Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodi

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autore

Deshdoot Media Group

Categoria

News

Ultimo episodio

3 nov 2023

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,7+ iOS in arrivo

Episodi

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021

शहरातील एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगरातील रहिवासी हर्षीत नितीन गायकवाड या तरुणाने रात्री 11:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हर्षीतच्या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गणेश कोळी करत आहेत.

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021

पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ. अनिल गोटे यांच्याविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाठोपाठ आज दोंडाईचा पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते स्व.आर.आर.पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण  करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

सार्वमत बुलेटिन (16 फेब्रुवारी 2021) 16.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नेवासा तालुका वार्तापत्र 16.02.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा

Deshdoot Times morning bulletin (16 February 2021) 15.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (16 February 2021)

आजचे दिनविशेष (दि १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021

आजचे दिनविशेष (दि १६ फेब्रुवारी २०२१)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १६ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021

रोटेशन पद्धत त्यातच केवळ पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती व सोशल डिस्टन्सिंगचे पालन या नियमांची अंमलबजावणी करत सोमवारपासून महाविद्यालये सुरु झाली. परंतु, पहिल्याच दिवशी महाविद्यालयात बोटावर मोजण्याइतके विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर प्राध्यापकांनीही महाविद्यालयाकडे पाठ फिरवल्याचे आज दिसून आले.

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रावल महाविद्यालयात एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. तर सोमवारी 24 तासात 18 बाधित आढळले. जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत चढ - उतार होत आहे. सोमवारी 24 तासात 18 बाधित आढळून आले आहेत. 

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021

जिल्ह्यात आज 94 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.यात नंदुरबार तालुक्यातील 45, शहादा तालुक्यातील 25, अक्कलकुवा तालुक्यातील 7,नवापूर तालुक्यातील 2,तळोदा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. आतापर्यत जिल्ह्यात 9 हजार 94 कोरोना रूग्ण आढळुन आले आहेत.

'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग २ 15.02.2021

'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग २

सार्वमत बुलेटिन (15 फेब्रुवारी 2021) 15.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

सार्वमत एक शून्य शून्य 15.02.2021

आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण

राहुरी तालुका वार्तापत्र 15.02.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १५ फेब्रुवारी २०२१)

Daily Deshdoot Times Morning Bulletin (Date 15 Feb 2021) 14.02.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin (Date 15 Feb 2021)

Deshdoot Times morning bulletin (15th February 2021) 14.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (15th February 2021)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १५ फेब्रुवारी २०२१)

आजचे दिनविशेष (दि १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021

आजचे दिनविशेष (दि १५ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021

तालुक्यातील खेडी शिवारात माऊलीनगर श्रीकृष्णनगर या ठिकाणच्या एकूण चार घरांमध्ये हॉकी स्टीक, टॉमी या साहित्यासह दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री 1 ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत धुमाकूळ घालत ऐवज लांबविला. एका घरात वृद्ध दाम्पत्य उठल्याने वृध्द दाम्पत्यासह त्यांच्या नातवाला दरोडेखोरांनी लाकडी बॅट, हॉकीस्टीकने मारहाण करत रक्तबंबाळ केले व घरातून 50 हजारांची रोकड, वृध्देच्या गळ्यातील मंगलपोत जबदरस्तीने तोडू...

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021

एप्रिल ते जानेवारी सलग दहा महिन्यांच्या काळात धुळे जिल्ह्यात 76 हजार 836 ग्राहकांकडे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीचे वीज बिल 56 कोटी रुपये थकबाकी आहे.

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021

असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत  बनविण्यात येणार्‍या  रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करुन स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला आहे. शालेय जीवनापासून पाहिलेले रस्त्याचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले. 

सार्वमत बुलेटिन (14 फेब्रुवारी 2021) 14.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

संगमनेर तालुका वार्तापत्र 14.02.2021

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा

Ascolta il podcast Deshdoot Podcast su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici