Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ Επεισόδια: 729

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Δημιουργός

Kasturi Kulkarni Joshi

Κατηγορία

Kids

Ιστοσελίδα του podcast

podcasters.spotify.com

Τελευταίο επεισόδιο

7 Ιουν 2026

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

565 - ताकद श्रीरामांच्या बाणांची ...! 09.04.2022

प्रभू श्री रामनवमी विशेष गोष्ट ... आपण एखादे औषध नक्की गुणकारी आहे किंवा एखाद्याला खात्रीशीर उपाय सांगतो, त्याला रामबाण इलाज म्हणतात, तो या गोष्टींवरूनच..! नक्की ऐकाच 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

564 - कबुतराची अनुभवांची खाण ..! 09.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

563 - नळीची कमाल 07.04.2022

चतुर तेनालीरामची एक मजेशीर गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍

562 - चला माणूस होऊया ...! 06.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

561 - कर्म परत येतंच ...! 05.04.2022

" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

560 - बेडूक आणि बैल 04.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

559 - खोडकर राजू .. 03.04.2022

मदत करायला शिकलेला खोडकर राजू ... नक्की ऐका ही मजेशीर गोष्ट 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍

558 - चिंता नाही चिंतन करा ..! 03.04.2022

सरदार वल्लभभाई पटेल यांची एक प्रेरणादायी गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

557 - गुढीपाडवा ..! 01.04.2022

गुढीपाडवा विशेष गोष्टी ..! विविध आख्यायिका ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

556 - कामाची निष्ठा ..! 31.03.2022

प्रसिद्ध राजस्थानी साहित्यिक तोडरमल यांची एक सुंदर गोष्ट .. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ..👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍

555 - गर्विष्ठ गुलाब ...! 30.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

554 - सुयांचे झाड ..! 29.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

553 - संसाधने समाजाची आहेत ..! 28.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

552 - आनंद कसा शोधावा ..? 27.03.2022

चला गोष्ट ऐकूया। संस्कारमूल्ये जपूया ।

551 - ज्ञानप्रवाह 26.03.2022

भगवान बुद्ध यांची एक प्रेरणादायी गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

550 - एक निश्चय .. एक अमल 25.03.2022

सर्वांच्या शुभेच्छांमुळे आज ऐकू आनंदे संस्कारगोष्टी या उपक्रमाचे आपण सलग 550 भाग पूर्ण करीत आहोत .. 🙂 आपल्या सहकार्याबद्दल , शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद ...🙏🙏🙏 "चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

549 - संतुष्टी 25.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

548 - लाकूड लहान झाले ...! 23.03.2022

बिरबलाच्या चातुर्याची गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया । "

547 - शहीद हुतात्मे .. 22.03.2022

शहीद दिनविशेष गोष्ट .. थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्याविषयी काही विशेष माहिती ...

546 - मातीची टोपली ..! 21.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

545 - तीन लहान डुकरे 20.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

544 - निस्वार्थी संत तुकाराम । 20.03.2022

तुकाराम बीज विशेष गोष्ट .. संत तुकाराम महाराजांचा निस्वार्थपणा .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

543 - मोठे ध्येय ...! 18.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

542 - होलिका दहन 18.03.2022

एक पारंपरिक गोष्ट .. । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

541 - पाठीराखा .. 16.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

Άκου το podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS