fr

Shilpa Inamdar Yadnyopavit

'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]

#SelflessParenting #MarathiPodcast #PodcastingParenthood Embark on a journey with the vibrant force behind the Mic- Shilpa, your guide to Selfless Parenting !! A creative communicator aims at shaping lives through my regional podcast🎙️ An exclusive & probably the ONLY MARATHI PODCAST on PARENTING !!! Tune in to the melody of experience and expertise where Parenting meets Passion !!! Do Listen, follow, share & subscribe to my podcast for the insightful stuff on parenting that really matters...In short, One stop solution for all your parenting concerns & needs !!! इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक...

N'hésitez pas à visiter le site du podcast et à soutenir son créateur : anchor.fm

Auteur

Shilpa Inamdar Yadnyopavit

Catégorie

Kids

Site du podcast

anchor.fm

Dernier épisode

26 févr. 2026

Où écouter ?

Les podcasts dans l'appli Replaio Radio Bientôt disponible

Les podcasts arrivent très bientôt dans l'appli. Installe-la dès maintenant et découvre en avant-première une toute nouvelle façon de vivre les podcasts

Télécharger sur Google Play Installe-la gratuitement Android près de 10 M de téléchargements · note de 4,8 iOS bientôt

Épisodes

Uncommon Upbringing - Abha Bhagwat 25.07.2021

Parent's Day Special Episode on "Uncommon Upbringing" with Abha Bhagwat !!! "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ... " हे वाक्य अर्थार्थी जिच्याबद्दल खरं ठरलंय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही ; अशी अत्यंत मितभाषी आणि तितकीच खंबीर असणारी; "रंगजा " च्या माध्यमातून आपल्या पुण्यनगरीतल्या अनेक बेरंगी आणि जुन्या भिंतींवर रंगांचा साज चढवून त्यांचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेली " आभा ताई " अर्थात आ...

Psyche of Parenting - Anuja Kulkarni 12.07.2021

आताच्या काळात बरेच पालक 'कौन्सेलिंग' विषयी बऱ्यापैकी सजग होऊ लागले आहेत किंवा cautious झाले आहेत. पण नेमकं करायचं काय ? वागायचं कसं ? चुकतंय कळतंय पण सुधारायचं कसं ? असे बरेच साशंक असलेले पालक आजुबाजूला पाहायला मिळतात . बरेचदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची वेळ आलीये हेच लक्षात येत नाही ... चुकांवर चुका होत राहतात ; कळतं पण वळत नाही, असं होतं आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते . होतं ना असंच काहीसं .....

" पुस्तक परिचय " !! - Shilpa Inamdar Yadnyopavit 01.07.2021

तुमच्या मुलांना भीती वाटते का ? तुमची मुलं हट्टीपणा करतात का ? तुमच्या मुलांना राग येतो का? तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का ? त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का ? या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे !!! पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं...

Parent To Be Episode with Savaniee Ravindrra ( National Award winning Playback Singer ) Ep.3 19.06.2021

पालकत्वाचा प्रवास हा एखादं जोडपं आईबाबा होणार हे कळल्यावरच सुरु होतो आणि हाच विचार मनात ठेऊन would be parent चा interview घ्यायचा असं मनात होतं . त्यासाठी जेव्हा सावनी ला विचारलं तेव्हा तिने क्षणात होकार दिला !! मला वाटतं हिच positive parenting ची सुरुवात आहे .आज एका कलाकार आणि "would be parent " ला तुम्हा सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलेय . नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात जिला...

आईपण पेलताना...from the Heart of the Host !!! 09.06.2021

Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेय. काय? काहीतरी माझ्या मनातलं , माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं ... माझ्या च शब्दांत आणि माझ्याच आवाजात !!! नव्याने झालेल्या , होऊ घातलेल्या किंवा होण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी खास... आई होण्यापूर्वी आपल्याला दाखवलं जाणारं चित्र आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवताना दिसणारं च...

Selfless Parenting - Myths of Parenting with Dr. Shruti Panse 24.05.2021

पेरेंटिंग च्या प्रवासात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. आदर्श पालक होण्याच्या नादात आपण बरेचदा चुकीचा च मार्ग अवलंबतो असं कधी जाणवलंय का तुम्हाला ? मुळात "परफेक्ट पेरेंट " अशी संकल्पना खरंच असते का अस्तित्वात ? कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते ना बरेचदा ? क्वालिटी टाइम म्हणजे नेमका काय ? पेरेंटिंग च्या कुठल्या ट्रेट्स मध्ये आपण येतो ? या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आज माझ्या पॉडका...

Gratitude Episode 11.05.2021

Trailer एपिसोड ला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार !!! तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या . आज तुमच्या समोर एक नवीन संकल्पना घेऊन येतेय ... जेव्हा पॉडकास्टींग हे नवं क्षेत्र explore करायचं ठरवलं तेव्हा खूप विचारांती पालकत्व हा विषय निवडला. पहिल्या एपिसोड चा जेव्हा विचार सुरु झाला, तेव्हा अचानक एक कल्पना सुचली की पालकत्वाविषयी तज्ज्ञांची मतं आपण नेहमीच ऐकतो पण आपल...

Trailer Episode- Glimpse to the concept behind the podcast !! 06.05.2021

पालकत्व हे रोज नव्याने उलगडणारं , उमजणारं ,समजणारं; खूप वेगवेगळे अनुभव देणारं , तर कधी कधी त्रस्त करणारं , काळजी वाढवणारं , खूप दमवणारं आणि कसोटी पाहणारं सुद्धा असतं नाही का? सध्याचा काळ तर या बाबतीत अगदी तसाच आहे.म्हणूनच स्वानुभवातून आणि बरेच दिवसांपासून या विषयावर काम करण्याच्या तळमळीतून आपला हा podcast जन्माला आलाय !! इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे; पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगो...

Écoute le podcast 'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa] sur Replaio

La radio et les podcasts dans une seule appli - gratuite, sans inscription. Installe-la dès aujourd'hui et ne rate pas le lancement

Télécharger sur Google Play

Replaio n'est pas éditeur de podcasts ; les noms des émissions, les visuels et l'audio appartiennent à leurs auteurs et sont diffusés via des flux RSS publics