Vechleli Phule

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Arts MR ↓ 138 epizód

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !! 'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत. H...

Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: shows.acast.com

Szerző

Vechleli Phule

Kategória

Arts

A podcast weboldala

shows.acast.com

Legutóbbi epizód

2024. aug. 16.

Hol hallgathatod?

Podcastok az alkalmazásban Replaio Radio Hamarosan

A podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz

Letöltés a Google Play-ről Telepítsd ingyen Android közel 10 M letöltés · 4,8-as értékelés iOS hamarosan

Epizódok

आजीचं गुपित | Aajiche Gupit 07.02.2023

आपल्या बालपणाचा मोठा भाग म्हणजे आपले आजी-आजोबा. ते त्यात खीरीचा गोडवा, मायेची ऊब अन् पोळीवर खूप सारं तूप घालत राहतात. त्यांच्या मजेशीर अनुभवांनी खूप हसवतात आणि नकळत खूप काही शिकवून जातात. त्यांच्या गोड जगात हरवून जाऊयात या कवितांच्या शब्दांतून. 1. कविता - आजोबा कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण 2. कविता - नातू, आजोबा आणि पाऊस कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - पाऊसगाणी 3. कविता - आजी कवी - संद...

स्वरलता | Swarlata 03.02.2023

आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या लता दीदींचं प्रथम पुण्यस्मरण येत्या ६ फेब्रुवारीला. या स्वरगंगेनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद अगदी ओसंडून भरला. त्यांचं आपल्यावर नेहमी ऋण राहील. त्यांच्यावरच्या प्रेमाखातर. कविता १.लता मंगेशकर  कवितासंग्रह- आई आणि इतर कविता कवी - फ.मु.शिंदे २.कवी - वैभव जोशी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

भय इथले संपत नाही | Bhay Ithale Sampat Nahi 31.01.2023

आपण खूप गोष्टींना घाबरतो. लहानपणी बागुलबुवा, परीक्षा, गुरुजी मग नोकरी, बॉस..यादी न संपणारी आहे. प्रत्येकाची भयाला तोंड द्यायची पद्धत वेगळी. बघूया भीती कशी व्यक्त करतात ही कवी मंडळी. १.कविता - भयभीत कवितासंग्रह - मेंदी कवी - इंदिरा संत  २. कविता - दैत्यांचे भय l भय देवाचेही कवितासंग्रह - धृपद कवी - विं.दा. करंदीकर  ३. कविता - सीन कवितासंग्रह - मी...वगैरे कवी - वैभव जोशी Hosted on Acast. S...

गुदगुल्या | Gudgulya 27.01.2023

दैनंदिन जीवनात काही ना काही गमतीजमती होत असतात. त्या आपल्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत.बोलतोय अश्याच काही मजेशीर गोष्टींबद्दल. १.कविता - उखाणा कवितासंग्रह - मोरू कवी - मंगेश पाडगावकर २. कविता - परिटा येशील कधी परतून? कवितासंग्रह - झेंडूची फुले कवी - प्र.के.अत्रे ३. कविता - वय झालं बहुतेक कवितासंग्रह - मी अन माझा आवाज कवी - संदीप खरे #Gudgulya #MarathiKavita #kavita #Atre #Padgaonkar #San...

अनंत अमुची ध्येयासक्ती | Anant Amuchi Dhyeyasakti 24.01.2023

खूप स्वप्नं असतात ना आपली सर्वांची. पण त्यांच्या मार्गात रोज काही ना काही आव्हानं येतच असतात. कधी आपण निराश होतो तर कधी त्यांना सामोरं जातो. त्यापासून पळून जाऊन आपण स्वतःच्याच प्रगतीच्या आड येतो. सामना करूया या आव्हानांचा आणि देऊया त्यांना उत्तर. 1.मी फुल तृणातील इवले  कवी - मंगेश पाडगावकर  कवितासंग्रह - जिप्सी 2.कोलंबसाचे गर्वगीत   कवी - कुसुमाग्रज  कवितासंग्रह - विश...

पक्ष्यांचे ठसे | Pakshyanche Thase 20.01.2023

सकाळी पक्ष्यांची किलबिल, त्यांचे आकाशातील उडणारे मस्त थवे हे अगदी न चुकणारं रोजचं दृश्य. ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता ते स्वैरपणे संचार करत असतात. जणू ते आकाशाला जिवंतपणा आणतात. चला तर मग आपण पण एक चक्कर मारुया त्यांच्या जगात. कविता १. कवितासंग्रह- पक्ष्यांचे लक्ष्य थवे कवी - ना. धो. महानोर २. पारवा कवितासंग्रह - फुलराणी कवी - बालकवी ३. विहगास कवितासंग्रह - प्रतिभा कवी - बा.भ.बोरकर #...

सूर आनंदघन 17.01.2023

सुरांच्या पावसात भिजायला लहान-थोरांना अगदी खूप आवडतं. ताल सूर आपलं मन रिझवतात. आनंद असो,दुःख असो ते आपल्या नेहमी सोबत राहतात. चला, शब्दांसोबत या सुरांच्या दुनियेत हरवून जाऊयात. 1. लय कवी सुधीर मोघे कवितासंग्रह लय 2. सूर आनंदघन कवी मंगेश पाडगावकर कवितासंग्रह सूर आनंदघन 3. मैफिल कवी प्रभा अत्रे कवितासंग्रह अंत:स्वर Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

गोड गोड बोला 13.01.2023

संक्रांत. आपल्या सर्वांना पुन्हा लहानपण देणारा सण. तिळगुळाच्या वड्या, बाजरीची भाकरी, रंगीबेरंगी पतंग उडवणे. आपण आज करूया त्या पतंगाच्या गोष्टी गोड गोड बोलताना. 1. कागदी पतंग कवी - माधवनुज कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 2 2. शब्दधून कवी-सुधीर मोघे कवितासंग्रह - आरसपाणी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

रे मुशाफिरा 10.01.2023

प्रवास हा आयुष्याचा अविरत भाग. कित्येक गोष्टी शिकवणारा, मन जागं करणारा, डोळे उघडणारा हा प्रवास जरुरी असतोच. चला तर मग जाऊयात दूर देशा आणि घेऊयात जीवनाची मजा. कविता - चाललो पुढे मी कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा कवी- वसंत बापट कवितासंग्रह - प्रवासाच्या कविता Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

चांदणचुरा 06.01.2023

चांदण्यांनी भरलेलं आकाश किती  सुंदर दिसतं ना.कित्येकदा आपण स्वतःला त्या सौंदर्यात हरवून बसतो. आज त्या नक्षत्राच्या गावा जाऊयात या अक्षरांच्या वाटेवरून. चांदणे कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - शेला तारका कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - करार एक ताऱ्याशी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

पितात सारे गोड हिवाळा 03.01.2023

जानेवारी महिना आणि थंडी हे समीकरण अगदीच ओळखीचं. पावसाळा त्याच्या प्रेम कवितांसाठी आणि उन्हाळा आंब्यासाठी खूपच चर्चिला जातो. बिचाऱ्या या ऋतुकडे थोडं दुर्लक्ष होतं. बघूयात आपली कवी मंडळी काय म्हणतेय थंडी बद्दल. 1.हिमलाट कवी- कुसुमाग्रज कवितासंग्रह - विशाखा 2.पितात सारे गोड हिवाळा कवी - बा सी मर्ढेकर कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

नवीन सुरुवात 30.12.2022

आपण लवकरच २०२३ या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. जुनं वर्ष कसंही असलं तरी आपण पुन्हा नव्या जोमाने या नव्या वर्षाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे.ते नव्या उमेदीने कसं करता येईल या बद्दल बोलतायत आपले मित्र आज. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

परिचय 28.12.2022

Let's introduce the podcast and purpose! Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Hallgasd a(z) Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast podcastot a Replaióban

Rádió és podcastok egy alkalmazásban - ingyen és regisztráció nélkül. Telepítsd még ma, és ne maradj le a premierről

Letöltés a Google Play-ről

A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.