Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodi

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autore

Deshdoot Media Group

Categoria

News

Ultimo episodio

3 nov 2023

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ एप्रिल २०२१) 12.04.2021

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ एप्रिल २०२१) 12.04.2021

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

सार्वमत बुलेटिन (12 एप्रिल 2021) 12.04.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

राहुरी तालुका वार्तापत्र 12.04.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा

आजचे दिनविशेष (दि.१२ एप्रिल २०२१) 11.04.2021

आजचे दिनविशेष  (दि.१२ एप्रिल २०२१)  आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१२ एप्रिल २०२१) 11.04.2021

दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१२ एप्रिल २०२१)  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा

Daily Deshdoot Times Morning Bulletin 12 Apr 2021 11.04.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 12 Apr 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१२ एप्रिल २०२१) 11.04.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१२ एप्रिल २०२१)  नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा  

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१२ एप्रिल २०२१) 11.04.2021

शहरातील कुसूंबा नाका परिसरातील महाराष्ट्र गादी भांडार येथे चक्क गादी बनविण्यासाठी लोकांनी वापरलेले मास्क वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी समोर आला. या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी रा. आझादनगर, जळगाव यास अटक केली आहे. 

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ एप्रिल २०२१) 11.04.2021

येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार आज दुपारी उघडकीस आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांना हे लक्षात आले.  घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषदचे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांना मृतांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ एप्रिल २०२१) 11.04.2021

प्रकाशा ता.शहादा येथे गुजरात राज्यातुन मध्यप्रदेश राज्यात जाणारा  अवैध गुटख्याने भरलेला ट्रॉला ट्रक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला असुन 18 लाखाच्या गुटख्यासह 33 लाखाचा मुद्देमाल जप्त जप्त केला आहे.याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वमत बुलेटिन (11 एप्रिल 2021) 11.04.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

संगमनेर तालुका वार्तापत्र 11.04.2021

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा

Deshdoot Times Morning Bulletin, (11 April 2021) 10.04.2021

Deshdoot Times Morning Bulletin, (11 April 2021)

आजचे दिनविशेष (दि. ११ एप्रिल २०२१) 10.04.2021

आजचे दिनविशेष (दि. ११ एप्रिल २०२१)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ११ एप्रिल २०२१) 10.04.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ११ एप्रिल २०२१)

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ एप्रिल २०२१) 10.04.2021

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ एप्रिल २०२१) 10.04.2021

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ एप्रिल २०२१) 10.04.2021

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध का? 10.04.2021

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर वीकेंडला लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत  राज्य व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांच्याशी डॉ. गोपी सोरडे यांनी मारलेल्या गप्पा... काय म्हणाले ते... अवश्य ऐका...

सार्वमत बुलेटिन (10 एप्रिल 2021) 10.04.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

Deshdoot Times Morning Bulletin, (10 April 2021) 09.04.2021

Deshdoot Times Morning Bulletin, (10 April 2021)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० एप्रिल २०२१) 09.04.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० एप्रिल २०२१)

आजचे दिनविशेष (दि. १० एप्रिल २०२१) 09.04.2021

आजचे दिनविशेष (दि. १० एप्रिल २०२१)

सार्वमत एक शून्य शून्य 09.04.2021

आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण

Ascolta il podcast Deshdoot Podcast su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici