Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
666 - परमवीर लेफ्टनंट अर्देशर तारपोरे 11.08.2022 9:58
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत परमवीर लेफ्टनंट अर्देशर तारापोरे ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
665 - परमवीर अब्दुल हमीद 10.08.2022 6:52
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज पाकिस्तानचे 8 टॅंक नेस्तनाबूत करणाऱ्या परमवीर अब्दुल हमीद यांची गोष्ट..
664 - परमवीर मेजर शैतान सिंग 09.08.2022 5:56
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज मेजर शैतान सिंग.. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
663 - परमवीर सुभेदार जोगिंदर सिंग 08.08.2022 9:09
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज सुभेदार जोगिंदर सिंग यांची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
662 - परमवीर धनसिंग थापा 08.08.2022 9:02
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत परमवीर धनसिंग थापा यांची गोष्ट . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
661 - परमवीर कॅप्टन गुरबचन सिंह सलारीया ..! 07.08.2022 5:53
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत " परमवीर कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया यांची गोष्ट .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
659 - परमवीर राम राघोबा राणे 04.08.2022 10:21
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज परमवीर लेफ्टनंट राम राघोबा राणे यांची गोष्ट . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
658 - परमवीर लान्स नायक यदुनाथ सिंग 03.08.2022 11:31
" गोष्टी परमवीरांच्या " ता विशेष कथामालेत आज आणखी एका वीर योध्याची गोष्ट ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
657 - परमवीर लान्स नाईक करम सिंह 02.08.2022 6:54
" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज आणखी एका वीर जवानांची गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
656 - परमवीर मेजर सोमनाथ शर्मा ..! 01.08.2022 8:04
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विशेष शौर्य कथामाला ..* " गोष्टी परमवीरांच्या ..! " * नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
655 - गोष्ट परमवीर चक्राची ..! 31.07.2022 3:44
"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव " विशेष कथामाला .. 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत ऐकूया परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा .. तेव्हा या प्रेरणादायी गोष्टी नक्की ऐकूया आणि देशासाठी लढणाऱ्या खऱ्या शुरांच्या गोष्टी जाणून त्यांना अभिवादन करूया ..! *जय हिंद । जय जवान । राखूया - देशाचा अभिमान ।* " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
654 - म्हातारी .. 31.07.2022 8:40
नक्की ऐका ही हृदयस्पर्शी गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
653 - तेनालीरामन ची शिक्षा 29.07.2022 4:56
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
652 - अवयवांचे भांडण 27.07.2022 2:37
चला गोष्ट ऎकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
संत नामदेव आणि खरी भक्ती ..! 26.07.2022 6:17
संत नामदेव पुण्यतिथी विशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
650 - गड्या आपला गावचं बरा ..! 24.07.2022 3:18
650 वी गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऎकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
647 - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ..! 24.07.2022 7:16
आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍
649 - दोन बैल आणि सिंह ..! 23.07.2022 4:39
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
646 - कावळा आणि विंचू .. 19.07.2022 2:17
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
645 - गाढवाचा मेंदू 18.07.2022 4:37
सिंह , कोल्हा आणि गाढवाची एक सुंदर बोधकथा... नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
644 - कोंबडा आणि मोती .. 18.07.2022 1:53
एक छोटीशी सुंदर बोधकथा .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।
643 - संत सावता माळी 17.07.2022 4:20
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत सावता माळी यांची गोष्ट .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
642 - तुपरोटी . 15.07.2022 4:33
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत नामदेवांची सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
641 - दोन संतांची तीर्थयात्रा .. 14.07.2022 5:48
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांच्या प्रवासाची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
640 - संत कबीर 13.07.2022 5:19
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत कबीर यांची गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici