Maharashtra Mandal Bengaluru

रेडियो सनविवि Radio Sanavivi

Society MR ↓ 60 Folgen

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचा उपक्रम

Besuch unbedingt die Website des Podcasts und unterstütze die Macher: podcasters.spotify.com

Autor

Maharashtra Mandal Bengaluru

Kategorie

Society

Podcast-Website

podcasters.spotify.com

Neueste Folge

5. Sep 2026

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android fast 10 Mio. Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

अनुभव: दांडेलीचे दिवस 05.09.2026

मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या नीता जोशी ह्यांनी दशकभर दांडेलीच्या आश्रमात राहून समाजकार्य केले त्याचे अनुभव कथन

पानोपानी - भाग २ 17.08.2026

नमस्कार मंडळी ! निरनिराळ्या झाडांच्या पानांचे निसर्गातील व आपल्या आयुष्यातील अनमोल महत्त्व सांगणारा हा ललितलेख 'पानोपानी'.. लेख जरासा दीर्घ असल्याने माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन तो दोन भागांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे. लेख - पानोपानी लेखिका - विद्या पळसुले वाचिका - मानसी फडके

पानोपानी - भाग १ 13.08.2026

मधमाश्यांचा कहर 04.03.2026

सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'मधमाश्यांचा कहर ' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - वर्षा सबनीस अभिवाचन- अंजली कुलकर्णी

तो आणि मी! 28.03.2024

कोण आहे तो कवयित्री - मुग्धा कोपरकरांना खुणावणारा, सांगत आहेत जयश्री पोतनीस.

अनुभवकथन: कोपरखळी ५ - अरे बुवा सून बुवा 24.11.2023

यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...

अनुभवकथन: कोपरखळी ४ - काटेरी सफरचंदाने पुरुषी नक्षलवाद नेस्तनाबूत 24.11.2023

यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...

५७. अनुभवकथन: कोपरखळी ३ - गूढ झोपाळा दिङ्गमूढ प्रेक्षक 24.11.2023

यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...

अनुभव कथन: कोपरखळी २ - स्वयंभेटीतून स्त्रीसक्षमीकरण 24.11.2023

यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...

अनुभव कथन: कोपरखळी १ - बोंबाट परीक्षक भन्नाट सहनिवास 24.11.2023

यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...

अरे संसार संसार 05.10.2023

अरे संसार संसार: चिमणा चिमणीच्या संसारातून बोध घेऊन काय केले अरुंधतीने? ऐकूया स्वप्नील अमृतकरांची कथा त्यांच्याच आवाजात

कर्म फळ 04.10.2023

सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'कर्म फळ ' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - मनीषा जोशी अभिवाचन- पल्लवी यर्नाळकर

५०. लेख: परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी 04.07.2023

सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - डॉ. सौ. अनुराधा भागवत अभिवाचन - मीनल चाळके

आज मी जो काही आहे..... हे त्यामुळेच 28.06.2023

सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'आज मी जो काही आहे..... हे त्यामुळेच ' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - मानसी तांबेकर अभिवाचन - संदीप लिमये

प्रतिबिंब 08.06.2023

सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'प्रतिबिंब' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - माणिक नेरकर अभिवाचन - मंजिरी मसलेकर

कथा: दृष्टी 27.05.2023

सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'दृष्टी' ही कथा आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका आणि अभिवाचन : शिल्पा धर्माधिकारी

लेख: कुतूहल पुस्तकांच्या गावाचे 17.05.2023

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जानेवारी २०२२च्या अंकात छापून आलेला लेख: कुतूहल' पुस्तकांच्या गावाचे लेखिका - उज्वला तायडे अभिवाचन - वैशाली तोरवी

४५. कथा: वचनपूर्ती 17.04.2023

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत एप्रिल २०२२च्या अंकात छापून आलेला लेख: वचनपूर्ती  लेखिका: वैशाली प्रसन्न सुळे अभिवाचन: पल्लवी यर्नाळकर

पत्र: प्रिय सख्या 07.04.2023

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून २०२२च्या अंकात छापून आलेले पत्र: प्रिय सख्या लेखिका: निवेदिता शिरवटकर अभिवाचन: शिल्पा धर्माधिकारी

पत्र: निसर्ग राजास पत्र 04.04.2023

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून २०२२ च्या अंकात छापून आलेले पत्र: निसर्ग राजास पत्र लेखिका: रसिका राजीव हिंगे अभिवाचन: राधिका मराठे

लेख: I am not ok 21.03.2023

I am not ok: लेखन - माणिक नेरकर, अभिवाचन - स्मृती खाडिलकर हा लेख सध्याच्या मोठ्या प्रश्नावर आहे. मानसिक स्वास्थ्य!

४१. प्रवास वर्णन: बदामी गुंफा मंदिरे - स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरण 22.02.2023

बदामी गुंफा मंदिरे हे भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या ऐतिहासिक शहरात स्थित हिंदू आणि जैन गुंफा मंदिरांचे एक संकुल आहे. हे भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे, ज्यामध्ये विशेषतः बदामी चालुक्य वास्तुकला पाहता येते. हा लेख सनविवीच्या जानेवारी २०२२ ह्या मासिकात छापून आला होता.  तर ऐकुया ह्या मंदिरांची कथा.  लेखिका : प्रतिभा बिलगी अभिवाचक :...

४०. पत्र: वर्षाराणी 30.10.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून महिन्याच्या अंकात छापून आलेले पत्र: वर्षारणी लेखिका: मानसी तांबेकर अभिवाचन: पुरुषोत्तम करमरकर

पत्र: प्रिय मृद्गंधास 27.09.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून महिन्याच्या अंकात छापून आलेले पत्र : प्रिय मृद्गंधास  लेखिका: विशाखा पेंडसे पंढरपुरे अभिवाचन : शिल्पा रायकर

३८. इच्छापूर्ती 16.09.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत फेब्रुवारी महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: इच्छापूर्ती  लेखक : पंकज पंडित अभिवाचन : संदीप लिमये 

Höre den Podcast रेडियो सनविवि Radio Sanavivi in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet