Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२ सप्टेंबर २०२१) 01.09.2021 2:05
शिंदखेडा शहरातील माळीवाडा येथे राहणार्या तरूणाने आत्महत्या केली आहे. जयेश सुभाष भामरे (वय 28) असे त्याचे नाव आहे. त्याने गुरूवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात लाकडी सर्याला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२ सप्टेंबर २०२१) 01.09.2021 2:24
नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हयातील नदीनाल्यांना पूर आले आहे. शहादा येथील गोमाई नदीला मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वमत बुलेटिन (01 सप्टेंबर 2021) 01.09.2021 3:49
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ०१ सप्टेंबर २०२१) 31.08.2021 3:48
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ०१ सप्टेंबर २०२१)
Deshdoot Times morning bulletin (1st September 2021) 31.08.2021 1:34
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (1st September 2021)
आजचे दिनविशेष (दिनांक ०१ सप्टेंबर २०२१) 31.08.2021 2:40
आजचे दिनविशेष (दिनांक ०१ सप्टेंबर २०२१)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.01 सप्टेंबर 2021) 31.08.2021 2:37
चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यात शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, वाकडी येथील 60 वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. याचबरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली असून अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे आदेश यंत्रणेला दिले आहेत.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.01 सप्टेंबर 2021) 31.08.2021 2:22
नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.01 सप्टेंबर 2021) 31.08.2021 2:08
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस ठाणे हद्दीतून कंटेनर वाहनाचे अपहरण करुन त्यातील मालाची विक्री करणार्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबद केले आहे. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 66 लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
सार्वमत बुलेटिन (31 ऑगस्ट 2021) 31.08.2021 4:05
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 31.08.2021 2:08
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३१ ऑगस्ट २०२१)
आजचे दिनविशेष (दिनांक ३१ ऑगस्ट २०२१) 31.08.2021 3:34
आजचे दिनविशेष (दिनांक ३१ ऑगस्ट २०२१)
नेवासा तालुका वार्तापत्र 31.08.2021 3:00
नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Deshdoot Times morning bulletin (31st August 2021) 30.08.2021 1:57
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (31st August 2021)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 30.08.2021 2:27
शहरातील रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे, खड्ड्याच्या त्रास सहन करत असतांना दुसरीकडे प्रचंड धुळीमुळे नागरिक हैराण आहे. रस्त्याच्या दुरूस्ती करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवार, 30 ऑगस्ट रोजी महापालिकेवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नादुरूस्त रस्त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीनेही सहभाग नोंदवून महापालिकेचा निषेध व्यक्त केला.
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 30.08.2021 2:09
मंदिरे उघडण्यासाठी आज भाजपाच्या वतीने शंखनाद करण्यात आला. शहरातील जुना आग्रारोडवर असलेल्या श्रीराम मंदिरासमोर हे आंदोलन झाले.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 30.08.2021 2:36
मंदिरे उघडण्यात यावी, यासह महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाभर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले.
राहुरी तालुका वार्तापत्र 30.08.2021 7:38
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
सार्वमत बुलेटिन (30 ऑगस्ट 2021) 30.08.2021 2:47
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३० ऑगस्ट २०२१) 29.08.2021 2:40
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३० ऑगस्ट २०२१)
Deshdoot Times morning bulletin (30th August 2021) 29.08.2021 2:12
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (30th August 2021)
आजचे दिनविशेष (दिनांक ३० ऑगस्ट २०२१) 29.08.2021 3:15
आजचे दिनविशेष (दिनांक ३० ऑगस्ट २०२१)
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि ३० ऑगस्ट २०२१) 29.08.2021 3:47
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि ३० ऑगस्ट २०२१)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. 30 ऑगस्ट 2021) 29.08.2021 2:22
रुग्णवाहिकेतून येत चारचाकी चोरीचा प्रयत्न करणार्या दोन संशयितांना रविवारी सायंकाळी जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. योगेश संजय बाजड (वय 23) रा.गेंदालाल मील व दिनेश शिवदास राठोड (वय 24) रा.वाघनगर जळगाव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून गुन्हा करतांना वापरलेली रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( दि. 30 ऑगस्ट 2021) 29.08.2021 2:20
तळोदा तालुक्यातील 22 ग्रामपंचतींना नोटिसा बजावूनही वीज बिल न भरल्याने या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याचे कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. संबंधित गावांमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे तेथील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंचायत समितीने दखल घ्यावयाची मागणी ग्रामीण भागातील जनतेने केली आहे.
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici