Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 731 Folgen

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Besuch unbedingt die Website des Podcasts und unterstütze die Macher: podcasters.spotify.com

Autor

Kasturi Kulkarni Joshi

Kategorie

Kids

Podcast-Website

podcasters.spotify.com

Neueste Folge

8. Sep 2026

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android fast 10 Mio. Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

693 - ईश्वर सोबतच आहे ..! ' God is with Us..! 18.11.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

692 - बेबीचा राग .! 15.11.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

691 - बोलक्या पैशाची थैली ..! A Talking bag of money - Marathi Story 14.11.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

690 - एकाग्रतेचा परिणाम ..! 13.11.2022

बालदिन विशेष थोर शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण यांच्या बालपणीची सुंदर गोष्ट ... नक्की ऐका ..👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍 बालमित्रांनो , तुम्हाला गोष्ट आवडल्यास छानसा review नक्की द्या .. तुम्ही मला voice msg ही पाठवू शकता किंवा तुमच्या आई बाबा च्या मदतीने kasturikrishu@gmail.com वर इमेल ही करू शकता .. काय मग ..? तुमची प्रतिक्रिया देताय ना ..? तब्बल 690 गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या "ऐक...

689 - संस्कार 10.11.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

688 - सुख - दुःख 08.11.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

687 - वैकुंठ चतुर्दशी ..! 07.11.2022

वैकुंठ चतुर्दशीनिमित्त पौराणिक कथा .. नक्की ऐका ..👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

686 - चिंताचा ग्लास खाली ठेवा .. 13.10.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

685 - उपजत गुण .! 12.10.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

684 - समर्थ रामदास आणि कंजूष म्हातारी 11.10.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

683 - शर्यत 06.10.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

682 - भारतीय महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ..! 25.09.2022

सादर आहे नवरात्री विशेष कथामाला - " स्त्रीगौरव " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

681 - परिस्थितीची शिकवण 24.09.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

680 - कुत्रा आणि गाढवाची शर्यत 23.09.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

679 - पेरूया सकारात्मकता 22.09.2022

चला गोष्टऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

678 - शेठजी आणि गरीब व्यक्ती.. 20.09.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

677 - लोभाचा अंत 18.09.2022

चला गोष्ट ऐकूया। संस्कारमुल्ये जपूया ।

676 - गर्वाचे घर खाली ..! 15.09.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

675 - कसला सम्राट ? 14.09.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

674 - दिशादर्शक 04.09.2022

शिक्षक दिन विशेष गोष्ट .. आपल्या गुरूंचे महत्व सांगणारी एक सुंदर गोष्ट .." चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

673 - यश , प्रेम की वैभव ? 29.08.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

672 - विवेक आणि उपकार 28.08.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

671 - बुद्धीच सर्वश्रेष्ठ ..! 26.08.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

670 - सेफ्टी पिन 23.08.2022

वॉल्टर हंट यांनी लावलेल्या सेफ्टी पिनच्या शोधाची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

669 - परमवीर लेफ्टनंट अरुण खेतरपाल 14.08.2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...त्यानिमित्त ऐकूया - " गोष्टी परमवीरांच्या " नक्की ऐकून शहीद जवानास विनम्र अभिवादन ..🙏🙏🇮🇳🙏🙏

Höre den Podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet