Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Forfatter
Kasturi Kulkarni Joshi
Kategori
Podcastens hjemmeside
Seneste episode
7. jun. 2026
Hvor kan du lytte?
Podcasts i appen Replaio Radio Kommer snartPodcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts
Episoder
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 265 - आदर गुरूंचा ...! 13.06.2021 3:29
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करूया , गुरूंच्या आदर विषयक गोष्टीने ... नक्की ऐका एक छानशी गोष्ट ... " आदर गुरूंचा ....! " " ।। चला गोष्ट ऎकूया । संस्कारमूल्ये जपुया ।। "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 264 - शहाणी चिऊताई ..! 12.06.2021 5:07
विजया बर्वे लिखित गोष्ट ...नक्की ऐका 🙂 " चला गोष्ट ऐकूया। संस्कारमूल्ये जपुया । "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 263 - शब्दांची ताकद ...! 11.06.2021 2:49
" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 262 - ससा आणि त्याचे मित्र 10.06.2021 4:12
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 261 - दृष्टी आणि दृष्टिकोन 09.06.2021 4:33
*.... "जागतिक दृष्टीदान दिन विशेष गोष्ट " ....* " ।। चला गोष्ट ऐकूया ।। संस्कारमुल्ये जपुया ।। "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 260 - शेरास सव्वाशेर 08.06.2021 3:19
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 259 - मनाची अवस्था 07.06.2021 7:17
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 258 - बोक्याची फटफजिती ...! 06.06.2021 3:28
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 257 - खरी किंमत 05.06.2021 3:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 256 - आणि माणसाला चूक समजली ...! 04.06.2021 7:09
" जागतिक पर्यावरण दिन विशेष गोष्ट ...... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । पर्यावरणाचे संवर्धन करूया ।। "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 255 - उसना उजेड ...! 03.06.2021 3:21
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 254 - पाऊलभर प्रकाश 02.06.2021 6:07
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 253 - चला होऊया तळं ..! 01.06.2021 3:41
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 252 - भगवान बुद्धांची शिकवण ...! 31.05.2021 4:37
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी - लोकराजा ...! 31.05.2021 6:43
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या माणूस असण्याची गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।। "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 250 - गुरुकृपा ...! 29.05.2021 11:02
250 वी गोष्ट - खास आपल्या प्रत्येकाच्या गुरुंसाठी ...! आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या त्या मार्गदर्शकासाठी ...! संस्कार रुजवणाऱ्या त्या आचार्यरूपी देवासाठी ...! म्हणूनच म्हणते.... , " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 249 - विलक्षण आत्मविश्वास 29.05.2021 7:53
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 248 - दोन अमूल्य हिरे ...! 27.05.2021 5:39
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 247 - अहंकारी माशी 26.05.2021 3:37
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 246 - संयम ...! 25.05.2021 5:15
ऐकूया , "गौतम बुद्ध यांची एक प्रेरक कथा ........ " " ।। चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।। "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 245 - गर्विष्ठ खेकडा 24.05.2021 3:27
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 244 - ज्ञानी कुत्रा 23.05.2021 2:54
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 243 - सिंह आणि देवमासा 22.05.2021 3:14
" चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया । "
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 242 - सूज्ञदृष्टी 21.05.2021 3:51
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 241 - स्वयंशासन 20.05.2021 4:40
" चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया । "
Lignende podcasts
Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.