Pramod Dhokale

मी पुस्तक प्रेमी

मला पुस्तक खुप खुप आवडतात. पुस्तकांनी आयुष्य समृद्ध होत. मला ठावुक आहे की तुम्हालाही पुस्तक खुप आवडतात. मला आवडलेली पुस्तक मी खास तुमच्यासाठी आणली आहेत. कशी वाटतात ते सांगा. त्यावर आपण गप्पा मारुयात. सम्पर्कात राहुयात.

Szerző

Pramod Dhokale

Kategória

Education

A podcast weboldala

pramoddhokale.wordpress.com

Legutóbbi epizód

2025. máj. 30.

Hol hallgathatod?

Podcastok az alkalmazásban Replaio Radio Hamarosan

A podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz

Letöltés a Google Play-ről Telepítsd ingyen Android közel 10 M letöltés · 4,8-as értékelés iOS hamarosan

Epizódok

डार्क नेट- लेखक- अतुल कहाते… पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकले 01.06.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/31/%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87/

हे सांगायला हवं लेखिका- मा न्यायमूर्ती मृदुला भाटकर पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकळे 01.06.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/04/25/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%82-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae/

(क्रिकेट) द ग्रेट तमाशा ..लेखक जेम्स ॲस्टील.. अनुवाद.. सुदर्शन आठवले..पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकले 23.05.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/13/%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%85/

मी भारतीय………… लेखक.. के के मुहम्मद… पुस्तक परिचय. ॲड प्रमोद ढोकले 23.05.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/05/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%8d/

रणथम्भोरची रान...भूल! अ‍ॅड प्रमोद ढोकले 19.04.2022

मित्रानो रणथम्भोरच्या व्याघ्र सफारीच हे वर्णन . रणथंबोर व्याघ्र प्रकल्प अतिशय यशस्वी झाला आहे. जंगलाचा खरा फिल हवा असेल तर रणथंबोर एकदा पाहायलाच हवे

'दिमित्रि रियाज केळकर' लेखक- प्रणव सखदेव . पुस्तक परिचय - अ‍ॅड प्रमोद ढोकले 19.04.2022

प्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स पुस्तकाला 2021 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

“शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा” लेखक- वसुंधरा काशीकर भागवत- राजहंस प्रकाशन- पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळे 27.02.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/02/%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2/

कान्हा बारशिंग्याचे जंगल– लेखक अतुल धामणकर– प्रकाशक-मनोविकास– पुस्तक परिचय-प्रमोद ढोकले 27.02.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/26/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2/

राव पर्व -लेखक- प्रशांत दीक्षित -राजहंस प्रकाशन- पुस्तक परिचय -ॲड प्रमोद ढोकळे 30.01.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/26/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95/

“द चेक लिस्ट मॅनिफेस्टो” यशप्राप्ती चा जाहीरनामा- लेखक- डॉक्टर अतुल गवांदे अनुवाद- सुनीती काणे प्रकाशक- मेहता पब्लिशिंग परीचय-ॲड प्रमोद ढोकळे 28.01.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/27/%e0%a4%a6-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b-%e0%a4%af%e0%a4%b6/

नेहरू व बोस I समांतर जीवन प्रवास I लेखक- रुद्राक्ष मुखर्जी – अनुवाद-अवधूत डोंगरे- रोहन प्रकाशन- पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकले 24.01.2022

नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नात्याबाबत अनेकदा चुकीची माहिती वाचनात येते. दोघांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यात रस असलेल्यांनी हे द्वंद उभे केले आहे. वास्तवात मात्र त्यांचे संबंध आपुलकीचे होते. नेहरूंनी बोस यांना सावरण्याचे खूप प्रयत्न केले. लष्करी मार्गावरील दृढ विश्वास त्यांना सशस्त्र संघर्षाच्या मार्गावर घेऊन गेला. समाजवादी विचारसरणीवर दोघेही ठाम होते. त्यांच्यातील साम्य स्थळे अनेक होती....

"फिनिक्सच्या राखेतून उठला मोर" लेखक जयंत पवार 19.01.2022

या पुस्तकात लालबाग, परळ या गिरगावात राहणाऱ्या लोकांचं वर्णन पवारांनी धारदार पध्दतीने केलं आहे. गिरण्या बंद पडल्याने लोकांची कशी परवड झाली हे आपल्याला कळत. गिरणगावातील लोकांचं जगणं, विचार ,मूल्य या गोष्टी जयंत पवार बेधडक पद्धतीने सांगतात. वाचून अंगावर काटा येतो.

भाग 3--- अधर्म युद्ध लेखक गिरीश कुबेर -पुस्तक परिचय-अ‍ॅड प्रमोद ढोकले 18.01.2022

ब्रिटिश आणि अमेरिकानांनी मध्यपूर्वेतील सत्ता अंकित राहण्यासाठी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीला जोपासलं. प्रोत्साहन दिले. एकमेकांना एकमेकांचे वैरी बनवून संघर्षरत ठेवलं. बदल्यात तेल ओरपल आणि अतोनात पैसा कमावला. जगाची पोलिसगिरी करतोय अस भासवले. हे सगळं करत असताना या दहशतवादी भस्मासुराचा हात आपल्या डोक्यावर पडेल अशी कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नव्हती. डाव्या विचारसरणीला विरोध करता करता विवेक गमा...

भाग 2 ( अधर्मयुद्ध- लेखक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाचा परिचय) *प्रमोद ढोकळे 16.01.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2021/08/22/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80/

भाग 1--अधर्मयुद्ध –पुस्तक परीचय— 15.01.2022

This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2021/08/21/%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%af/

लक्ष्मण रेषा- लेखक आर के लक्ष्मण 12.12.2021

पुस्तक परिचय- लक्ष्मण रेषा- लेखक आर के लक्ष्मण. आर के लक्ष्मण यांनी आपल्या मिश्किल व अचूक व्यंगचित्रांनी भारतीय पत्रकारितेला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांचे जीवन चरित्र या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. त्यांच्यातील चित्रकार लहानपणीच जागृत झाला होता. कलेचा छंद जोपासण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ते यात सांगितले आहे. आयुष्यातील विविध प्रसंग यात वाचून आपली करमणूक तर होतेच परंतु राजकारण्यांच्या...

‘रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ गाथा’—लेखक-रवी आमले. सकाळ मधील निवासी संपादक आणि लोकसत्ता मधील माजी वरिष्ठ संपादक. 03.08.2021

प्रिय मित्रानो आतापर्यंत गुप्त असलेल्या अनेक हेर कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. RAW देशासाठी केलेल्या कारवायांची इत्यभूत माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. तुमच डोक गरगरवुन टाकणार्या सत्यकथा वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. पुस्तक वाचल्यावर देशाबद्धल असलेला आदर द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.

Hallgasd a(z) मी पुस्तक प्रेमी podcastot a Replaióban

Rádió és podcastok egy alkalmazásban - ingyen és regisztráció nélkül. Telepítsd még ma, és ne maradj le a premierről

Letöltés a Google Play-ről

A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.