EKNATH GOFANE

khandeshi रेडू

Society MR ↓ 94 Folgen

खान्देशी रेडूवर प्रसारित करण्यात आलेले कार्यक्रम ऐका .

Besuch unbedingt die Website des Podcasts und unterstütze die Macher: hubhopper.com

Autor

EKNATH GOFANE

Kategorie

Society

Podcast-Website

hubhopper.com

Neueste Folge

21. Jan 2025

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android fast 10 Mio. Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

# अक्षरायणचे अंतरंग : विश्वशांतीतून जयजगतचा नारा देणारी कविता भाग:-०९ 20.03.2023

समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.com कवितासंग्रह:- युद्ध नको । बुद्ध हवा॥ कवी:- डॉ सुरेश सावंत प्रकाशन:-इसाप प्रकाशन वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ gorbolibanjararadio.com

अधांतरीचे प्रश्न 17.03.2023

स्त्रीमनाच्या अधांतरी प्रश्नांची उकल: #अधांतरीचे_प्रश्न समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) कवितासंग्रह:- अधांतरीचे प्रश्न कवयित्री : ️अर्चना डावखर-शिंदे अक्षर वाड्मय प्रकाशन,पुणे वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ Swachhandibharari2021@gmail.com gorbolibanjararadio.com

मुनादी हा काव्यसंग्रह 16.03.2023

आज रात्री आठ वाजता अक्षरायण समीक्षा लेखन:  व्यंकटेश सोळंके प्रकट वाचन: एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ gorbolibanjararadio.com मुनादी  हा काव्यसंग्रह कवी : मांगीलाल राठोड यांचा आहे प्रकाशक : सुविद्या प्रकाशन, पुणे @@@@@@@@@@@@@@@ कार्यक्रम संकल्पना निर्मिती व सादरीकरण        एकनाथ गोफणे.8275725423 ​

मा.विजय जाधव यांची कादंबरी........ 15.03.2023

पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील स्वराती विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे.

मनोज बोरगावकर यांची कादंबरी -नदिष्ट 14.03.2023

अक्षरायणाचे 19 अंतरंग या  कार्यक्रमात ऐका समीक्षा: व्यंकटेश सोळंके यांनी लिहिलेली मनोज बोरगावकर यांची कादंबरी नदिष्ट यावरील समिक्षा वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ

गावकळा :-स्वच्छतेचा मुलमंत्र देणारी कादंबरी: 13.03.2023

आज प्रदीप धोंडीबा पाटील यांना जाऊन जवळपास दोन वर्षे होत आहेत. करोना सारख्या माहामारीने एक प्रतिभावंत साहित्यिक काळाने हिरावून घेतला. पण त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. खान्देशी रेडिओ व गोरबोली रेडिओ यांच्या   #अंतरायणाचे 19 अंतरंग या सदरात प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्या गणगोत प्रकाशन प्रकाशित अक्षरायण समीक्षा ग्रंथाचे प्रकट वाचन चालू आहे. यानिमित्ताने प्रदीप धोंडीबा पाटील यांच्या स्मृतीस एक उजाळा...

याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास: पाच आऱ्याचे चाक 12.03.2023

भाग -२ याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास: पाच आऱ्याचे चाक समीक्षा: व्यंकटेश सोळंके प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन कादंबरी लेखक: देविदास फुलारी प्रकट वाचन: मा. एकनाथ गोफने प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ .

अंतरायणाचे 19- अंतरंग 10.03.2023

*अंतरायणाचे 19- अंतरंग* मा. प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी    लिहिलेल्या अक्षरायण या समिक्षा ग्रंथातील  समिक्षा वाचनाचा कार्यक्रम  *अंतरायणाचे 19- अंतरंग*    दिनांक 10 मार्च 2023  पासुन दररोज रात्री आठ वाजता. 8:00 वाजता प्रसारित करण्यात येईल. *कार्यक्रम निर्मिती*- खान्देशी रेडू व गोरबोली रेडीओ *सादरकर्ते*-          एकनाथ गोफणे पहिल्या भागात ऐका.    *माती खालचे पायं*         ले.बाबू बिरादार यांच्या का...

Episode भाग -3 14.01.2023

प्रा.डॉ. विनायक पवार यांच्या    ' नामुप्कीचे पिढीजात वर्तमान'   काव्यसंग्रहावर आधारित पाच भागांचा हा कार्यक्रम .....यातील भाग -3 पहिला भाग ऐका या लिंक वर https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/39d04560/

नामुष्कीचे पिढीजात वर्तमान' भाग -2 13.01.2023

प्रा.डॉ. विनायक पवार यांच्या    'नामुष्कीचे पिढीजात वर्तमान'  काव्यसंग्रहावर आधारित पाच भागांचा हा कार्यक्रम .....यातील भाग -2  पहिला भाग ऐका या लिंक वर https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/39d04560/

नामुष्कीचे पिढीजात वर्तमान भाग 1 11.01.2023

दिनांक 11 ते 15 जानेवारी2023 या पाच दिवसात डॉ.विनायक पवार यांच्या *नामुष्कीचे पिढीजात वर्तमान* या काव्यसंग्रहावर आधारित कविता वाचन कार्यक्रम प्रसारित होईल... वेळ..रोज रात्री 9:00 वाजता. गोरबोली व खान्देशी रेडूवर gorbolibanjararadio.com

भाग 14 30.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/7bb332e4/episode-70

भाग 13 29.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/7bb332e4/episode-70

भाग 12 28.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/7bb332e4/episode-70

भाग 11 27.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज    सादरकर्ते- एकनाथ गोफणे.

10 -भाग 24.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते  30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे...........    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. 8275725423

अभिवाचन कार्यक्रम भाग ~ ९ 23.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते  30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे...........    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. 8275725423

आठवा भाग ताई मी कलेक्टर व्हयनू 22.11.2022

ताई मी कलेक्टर व्हयनू या पुस्तकातील  लहानपण देगा देवा हा भाग वाचक स्वर__ एकनाथ गोफणे

भाग 7 21.11.2022

ताई मी कलेक्टर व्हयनू या पुस्तकातील  लहानपण देगा देवा हा भाग 7 सादरकर्ते-एकनाथ गोफणे

भाग 20.11.2022

ताई मी कलेक्टर व्हयनू

लहानपण देगा देवा हा भाग 5 19.11.2022

ताई मी कलेक्टर व्हयनू याया पुस्तकातील  लहानपण देगा देवा हा भाग

भाग 4 / ताई, मी कलेक्टर व्हयनू -गावगाडा 18.11.2022

ताई मी कलेक्टर व्हयनु _भाग -4 IAS RAJESH PATIL यांनी लिहिलेल्या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते  30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे...........    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. निर्मिती:-खान्देश वाहिनी/ खान्देशी रेडु

ताई मी कलेक्टर व्हयनू / भाग_ 3 16.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते  30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे...........    *सादरकर्ते-* एकनाथ गोफणे. *निर्मिती*:-खान्देश वाहिनी/ खान्देशी रेडु *कार्यक्रम प्रसारण खालील ठिकाणी* * ताई मी कलेक्टर व्हयनु भाग -1 https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/b077ce52/1

ताई, मी कलेक्टर व्हयनू भाग- 1 15.11.2022

ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते  30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे...........    सादरकर्ते- एकनाथ गोफणे. निर्मिती*:-खान्देश वाहिनी/ खान्देशी रेडु

कविता मनातली' या कार्यक्रमाचा भाग- 3 03.11.2022

Latest Episode कविता मनातली' या कार्यक्रमाचा भाग 3 11/3/2022 | 19 min 'कविता मनातली'  या कार्यक्रमाचा भाग तिसरा. ज्येष्ठ साहित्यिक मा. वसंत पाटील यांच्या  'कविता धरण आधी आणि  नंतरच्या' या काव्यसंग्रहावर आधारित कार्यक्रम.

Höre den Podcast khandeshi रेडू in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet