Veena World
Aapla Maharashtra
'आपला महाराष्ट्र' ही पॉडकास्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची झलकच. गौरवशाली इतिहास , वैविध्यपूर्ण परंपरा आणि आकर्षक भूगोल लाभलेल्या महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठीच वीणा वर्ल्डने ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून महाराष्ट्राच्या रोमांचक इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड - किल्ल्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला जाईल. मग दर गुरुवारी न चुकता ऐका ' आपला महाराष्ट्र ' आणि तुमच्या भटकंतीला द्या नवीन दिशा. Looking to explore the wonders of Maharashtra, India? Tune in to 'Aapla Maharashtra', a podcast series that takes you on a journey through the state's rich history, captivating culture, and breathtak...
Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.spreaker.com
Forfatter
Veena World
Kategori
Podcastens hjemmeside
Seneste episode
26. aug. 2025
Hvor kan du lytte?
Podcasts i appen Replaio Radio Kommer snartPodcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts
Episoder
विसापूर - Visapur 30.03.2023 3:45
इतिहासकाळात बोर घाटाचा संरक्षक म्हणून कामगिरी बजावणारा किल्ला म्हणजे ‘विसापूर’. लोहगडाला अगदी लागून असलेला विसापूरचा किल्ला त्याच्या भक्कम तटबंदीसाठी ओळखला जातो.याच किल्ल्याचं दुसरं नाव म्हणजे ‘संबळ गड ’. विसापूर किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड...
लोहगड - Lohagad 23.03.2023 5:38
पुरातनकाळात सातवाहन,चालुक्य,राष्ट्रकुट,यादव अशा राजवटी पाहणारा, लोणावळ्याच्या अगदी जवळ असलेला किल्ला म्हणजे ‘लोहगड’.स्वराज्याचा खजिना सांभाळणाऱ्या लोहगडाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली सर्पाकार तटबंदी.‘विंचू काटा’ ही तर लोहगडाची ओळखच आहे. लोहगड किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महा...
माहुली गड - Mahuli Fort 16.03.2023 4:50
मुंबईहून कसाऱ्याला जाताना लोकलमधून दिसणारा आणि आपल्या अनोख्या रुपामुळे लक्ष वेधून घेणारा किल्ला म्हणजे ‘माहुली गड’. महाराज शहाजी राजे ,राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला,त्रिदळ प्रकारातला हा किल्ला म्हणजे विकेंड ट्रेकसाठी एकदम झकास . माहुली गडाची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’...
जीवधन किल्ला - Jivdhan Fort 09.03.2023 4:56
प्राचीन काळातील व्यापारी मार्ग असलेल्या नाणेघाटाचा संरक्षक किल्ला म्हणजे घाटघर जवळचा ‘जीवधन’.कोकण आणि घाटमाथ्याच्या सिमारेषेवरचा जीवधन किल्ला म्हणजे इतिहासाचा पुरातन साक्षिदार.शिवाय गिर्यारोहकांचे आकर्षण म्हणजे या किल्ल्याजवळचा ‘वानरलिंगी सुळका’ . जीवधन किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्...
कोथळी गड - Kothaligad 24.02.2023 6:05
मुंबईपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेला,कातळ पोखरुन वाट तयार केलेला किल्ला म्हणजे कर्जत जवळचा कोथळी गड किंवा पेठचा किल्ला.चढायला सोपा आणि एक दिवसात पाहून होणारा किल्ला म्हणजे कोथळी गड.कोथळी गडाची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळ...
Lignende podcasts
Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.