Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 episoder

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Forfatter

Kasturi Kulkarni Joshi

Kategori

Kids

Podcastens hjemmeside

podcasters.spotify.com

Seneste episode

7. jun. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

440 - लंबू आणि ठेंगु 05.12.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

439 - बाभळीच्या झाडाची कहाणी .. 04.12.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

438 - लिलाव 03.12.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

437 - उपासाचा संकल्प ..! 02.12.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

436 - पाठलाग कशासाठी ? 01.12.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

435 - स्वप्न 01.12.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

434 - चिमणीचं बक्षीस .. 29.11.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

433 - जादूचा आंबा ..! 28.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

432 - रिकामी कुंडी 27.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

431 - अंभू - शंभुची युक्ती ..! 27.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

430 - उंट आणि कोल्हा 25.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

429 - पक्षी कोणाचा ..? 24.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

428 - माकडं झाली माळी ... 23.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

427 - हत्ती आणि कुत्र्याची मैत्री ..! 22.11.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

426 फुकटचा वाद टाळा 21.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

425 - धाडसी निलेश 21.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन विशेष कथामालेत आज निलेश भील या धाडसी मुलाची गोष्ट ... नक्की ऐका त्याचे शौर्य ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

424 - आगीतून एका चिमुकलीचा जीव वाचवणारी निशा पाटील 20.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन विशेष कथामालेत आज एका धाडसी मुलीची गोष्ट ऐकूया5 जिने , आगीतून एका चिमुकल्या मुलीचा जीव वाचवला ... त्या धाडसी मुलीचे नाव आहे , निशा पाटील." चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

423 - शूर दिव्यांश .. 18.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन विशेष कथामालेत आज बैलाच्या तावडीतून 8 जणांना वाचविणाऱ्या धाडसी कुंवर दिव्यांश सिंह याची गोष्ट .नक्की ऐका आणि आवडल्यास प्रतिसाद द्या . चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

422 - मायलेकींना बूडण्यापासून वाचवणारा आकाश खिल्लारे 17.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन विशेष कथामालेत आज मायलेकींचा जीव वाचवणाऱ्या आकाश खिल्लारे याची गोष्ट ऐकणार आहोत .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

421 - राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेती ज्योती कुमारी 17.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन विशेष कथामालेत आज , आपल्या आजारी वडिलांना सायकलवर घेऊन सुमारे 1200 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारी हिची गोष्ट ...... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

420 - धाडसी सीतू 15.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन सप्ताह विशेष कथामालेत आज मगरीच्या तावडीतून आपल्या काकांचे प्राण वाचविणाऱ्या धाडसी सीतू मलिक याची गोष्ट नक्की ऐकूया 👍👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍👍

419 - राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्ते 14.11.2021

" गोष्टी शूर बालकांच्या " या बालदिन सप्ताहामध्ये आजची दुसरी गोष्ट.... नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । " 👍

418 - शौर्य पुरस्काराची कथा .. 13.11.2021

बालदिन विशेष गोष्ट ... भारतात शौर्य पुरस्कार कोणाच्या नावे दिला जातो ? आणि हा पुरस्कार देण्यामागची गोष्ट कोणती आहे , हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आजची गोष्ट ... 👍 "चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

417 - ही वेळ सरेल .. 12.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

416 - सदगृहस्थाचे कोकरू आणि तीन भुरटे 11.11.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

Lyt til podcasten ऐकू आनंदे संस्कारगोष्टी i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.