fr

Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

N'hésitez pas à visiter le site du podcast et à soutenir son créateur : esakal.com

Auteur

Sakal Media News

Catégorie

News

Site du podcast

esakal.com

Dernier épisode

13 oct. 2026

Où écouter ?

Les podcasts dans l'appli Replaio Radio Bientôt disponible

Les podcasts arrivent très bientôt dans l'appli. Installe-la dès maintenant et découvre en avant-première une toute nouvelle façon de vivre les podcasts

Télécharger sur Google Play Installe-la gratuitement Android près de 10 M de téléchargements · note de 4,8 iOS bientôt

Épisodes

Sakal Chya Batmya | एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ते वैभव सूर्यवंशी कोणत्या गोलंदाजाला घाबरतो? 30.07.2026

१) एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ २) टोकियोनंतर जपान आणखी एक राजधानी का उभारणार? ३) सरकारने कंपन्यांना कॅनवरील 'एनर्जी ड्रिंक' लेबल काढण्यासाठी मुदत दिली ४) सर्व सरकारी-निमसरकारी आस्थापनांची तपासणी करण्याचे आदेश दिले ५) माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक संकुले उभारणार ६) वैभव सूर्यवंशी कोणत्या गोलंदाजाला घाबरतो? ७) रिचा चड्ढाच्या विधानामुळे वाद निर्माण स्क्री...

Sakal Chya Batmya | राज्यात सुरु होणार ५ नवीन न्यायालयं ते विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा 29.07.2026

१) राज्यात सुरु होणार ५ नवीन न्यायालयं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय २) RBI कडून प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती ३) वाहनधारकांसाठी गूडन्यूज! PUC टेस्ट ३ वर्षातून एकदाच, सरकारचा प्रस्ताव ४) विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, नागपूरमध्ये शाळांना सुट्टी ५) जपान पुन्हा भूकंपाने हादरलं, ७.१ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद, त्सुनामीचा इसारा ६) श्रीलंकेविरुद्धच्या क...

Sakal Chya Batmya | गिरणी कामगारांच्या घरांसाठी आता ठाणे, मीरा भाईंदर, उलवेपर्यंत जागेचा शोध सुरू ते देशातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहणार 28.07.2026

१) गिरणी कामगारांच्या घरांसाठी आता ठाणे, मीरा भाईंदर, उलवेपर्यंत जागेचा शोध सुरू २) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना नेकलेस आणि कानातले कोणी भेट दिले? ३) राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण ४) मुंबईकरांची पुढील ११ महिन्यांची पाण्याची चिंता मिटली ५) देशातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहणार ६) श्रेयसने लक्ष्मण यांना श्रेय दिले ७) शहनाज गिलन...

Sakal Chya Batmya | नेपाळ सरकारने भारतीय चलन आणि विदेशी चलनासंदर्भात नवीन नियम जारी केले ते शेतकऱ्यांचे कर्ज तीन टप्प्यांत माफ केले जाणार 27.07.2026

१) नेपाळ सरकारने भारतीय चलन आणि विदेशी चलनासंदर्भात नवीन नियम जारी केले २) एमबीए, एलएलबी आणि बीटेक केलेले झेन-जी आता स्वच्छता कर्मचारी बनणार ३) शेतकऱ्यांचे कर्ज तीन टप्प्यांत माफ केले जाणार ४) मीठ, चहा आणि डाळी सर्व महाग होणार ५) केंद्र सरकारने युरिया आणि डीएपीचा साठा वाढवला ६) गौतम गंभीरवर कारवाई होणार? ७) ‘रामायण’मधील साई पल्लवीच्या निवडीवर दीपिका चिखलिया साशंक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...

Sakal Chya Batmya | करदात्यांच्या अडचणी वाढल्या ते महाराष्ट्रातील एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला 26.07.2026

१) करदात्यांच्या अडचणी वाढल्या २) महाराष्ट्रातील एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला ३) कॉकरोच जनता पक्षाने नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलन मागे घेतले ४) जन्म दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्र रविवारीही उघडे राहणार ५) चौथ्या टर्मसाठी निवडणूक लढवणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ६) हार्दिक पांड्या प्लास्टिकच्या चेंडूने का खेळतोय? ७) शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश राज यांचे वक्तव्य...

Sakal Chya Batmya | पेपरफुटीसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला ते ऑगस्टपासून CKYC 2.0 लागू होणार 25.07.2026

१) पेपरफुटीसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला २) माध्यमिक शाळांचे तासिका नियोजन कोलमडले ३) ऑगस्टपासून CKYC 2.0 लागू होणार ४) पाकिस्तानमधील सर्व महत्त्वाचे निर्णय मुनीर घेताहेत ५) वांद्रे-वर्सोवा सी-लिंक कधी पूर्ण होणार? ६) जुर्गन क्लोप जर्मनी संघाचे प्रशिक्षक होणार का? ७) मलायका खेसारी लाल यादववर भडकली! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढतील का? ते अर्जेंटिना फुटबॉल अध्यक्षांची चौकशी होणार का? 24.07.2026

१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढतील का? २) महाराष्ट्रात भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ झाला ३) गणेशोत्सवाला राज्योत्सव बनवण्यासाठी सर्व विभागांना सहकार्य करण्याचे आवाहन केलंय ४) इथेनॉलशिवाय पेट्रोल परत येणार नाही ५) दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली ६) अर्जेंटिना फुटबॉल अध्यक्षांची चौकशी होणार का? ७) ‘चौहान’ टीझरच्या वादावर स्पष्टीकरण समोर आलं स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | वारकऱ्यांचा प्रवास आणखी सुकर होणार ते बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी आर्थिक सहाय्य मिळणार 23.07.2026

१) वारकऱ्यांचा प्रवास आणखी सुकर होणार २) पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत संकट निर्माण झाले ३) बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी आर्थिक सहाय्य मिळणार ४) शिवशाही ७२ सदनिका विक्रीला काढणार ५) खाद्य तेलामुळे सरकारचा खर्च वाढणार ६) स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा होणार ७) अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने संभ्रम निर्माण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | या तारखेला जाहीर होणार शेतकरी कर्जमाफीची यादी ते गणेशोत्सवाला राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणार व्यासपीठ... 22.07.2026

१) कधी जाहीर होणार शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख... २) सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णलयात दाखल करा, उच्च न्यायालयाचे निर्देश ३) गणेशोत्सवाला राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणार व्यासपीठ, राज्य सरकारचा निर्णय ४) सीबीएसईच्या १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम काय? ५) ब्रिटनच्या नव्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या दोन खासदारांची नियुक्ती ६) साताऱ्याचा आदित्य ललागे...

Sakal Chya Batmya | डेंगीविरोधी लसीला हिरवा कंदील ते आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका आंदोलन करणार 21.07.2026

१) परिवहन भवनचे काम कधी होणार २) गणवेश, स्कूल किटचे वितरण रखडले ३) डेंगीविरोधी लसीला हिरवा कंदील ४) आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका आंदोलन करणार ५) भारताने नागरिकांना इराणचा प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला ६) आयपीएल स्टार आशुतोष शर्माला मोठी संधी मिळाली ७) 'रामायण भाग १' चा ट्रेलर लीक झाला आहे का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारतगॅसने नवीन हलके एलपीजी सिलेंडर सादर केले ते इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढला 20.07.2026

१) भेसळ आणि अस्वच्छता आढळल्यास खाद्य आस्थापनांचे परवाने रद्द होणार २) महाराष्ट्राने शालेय बसेससाठी अत्याधुनिक सुरक्षा नियमावली लागू केली ३) म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगला रेडिरेकनरच्या दराने भाडे मिळणार ४) इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढला ५) भारतगॅसने नवीन हलके एलपीजी सिलेंडर सादर केले ६) रोहितमध्ये दोन वर्षे खेळण्याची क्षमता ७) केबीसीच्या १८व्या सीझनची घोषणा! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | अमेरिकेने विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले ते मुंब्रा येथे अग्निवीरांची भरती सुरू 19.07.2026

१) अमेरिकेने विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले २) मुंब्रा येथे अग्निवीरांची भरती सुरू ३) तेल कंपन्या एलपीजीचा अपव्यय कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची तयारी करतायत ४) मोठे मॉल्स आणि कॉम्प्लेक्स थेट मेट्रो स्टेशनला जोडले जातील ५) विवाह बेकायदेशीर असल्यास महिलेला पोटगीचा हक्क मिळणार नाही ६) पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद नवाझ डोपिंगमध्ये पकडला गेला ७) ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्क...

Sakal Chya Batmya | एसटीचा प्रवास महागला ते मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केलंय 18.07.2026

१) विलंबित एनपीएस पेमेंटवर व्याज आकारणार २) मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केलंय ३) इराणकडून होर्मुझचा ताबा परत मिळवण्यासाठी अमेरिकेला किती सैन्य तैनात करावे लागेल? ४) एसटीचा प्रवास महागला ५) बांगलादेशचा दुटप्पीपणा उघड झाला ६) विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार ७) अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा एक व्हिडिओ व्हाय...

Sakal Chya Batmya | सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ते देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर 17.07.2026

१) सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, उपोषणामुळे अवयवांवर गंभीर परिणाम २) राज्यात पावसाचा जोर वाढणार? पुढील तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ ३) देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर; तरुणांबाबतही चिंताजनक आकडे ४) इस्रोतील १०० शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ५) महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेत टास्क फोर्स; रघुराम राजन यांचा समावेश ६) फिफा वर्ल्ड कप २०२६ चे अंतिम संघ न...

Sakal Chya Batmya | राज्यात ई-बाइक टॅक्सी सेवा लवकरच धावणार ते सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या विदेशी वस्तूंना भारतात प्रवेश करण्यास बंदी 16.07.2026

१) एआय च्या मदतीने एफडीएकडे तक्रार नोंदविणे सोपे झाले २) तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कामगिरीची उद्दिष्टे निश्चित केली ३) अमेरिकेची नजर स्वस्त रशियन तेलावर आहे ४) राज्यात ई-बाइक टॅक्सी सेवा लवकरच धावणार ५) सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या विदेशी वस्तूंना भारतात प्रवेश करण्यास बंदी ६) सीएसकेचा पुढचा प्रशिक्षक कोण असेल? ७) श्रद्धाच्या ‘ईठा’ चित्रपटाच्या तारखेबाबत अनिश्चितता निर्माण स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकार खोल समुद्रात सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार ते सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा नवा कट रचत आहे का? 15.07.2026

१) महाराष्ट्र सरकार खोल समुद्रात सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार २) सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा नवा कट रचत आहे का? ३) राज्यात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहणार ४) आरबीआय तुमच्या फोनमध्ये रोख रक्कम टाकणार ५) महाराष्ट्राच्या एसटी डेपोचा पुनर्विकास पीपीपी मॉडेलवर करणार ६) भारतीय संघाच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार ७) सोनाक्षी सिन्हा पापाराझींवर संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल...

Sakal Chya Batmya | टीईटीमध्ये मराठी अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण ते आता तुम्हाला १० किलोचे व्यावसायिक सिलिंडर मिळू शकतील 14.07.2026

१) टीईटीमध्ये मराठी अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण २) बालेन शाह सरकारलाविरोधाचा सामना का करावा लागतोय? ३) शिक्षा पूर्ण होऊनही भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात ४) आता तुम्हाला १० किलोचे व्यावसायिक सिलिंडर मिळू शकतील ५) कामा रुग्णालयाचे वन स्टॉप सेंटर लवकरच सुरु होणार ६) फ्लेमिंग आणि चेन्नई संघ यांच्यातील नात्याला पूर्णविराम ७) सलमानच्या ‘मातृभूमी’चे प्रदर्शन लांबणीवर स्क्रीप्ट अँड रिसर्च – व...

Sakal Chya Batmya | 'वन स्टेट, वन ई-चलान' प्रकल्पाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ ते ओमान किनारपट्टीवरील हल्ल्यानंतर भारताची संतप्त प्रतिक्रिया 13.07.2026

१) 'वन स्टेट, वन ई-चलान' प्रकल्पाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ, नियम मोडणं भोवणार २) मुंबई पुणे रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, एसटी बसच्या २०० फेऱ्या ३) एचएसआरपी नंबर प्लेट न लावणाऱ्यांवर कडक कारवाई, ८ लाख रुपयांचा दंड वसूल ४) नवीन मतदार बनण्यासाठी निवडणूक आयोगाने बदलला नियम, काय केला बदल? ५) ओमान किनारपट्टीवरील हल्ल्यानंतर भारताची संतप्त प्रतिक्रिया, काय म्हणाले? ६) भारताच्या वनडे संघात...

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Team Premala Conditions Apply | एक आगळीवेगळी लव्हस्टोरी साकारताना | Siddharth Menon, Janhavi Uday 12.07.2026

हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे झी 5 वे रिलीज झालेली वेबसिरीज प्रेमाला कंडिशन अप्लायची कास्ट सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय. आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया त्यांच्या वेबसिरीजविषयी.

Sakal Chya Batmya | व्हिएतनाममध्ये बोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू ते वन्यजीव समितीची १३ वर्षांनी पुनर्रचना 12.07.2026

१) व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ पर्यटकांचा मृत्यू २) वाघांच्या भ्रमण मार्गांचे होणार संरक्षण! वन्यजीव समितीची १३ वर्षांनी पुनर्रचना ३) मध्य रेल्वेत विनातिकीट प्रवासाला २१ टक्क्यांनी घट, कारण काय? ४) उपकरप्राप्त इमारती धोकादायक ठरवण्याचा म्हाडाला अधिकार ५) मध्यपूर्वेत तणाव वाढणार? ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा... ६) भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये होणार फेरबदल? महत्त...

Sakal Chya Batmya | आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा कायापालट होणार ते दोन कौशल्य विद्यापीठ विधेयकांना मंजुरी 11.07.2026

१) सीसीएमपी पात्र होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एसओपी तयार होणार २) आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा कायापालट होणार ३) भारत आणि चीनशी संबंधित हॅकर्सकडून पाकिस्तानी पोलिसांना लक्ष्य केले ४) दोन कौशल्य विद्यापीठ विधेयकांना मंजुरी ५) ई२० पेट्रोल संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल ६) हॉटेल बाहेरील आवाजामुळे नॉर्वे संघाने निवास बदलले ७) राजेश मापुसकर ‘आंग्रें’ची शौर्यगाथा सांगणार स्क्रीप्ट अँड रिसर्...

Sakal Chya Batmya | महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला ते भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे? 10.07.2026

१) महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला २) भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे? ३) आदिवासी वनपट्टेदारांना स्वतंत्र जमीन हक्कपत्र मिळणार ४) भारतात इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन स्वस्त झाले ५) महाराष्ट्रातील ७,००० हून अधिक गावांमध्ये स्मशानभूमीची कमतरता आहे ६) वैभव सूर्यवंशीला इंग्लंडमध्ये पहिला धडा मिळाला ७) शाहरुख खानने दोन मजल्यांसाठी ३७ कोटी रुपये देऊन एक...

Sakal Chya Batmya | हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला ते आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही 09.07.2026

१) हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला २) अमेरिका-इराण सामंजस्य करार संपल्यानंतर पाकिस्तान गप्प आहे ३) महाराष्ट्रात आता बिगर शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येणार नाही ४) आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही ५) महाराष्ट्रातील अवैध खाणकाम रोखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण आणि वॉर रूमच्या स्थापनेची घोषणा केली ६) आशिया कप ट्रॉफी कुठे आहे? ७) अभिनेते राजेश शर्मा यांना विषार...

Sakal Chya Batmya | राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ते अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय 08.07.2026

१) राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट २) अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय; १ ऑगस्टपासून डोमिसाइल आवश्यक ३) राज्यातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर आंदोलन ४) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान ५) पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान ६) संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं? ७) टोमणे मारणाऱ्...

Sakal Chya Batmya | मुसळधार पाऊस अजून किती दिवस सुरू राहणार? ते राम मंदिरासाठी तिरुपती मॉडेल लागू करण्याची तयारी सुरू 07.07.2026

१) मुसळधार पाऊस अजून किती दिवस सुरू राहणार? २) भारत इंडोनेशियामधील १,००० वर्षे जुन्या शिव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करणार ३) वितरण कंपन्यांना कामाच्या पद्धती बदलल्या ४) एआयच्या गैरवापराला आळा घातला जाईल ५) राम मंदिरासाठी तिरुपती मॉडेल लागू करण्याची तयारी सुरू ६) क्रिकेट सामन्यांदरम्यान कंडोम आणि डेटिंग ॲपच्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी पत्र लिहिले ७) 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट...

Écoute le podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News sur Replaio

La radio et les podcasts dans une seule appli - gratuite, sans inscription. Installe-la dès aujourd'hui et ne rate pas le lancement

Télécharger sur Google Play

Replaio n'est pas éditeur de podcasts ; les noms des émissions, les visuels et l'audio appartiennent à leurs auteurs et sont diffusés via des flux RSS publics