Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 episodi

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Autore

Kasturi Kulkarni Joshi

Categoria

Kids

Sito del podcast

podcasters.spotify.com

Ultimo episodio

7 giu 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 90 20.12.2020

" गणित सप्ताह विशेष गोष्ट क्र - 6 " *" महान गणितज्ञ श्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर "*

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 89 19.12.2020

गणित सप्ताह विशेष गणितज्ञ कथामाला क्र - 5 . महान गणितज्ञ स्वामी भारती कृष्ण तीर्थ ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 88 18.12.2020

..... गणित सप्ताह विशेष गोष्ट क्र - 4 ..... *" थोर गणिततज्ञ वराहमिहीर ...!!! "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 87 17.12.2020

गणित सप्ताह विशेष गोष्ट क्र - 3 ... *" प्रसिद्ध गणितज्ञ - शकुंतला देवी "*

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 86 16.12.2020

" गणित सप्ताह विशेष गणितगोष्टी क्रमांक - 2 " *"थोर गणिती भास्कराचार्य ..यांचा जीवनपरीचय ...!"

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 85 15.12.2020

आजपासून सुरू होणाऱ्या गणित सप्ताह निमित्त गणिततज्ज्ञांच्या प्रेरणादायी गोष्टी आपण ऐकणार आहोत ... या गणित मालेत पहिली गोष्ट - " आर्यभट्ट " यांची ... !! तेव्हा , नक्की ऐका ... , " ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! - थोर गणितींच्या गणितगोष्टी ...!! "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 84 15.12.2020

आजची गोष्ट - दोन भांडी

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 83 14.12.2020

आजची गोष्ट - फुलदाण्यांनी शिकवला धडा ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 82 13.12.2020

आजची गोष्ट - आणि चोर सापडला ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 81 11.12.2020

आजची गोष्ट - चार मित्र

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 80 10.12.2020

आजची गोष्ट - वटवाघूळाचे चातुर्य ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 79 09.12.2020

आजची गोष्ट - सावकाराचे पाकीट

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 78 08.12.2020

" आजची गोष्ट - कोल्ह्याचे फुगले पोट ...! "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 77 07.12.2020

" आजची गोष्ट - बैल आणि डास ...! "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 76 06.12.2020

आजची गोष्ट - उपकाराची फेड

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 75 06.12.2020

आजची गोष्ट - समयासी सादर व्हावे ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 74 04.12.2020

आजची गोष्ट - खरा श्रेष्ठ कोण ...?

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 73 04.12.2020

आजची गोष्ट-जशी तुमची इच्छा ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 72 02.12.2020

आजची गोष्ट - जनतेची परीक्षा

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 71 01.12.2020

आजची गोष्ट - शेपटाचा हट्ट

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 70 01.12.2020

आजची गोष्ट - अखेर कोल्हाही मेला .....!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 69 30.11.2020

आजची गोष्ट - कोंबड्याची शक्कल

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 68 29.11.2020

आजची गोष्ट - गांधीलमाशीचे न्यायदान ...!

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 67 27.11.2020

आजची गोष्ट - आम्रवृक्ष आणि भोपळ्याचा वेल

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 66 26.11.2020

आजची गोष्ट - गाढव आणि ससे

Ascolta il podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici