Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 190 30.03.2021 4:49
आजची गोष्ट - मी पणाचे ओझे ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 189 29.03.2021 5:21
आजची गोष्ट - दुःखाचे भांडवल ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 188 28.03.2021 5:17
आजची गोष्ट - बिनाशेपटीवाला कोल्हा ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 187 28.03.2021 5:07
आजची गोष्ट - गाढवाचा खेळ ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 186 27.03.2021 5:05
आजची गोष्ट - ससे आणि बेडूक ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 185 25.03.2021 5:28
आजची गोष्ट - लोभी साळींदर ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 184 25.03.2021 5:15
आजची गोष्ट - श्रमाचे महत्त्व ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 183 23.03.2021 5:08
आजची गोष्ट - सकारात्मक बदल ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 182 22.03.2021 4:44
आजची गोष्ट - मुळावर घाव ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 181 21.03.2021 4:12
आजची गोष्ट - निश्चयाचे फळ ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 180 21.03.2021 6:00
आजची गोष्ट - परीला पंख मिळाले ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 179 19.03.2021 3:15
आजची गोष्ट - प्रधानजींची युक्ती ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 178 18.03.2021 4:37
आजची गोष्ट - सदाचाराचे महत्त्व ..!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 177 17.03.2021 4:18
आजची गोष्ट - खरे समाधान ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 176 16.03.2021 3:38
आजची गोष्ट - पढतमूर्खाची फजिती ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 175 15.03.2021 2:49
आजची गोष्ट - प्रत्युत्तर ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 174 14.03.2021 4:01
आजची गोष्ट - यशप्राप्ती ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 173 14.03.2021 8:03
महिला दिन सप्ताह विशेष गोष्ट - भारताच्या पहिल्या पॅराशूटधारी महिला फ्लाईंग लेफ्टनंट डॉ गीता घोष ..!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 172 13.03.2021 7:37
महिला दिन सप्ताह विशेष गोष्ट - भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश श्रीमती अण्णा चेंडी ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 171 11.03.2021 10:28
महिला दिन सप्ताह विशेष गोष्ट - इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या भारताच्या पहिला महिला जलतरणपटू आरती साहा ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 170 11.03.2021 7:27
महिला दिन विशेष सप्ताह अंतर्गत गोष्ट - भारताची पहिली महिला व्यावसायिक पायलट कॅप्टन प्रेम माथूर ...
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 169 09.03.2021 6:56
महिला दिन सप्ताह विशेष गोष्ट - भारताच्या पहिल्या महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर दीप्ती मोदेकर ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 168 08.03.2021 5:48
महिला दिन सप्ताह विशेष गोष्ट ... प्रथम दूरदर्शन निर्माती - जय चंदीराम ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 167 08.03.2021 6:21
महिला दिन विशेष सप्ताह अंतर्गत गोष्ट - भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी अण्णा राजम जॉर्ज ...!
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 166 07.03.2021 5:50
विज्ञान विशेष गोष्ट - भारताच्या पहिल्या आण्विक भौतिकशास्त्रज्ञ डॉ विद्या कोठेकर ...!
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici