव मॉर्निंग बुलेटिन (११ फेब्रुवारी २०२१) 10.02.2021 2:33
जिल्ह्यात 10 फेब्रुवारी रोजी नव्याने 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 438 एवढी झाली आहे. आज दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील अठरा केंद्रावर 538 आरोग्य कर्मचार्यांनी लस टोचून घेतली.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ फेब्रुवारी २०२१) 10.02.2021 2:25
शहरातील सुलतानिया नगरातील इमारतीच्या चवथ्या मजल्यावरून पडल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल सायंकाळी घडली. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ फेब्रुवारी २०२१) 10.02.2021 2:44
नवापूर येथील आणखी 9 पोल्ट्रीफार्ममधील पक्षांचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकुण 16 पोल्ट्रीफार्म बाधीत झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 90 हजार 485 पक्षी बाधीत झाले आहेत. यापैकी 2 लाख 31 हजार 903 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 2 लाख 58 हजार 582 पक्षी अद्याप शिल्लक आहेत.
सार्वमत बुलेटिन (10 फेब्रुवारी 2021) 10.02.2021 2:38
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
Deshdoot Times morning bulletin (10th February 2021) 10.02.2021 3:09
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (10 February 2021)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021 3:51
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० फेब्रुवारी २०२१)
आजचे दिनविशेष (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021 2:49
आजचे दिनविशेष (दि. १० फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूतचे निफाड वार्तापत्र (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021 3:50
दै. देशदूतचे निफाड वार्तापत्र (दि. १० फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021 2:23
जिल्ह्यात 9 फेब्रुवारी रोजी नव्याने 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 389 एवढी झाली आहे. आज दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील अठरा केंद्रावर 623 आरोग्य कर्मचार्यांनी लस टोचून घेतली.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021 2:11
परस्पर बनावट करारनामा बनवून शेतकर्याची फसवणूक केल्याप्रकरणी वकीलासह दोघांवर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत योगेश किसन धनगर (वय 27 रा. बळसाणे ता. साक्री) या शेतकर्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021 2:31
शहरात पालिकेच्या कर्मचार्यांमार्फतही कोंबडया पकडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तालुक्यात कोंबड्यांना बर्ड फ्लु झाल्याचे घोषित झाल्यानंतर आज तिसर्या दिवशी कलिंगचे काम सतत सुरू आहे. शिष पोल्ट्री, परवेज पठाण पोल्ट्री, आमलीवाला पोल्ट्री, पालावाला पोल्ट्री या चार पोल्ट्री फार्ममधहल 84 हजार 787 कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले.
विशेष पॉडकास्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिवस 09.02.2021 11:11
विशेष पॉडकास्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिवस केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही बी गायकवाड सर यांच्याशी चर्चा संवाद : दिनेश सोनवणे देशदूत डिजिटल
सार्वमत बुलेटिन (09 फेब्रुवारी 2021) 09.02.2021 2:37
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नेवासा तालुका वार्तापत्र 09.02.2021 2:23
नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Deshdoot Times morning bulletin (9 February 2021) 08.02.2021 2:51
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (9 February 2021)
आजचे दिनविशेष (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021 3:21
आजचे दिनविशेष (दि. ०९ फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021 3:02
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०९ फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. ९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021 2:54
बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई)साठी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी शिक्षण विभागाकडे माहिती पाठवून नोंदणी करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत 297 शाळांपैकी निम्याच शाळांनी नोंदणी केली आहे. काही शाळांनी अद्यापही नोंदणी केलेली नसल्याने ज्या शाळा नोंदणी करणार नाही त्यांवर कारवाई करण्यााचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021 2:02
जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत चढ-उतार सुरू आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 14 हजार 898 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 14 हजार 398 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहे.
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici