Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 episoder

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Forfatter

Kasturi Kulkarni Joshi

Kategori

Kids

Podcastens hjemmeside

podcasters.spotify.com

Seneste episode

7. jun. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

666 - परमवीर लेफ्टनंट अर्देशर तारपोरे 11.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत परमवीर लेफ्टनंट अर्देशर तारापोरे ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

665 - परमवीर अब्दुल हमीद 10.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज पाकिस्तानचे 8 टॅंक नेस्तनाबूत करणाऱ्या परमवीर अब्दुल हमीद यांची गोष्ट..

664 - परमवीर मेजर शैतान सिंग 09.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज मेजर शैतान सिंग.. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

663 - परमवीर सुभेदार जोगिंदर सिंग 08.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज सुभेदार जोगिंदर सिंग यांची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

662 - परमवीर धनसिंग थापा 08.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत परमवीर धनसिंग थापा यांची गोष्ट . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

661 - परमवीर कॅप्टन गुरबचन सिंह सलारीया ..! 07.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत " परमवीर कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया यांची गोष्ट .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

659 - परमवीर राम राघोबा राणे 04.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज परमवीर लेफ्टनंट राम राघोबा राणे यांची गोष्ट . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

658 - परमवीर लान्स नायक यदुनाथ सिंग 03.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " ता विशेष कथामालेत आज आणखी एका वीर योध्याची गोष्ट ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

657 - परमवीर लान्स नाईक करम सिंह 02.08.2022

" गोष्टी परमवीरांच्या " या विशेष कथामालेत आज आणखी एका वीर जवानांची गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍

656 - परमवीर मेजर सोमनाथ शर्मा ..! 01.08.2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विशेष शौर्य कथामाला ..* " गोष्टी परमवीरांच्या ..! " * नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

655 - गोष्ट परमवीर चक्राची ..! 31.07.2022

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव " विशेष कथामाला .. 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत ऐकूया परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा .. तेव्हा या प्रेरणादायी गोष्टी नक्की ऐकूया आणि देशासाठी लढणाऱ्या खऱ्या शुरांच्या गोष्टी जाणून त्यांना अभिवादन करूया ..! *जय हिंद । जय जवान । राखूया - देशाचा अभिमान ।* " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

654 - म्हातारी .. 31.07.2022

नक्की ऐका ही हृदयस्पर्शी गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

653 - तेनालीरामन ची शिक्षा 29.07.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

652 - अवयवांचे भांडण 27.07.2022

चला गोष्ट ऎकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

संत नामदेव आणि खरी भक्ती ..! 26.07.2022

संत नामदेव पुण्यतिथी विशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍

650 - गड्या आपला गावचं बरा ..! 24.07.2022

650 वी गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऎकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

647 - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ..! 24.07.2022

आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍

649 - दोन बैल आणि सिंह ..! 23.07.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

646 - कावळा आणि विंचू .. 19.07.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

645 - गाढवाचा मेंदू 18.07.2022

सिंह , कोल्हा आणि गाढवाची एक सुंदर बोधकथा... नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

644 - कोंबडा आणि मोती .. 18.07.2022

एक छोटीशी सुंदर बोधकथा .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

643 - संत सावता माळी 17.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत सावता माळी यांची गोष्ट .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

642 - तुपरोटी . 15.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत नामदेवांची सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

641 - दोन संतांची तीर्थयात्रा .. 14.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांच्या प्रवासाची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

640 - संत कबीर 13.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत कबीर यांची गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

Lyt til podcasten ऐकू आनंदे संस्कारगोष्टी i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.