Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ Epizody: 729

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Autor

Kasturi Kulkarni Joshi

Kategorie

Kids

Web podcastu

podcasters.spotify.com

Nejnovější epizoda

7. čvn 2026

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

365 - झोपडी 21.09.2021

वर्षपूर्ती संस्कारगोष्टींची ...! मित्रांनो , मागच्यावर्षी 23 सप्टेंबर या दिवशी सुरू केलेल्या आपल्या या उपक्रमास आज एक वर्ष पूर्ण होत आहे .. आजची 365 वी गोष्ट ... तेव्हा , नक्की ऐकूया ...😊 मित्रांनो , वर्षभरात तुम्ही दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏 आपली ही प्रेमाची साथ , आणि कौतुकाची थाप अशीच पाठी असू दे , हीच आशा ..! चला तर मग , ऐकूया आणि ऐकवत राहूया आपलाच लाडका उपक...

364 - आत्मनियंत्रण कौशल्य 20.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

363 - खोटा पैसा 19.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

362 - परिश्रम 18.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

361 - थोडेसे खत 17.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

360 - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन .. 16.09.2021

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनविशेष गोष्ट ... नक्की ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना देखील ऐकवा 👍 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

359 - अंतरात्म्याचे गाणे .. 15.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

358 - कवी 14.09.2021

राजा विक्रमादित्य आणि कवी मातृगुप्त यांची एक सुंदर गोष्ट ... नक्की ऐका .. 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

357 - हातभार 13.09.2021

अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची माणुसकीची गोष्ट ... नक्की ऐकूया ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

356 - मनःशांती 12.09.2021

स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला मनःशांतीचा मार्ग ... गोष्ट रुपात नक्की ऐका आणि share करा 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

355 - तूंन्ना आणि फुलपाखरू 11.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

354 - दुर्वा 10.09.2021

बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा किती गुणकारी आहेत हे सांगणारी गोष्ट ... नक्की ऐका आणि share करा .👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

353 - एकदंत ...! 09.09.2021

गणेश चतुर्थी विशेष गोष्ट ..." एकदंत " ...! गणपती बाप्पाला एकदंत हे नाव कसे पडले , याची ही गोष्ट ... नक्की ऐका आणि इतरांनाही ऐकवा ... " । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

352 - शहाण्या बकऱ्या 08.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

351 - त्या तिघी .. 07.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।।

350 - करोडपती शिपायाची गोष्ट 06.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

349 - मदत 05.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

348 - गुरूंचे महत्त्व 04.09.2021

शिक्षक दिनविशेष गोष्ट ... नक्की ऐकूया ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

347 - गाढव आणि लांडगा 03.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

346 - साखर आणि माती 02.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

345 - श्रेष्ठ कोण ? 01.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

344 - बिरबलाची मांजर 31.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

343 - गाढव बसले सिंहासनावर ...! 30.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

कुस्तीचे आव्हान आणि कंसाचा वध - 342 29.08.2021

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोष्ट ... नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

उमेद - 341 29.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

Poslouchej podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály