Shilpa Inamdar Yadnyopavit

'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]

Kids MR ↓ Επεισόδια: 83

#SelflessParenting #MarathiPodcast #PodcastingParenthood Embark on a journey with the vibrant force behind the Mic- Shilpa, your guide to Selfless Parenting !! A creative communicator aims at shaping lives through my regional podcast🎙️ An exclusive & probably the ONLY MARATHI PODCAST on PARENTING !!! Tune in to the melody of experience and expertise where Parenting meets Passion !!! Do Listen, follow, share & subscribe to my podcast for the insightful stuff on parenting that really matters...In short, One stop solution for all your parenting concerns & needs !!! इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक...

Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: anchor.fm

Δημιουργός

Shilpa Inamdar Yadnyopavit

Κατηγορία

Kids

Ιστοσελίδα του podcast

anchor.fm

Τελευταίο επεισόδιο

26 Φεβ 2026

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

Experience 'Enriched' Parenting !! with Dr. Dinesh Nehete [Parenting coach & Founder Director :En-reach Foundation] 04.03.2022

मुलांना 'समजून' घेणं म्हणजे नेमकं काय ? त्यांचं नैसर्गिक वर्तन समजून घेऊन कसा बदल केला तर मूल आणि आपण छान आनंदी राहू शकतो ? फक्त IQ नाही तर EQ सुद्धा का महत्वाचा असतो मुलांच्या सर्वांगीण विकासात ? पालक आणि शिक्षक यांनी भावनिक साक्षर असणं का गरजेचं आहे ? मुलांशी वागता बोलताना त्यांच्या आणि आपल्या भावनांचा स्विकार करणं का गरजेचं आहे ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी घेऊन आली आहे ; Parentin...

Feedback from a very genuine listener & follower of Selfless Parenting - Shailesh Mhapankar !!! Endorsement 25.02.2022

आज चा #feedbackfriday खूप स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही !! कारण तो आजवर मला कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या किंवा वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या पण Selfless Parenting च्या genuine follower कडून आलाय !!! खरंतर मी पॉडकास्ट सुरु केल्यापासून अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी जोडले गेले आणि अनुभवांनीही समृध्द होत गेले, हे तर आहेच; पण आपण करत असलेल्या कामाला एखादी व्यक्ती अगदी सुरुवातीपासून follow करते; वेळोवळ...

होऊ 'मैत्र' पुस्तकांचे !!! with Manasee Mahajan [Story Teller & Founder - Jidnyasa Kids] 21.02.2022

Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन सिझन ची सुरुवात नाविन्यपूर्ण एपिसोड ने करावी असं ठरवलं होतं !! गोष्टी ऐकून , वाचून आणि त्यातली चित्र बघून मुलं खूप काही शिकतात पण ते करण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त करता येईल? यावर एक एपिसोड करून पालकांना कशी मदत करता येईल याचा शोध घेता घेता एका अफलातून मुलीशी ओळख आणि मग मस्त मैत्री झाली !! मानसी महाजन !!! जिज्ञासा किड्स या संस्थेची founder आणि...

'Gem' of a Parent - Dr. Saurabh Gadgil [MD & Chairman - PNG Jewellers] 11.02.2022

"Think Pure" ही tagline वाचली किंवा ऐकली की एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे P.N.Gadgil Jewellers !!! या नावाला प्रस्थापित केलं ते दाजीकाका गाडगीळ यांनी .. एका पेढीपासून सुरु झालेला हा प्रवास देशविदेशांत ३५ शाखांपर्यंत वाढवण्याची धुरा पेलली ती त्यांच्या नातवाने; अर्थात डॉ. सौरभ गाडगीळने !!! या तीन पिढ्यांच्या व्यवसायाबरोबरच या कुटूंबियांनी त्यांच्या मूल्य आणि सामाजिक उत्तरदायीत्वाच्या जाणिवेतून अ...

Encouraging Endorsements series - Sameer Samudra 04.02.2022

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी द...

'भूमिका : पडदयामागच्या पालकाची' - with Kiran Yadnyopavit [Writer, Director & Actor- Marathi & Hindi film and TV Industry] 28.01.2022

सिनेसृष्टी आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून आकर्षित करत आलीये .. त्या वलयामध्ये वावरणाऱ्या लोकांबद्दल अप्रूप , कौतुक , उत्सुकता , आकर्षण , समज -गैरसमज हे सगळं कधीनाकधी आपल्या मनात येऊन गेलेलंच असतं. या क्षेत्रांत येणं , काम करणं आणि त्या वलयात राहूनही स्वतःचं वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं ; त्याचा समतोल राखणं अशी तारेवरची कसरत उत्तमरित्या सांभाळणं; खरच खूप आवाहनात्मक आहे.बरेच दिवसांपासून या क्षेत्रात...

Encouraging Endorsements series - Shubhangi Khasnis 21.01.2022

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी द...

Techno "logical" Awareness !! -with Prasad Shirgaonkar [Technologist by profession & writer-poet-photographer by passion] 09.01.2022

सध्या टेकनॉलॉजि आणि मुलं हा कळीचा मुद्दा झालाय आणि पालकांना त्या बाबतीत सजगपणे विचार करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात ..टेक्नॉलॉजी च्या नावाने फक्त खडे फोडण्यापेक्षा तिच्याबरोबर समतोल साधत कसं जगायचं हे आता शिकलं पाहिजे कारण ती आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे !! मुलं तर या बाबतीत ४ पावलं पुढे असणारच आहेत पण त्यांना त्यातले धोके माहिती असतील च असं नाही; त्यांना त्यापासून सावध करण्...

"Wrap-up 2021"- Glimpse of an amazing journey so far !!! 30.12.2021

सादर आहे Selfless Parenting या माझ्या मराठी पॉडकास्ट मध्ये आजवर झालेल्या सगळ्या एपिसोड्स ची एक झलक !!! नक्की ऐका, गेल्या काही महिन्यातल्या आपल्या या प्रवासात काय काय घडलं? त्याविषयी... असं म्हणतात, when the "why" is clear, the how is easy !!! मला एखादी गोष्ट का करायची आहे? हे पक्कं माहिती असेल तर ती कशी करायची? याचे अनेक पर्याय सुचत जातात फक्त एकच गोष्ट लागते सुरुवातीला "इच्छाशक्ति " !!! ती जर असे...

Encouraging Endorsements series- Sushma Padhye 24.12.2021

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी द...

"Write" Understanding !!! - with Aditya Oak [Graphologist & Handwriting Expert] 12.12.2021

असं म्हणतात, "handwriting is an image of your personality"!! खरं तर हे वाक्य जेव्हा वाचनात आलं तेव्हा त्याचा नीटसा context माहिती नव्हता पण जेव्हा "ग्रॅफॉलॉजि " या क्षेत्राविषयी कळालं तेव्हा त्यातला गर्भितार्थ लक्षात आला. एखाद्याच्या हस्ताक्षर, सही किंवा कागदावर व्यक्त होण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल , व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या विचारसरणी विषयी बऱ्याच गोष्टी कळू शकतात , त्याचा...

"सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author] 30.11.2021

तुम्ही कधी राग न आवरून मुलांना मारलंय का ? नंतर त्यांचे केविलवाणे चेहेरे आठवून आणि रडण्याचे आवाज कानात घुमून ; तुम्हाला प्रचंड guilt आलाय का ? एखाद्या गोष्टीसाठी मुलांना बोलून, त्यांच्यावर चिडून झाल्यावर नंतर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती आपण उगाच बोललो असा पश्चाताप तुम्ही अनुभवलाय का? मुलं आपलं ऐकत नाहीत अशी तुमची तक्रार असते का ? मुलं अचानक मोठी झालीयेत असा साक्षात्कार तुम्हालाही झालाय का? मग ह...

Encouraging Endorsements series- Leena Paranjpe [India's only Millennial Marriage Coach] 26.11.2021

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी द...

"बा का रं का" - A special Toy-kit by Swaarka [स्वार्क] with Chaitrali Rahalkar 12.11.2021

कोरोनाच्या कठीण काळात ज्या काही अडचणींचा सामना आपण केला आणि करतो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने "screen addiction " ही फारच गंभीर समस्या आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय असतात हे आपण आधीही मुक्ता ताईकडून जाणून घेतलं होतं . समस्या आहे; मुलांच्या दृष्टीने तर अगदी काळजीचीच बाब आहे; हे तर कळतंय पण नेमकं कसं बाहेर काढायचं मुलांना यातून? , काय पर्याय आहेत ? त्यातही मुलं लगेच बोअर होतात मग काय करायचं ? खेळण्या...

"पुस्तक परिचय" - by Prasad Manerikar [Founder, Anubhutee Knowledge & Research Foundation, Pune ] 31.10.2021

बरेच दिवसांनी परत एकदा "पुस्तक परिचय " घेऊन येतेय !! पण या वेळेस तो करून देणारेत त्याच पुस्तकाचा लेखक म्हणून एक भाग असणारे तसंच गेली १५ वर्ष शिक्षण क्षेत्रात; त्यातही प्रायोगिक शिक्षणात नवनवे प्रयोग करणारे आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे community based learning च्या आधारावर स्थापन केलेल्या अनुभूती नॉलेज अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक "प्रसाद मणेरीकर" अर्थात प्रसाद दादा. बालकेंद्री शास्त्रश...

Embracing Fatherhood with Sukirt Gumaste [Publishing Manager-Storytel] 24.10.2021

मूल जन्माला येणार, असं कळता क्षणी बरेचदा सगळा फोकस आईकडे जातो! तिला खूप जपलं जातं, विचारपूस केली जाते, हवं नको बघितलं जातं; जे अर्थातच योग्य च आहे पण या सगळ्यात होणाऱ्या, होऊ घातलेल्या किंवा नुकत्याच झालेल्या बाबा चं काय ?!! त्याला काय वाटतं? तो काय विचार करतो? त्याची भूमिका काय? त्याला काय challenges जाणवतात? या पूर्ण प्रवासाचा तो मूक साक्षीदार च बनतो अनेकदा, हो ना? खरं तर त्याचीही बाजू खूप महत्त...

स्विकारूया समलैंगिकतेला !!! with Sameer Samudra & Amit Gokhale- [LGBTQ Activists] 17.10.2021

Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन season ची सुरुवात एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाने करतीये जो आपल्याकडे कधीच बोलला आणि हाताळला जात नाही ... आणि केवळ त्या विषयी असणाऱ्या गैरसमज , आकस आणि नकारात्मकता यामुळे आजवर अनेक मुलंमुली भरडली गेली आहेत ; जात आहेत. आपलं मूल वयात येणार हे प्रत्येकच पालकाला माहिती असतं पण त्याचं "sexual orientation" काय असणारे? हे आपण ठरवू शकत नाही...

How to make your"SELF" Happy?!! Small yet Special Milestone- with Shubhangi Khasnis. Ep.- 10 30.09.2021

पालकत्वाविषयीच्या अनेक चुकीच्या धारणा वर्षानुवर्षं आपल्याकडे चालत आल्या आहेत आणि त्यात आपण आणि आपली मुलं भरडून निघाली आहेत ... पालक म्हणून वावरताना आपण किती वेळा ती जबाबदारी खरंच जबाबदारीने निभावतो?जेव्हा मी एक मूल जन्माला घालायचं ठरवतो तेव्हा जास्तीत जास्त "financial planning " चा विचार केला जातो पण mental planning चं काय ?? मेख अशी आहे की आपण बदल नेहमी समोरच्यांकडून expect करतो पण मला बदलायची गर...

Encouraging Endorsements series- Abha Bhagwat 25.09.2021

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दि...

Encouraging Endorsements series- Anuja Kulkarni 22.09.2021

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दि...

Encouraging Endorsements series- Dr.Shruti Panse 12.09.2021

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दि...

Encouraging Endorsements Series- 1. Savaniee Ravindrra 08.09.2021

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दि...

शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये [Learning, Education & System] 05.09.2021

शिकणं म्हणजे काय ? मूल कसं शिकतं ? शिक्षण घेणं किंवा देणं या प्रक्रिया कशा असतात आणि कशा असाव्यात ? शिक्षणाची योग्य पद्धत कशी असावी ? अभ्यासाच्या ताणाचं नियोजन कसं करावं ? National Education Policy (NEP) मध्ये नक्की काय अपेक्षित आहे? शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने काम करतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी; त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याविषयी शा...

चला "मुक्त" होऊया !!! - with Mukta Puntambekar 9 [Let's be free from Addiction] 20.08.2021

ADDICTION हा सध्या सगळ्यांच्याच काळजीचा बनत चाललेला विषय झालाय मग ते drinks असोत, drugs असोत की screen ... अडकत चाललोय हे कळतं पण बाहेर कसं पडायचं हेच कळत नाहीये हो ना? आणि दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर च बनतोय असंही वाटतं, म्हणूनच त्यातले धोके समजून घेणं , त्यावर उपाय काय ? त्यांना कसं tackle करता येईल, त्यातून बाहेर कसं पडावं ? आणि सर्वांत महत्वाचं मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला यापासून परावृत्त कस...

Happy Parenting starts with a Happy Marriage !!! with Leena Paranjpe 02.08.2021

Selfless Parenting is happy to present this new theme based episode that gives a different perspective to Conscious PARENTING !!! Do LISTEN.  आपल्या Selfless Parenting या मराठी पॉडकास्ट वर मी शिल्पा आज एका खूप वेगळ्या अँगल ने पालकत्वाकडे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वेगळी theme घेऊन तुमच्यासमोर आलीये !!! "Happy parenting starts with a happy marriage" ...असा कधी विचार करतो का आपण ? की माझ्या पेरे...

Άκου το podcast 'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa] στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS